Nojoto: Largest Storytelling Platform

New विचारांची देवाण घेवाण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about विचारांची देवाण घेवाण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विचारांची देवाण घेवाण.

    PopularLatestVideo

Rashmi umak

विचार विचारांची देवाण घेवाण विचेर एक दिवा cactus

read more
टोचणी देताना आपण समोर जरी असलो तरी त्याचि परतफेड ही भविष्याची ना दिसणारी चेतावणी असते जी आपण कधीच रोखू शकत नाही 😒

©rashmi Umak #विचार 
#विचारांची देवाण घेवाण 
#विचेर एक दिवा 

#cactus

sandy

पक्षाला नवा आकाश हवा असतो उंच उंच भरारी मारण्यासाठी प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो, कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी . मला तर नेहमी वाटतं आ #poem #nojotophoto

read more
 पक्षाला नवा आकाश हवा असतो
उंच उंच भरारी मारण्यासाठी
प्रत्येकाला एक घरटंं हवा असतो,
कधी वाटलंं तर परत फिरून येण्यासाठी .
मला तर नेहमी वाटतं आ

nitsmit penshanwar

विचारांची कुचंबना #Hope #मराठीविचार

read more
mute video

Ajay Dilip Ghanekar

विचारांची लढाई 🌿 #मराठीविचार

read more
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात.
पचतात मात्र मोजक्यांनाच...!

कवी मनाचा मी 🌿

©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿

Pratik Patil Patu

विचारांची वाट life love #राग #Dreams

read more
रागाने मारायला
 जास्त शक्ती लागत नाही
रागावर नियंत्रण मिळवायला
जास्त शक्ती असावी लागते

प्रेम करायला
जास्त प्रेम लागत नाही
प्रेम सोडायला
जास्त प्रेम असावं लागतं

स्वप्न बघायला
 झोपावं लागतं
पण ती साकारण्यासाठी
झोपून चालत नाही विचारांची वाट
#life 
#love 
#राग 
#dreams

Riya Gulalkari

#आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक

read more
 काहीतरी करून जाण्याची जिद्द तर आहे
 मात्र काय कळावे हेच उमगत नाही
 मनामध्ये विश्वास व इच्छा तर आहे
 मात्र एक पाऊल टाकायला तयार नाही

 आयुष्याने जणू नकारात्मकतेचे वळणाच स्वीकारले
 का कुणास ठाऊक पण,
 भीतीने मनात जसा पाहराच केलाय
 
ते मन मोकाट माझे जणू कोठे हरवूनी गेले
पहिल्यासारखे आता ते दिवसही कोठे राहिले.......??

  #आसुसलेले मन त्यामध्ये विचार अनेक 
 विचारांची गुंतागुंती त्यात प्रश्नही अनेक

yogesh atmaram ambawale

विचारांची शाळा... #yqmarathi #विचारांचीशाळा #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes #Collab ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य, स्वतःशीस करावे

read more
ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे लागते स्वतःला भाष्य.
भरते अशी मनाच्या अंतरी विचारांची शाळा,
ना तिथे लिहिण्या खडू ना कुठला फळा. विचारांची शाळा...
#yqmarathi #विचारांचीशाळा #मराठीलेखणी #yqtaai #bestofyqmarathiquotes #collab 
ना कुणी शिक्षक ना कुणी शिष्य,
स्वतःशीस करावे

Ruchira Betkar

शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा Thoughts #Poetry

read more
शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा

©Ruchira Betkar शब्दांची पेरणी साखरे सारखी...विचारांची जुळणी गुळा सारखी... डोळ्यातली ओल मिश्रणा सारखी...आठवणीची गुंफण तीळा सारखी... रूचिरा

#Thoughts

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे विचारांची पायरी... #विचारांचीपायरी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine Co

read more
एक चढता दुसरी येई
दुसरी चढता तिसरी ही येई.
विचारांची पायरी ही अशी
जिचा शेवट कधीच न येई. शुभ रात्री मित्रांनो
आताचा विषय आहे
विचारांची पायरी...
#विचारांचीपायरी
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine
Co

sandy

चाळीतली दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते महाभाग खरंच भाग्यवान आहेत..आणि त्या महाभागांमधे मी ही एक आहे याचा मला अभिमान आहे ! :D काय तो उत्साह, क #story #nojotophoto

read more
 चाळीतली दिवाळी ज्यांना अनुभवता आली ते महाभाग खरंच भाग्यवान आहेत..आणि त्या महाभागांमधे मी ही एक आहे याचा मला अभिमान आहे ! :D
काय तो उत्साह, क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile