Find the Latest Status about लाजून हासणे अन् from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाजून हासणे अन्.
गोरक्ष अशोक उंबरकर
थंड हवा, ढगाळ आकाश बरसल्या पावसाच्या सरी.. एक छत्री, थोडा पाऊस थोडी कॉफी आणि खारी.. भिजलेली ती भिजेलेला मी खरंच फिलिंग ..लय भारी.. थोडंसं बोलत..थोडंसं लाजत, असली आमची यारी.. स्पर्श होत चालताना दुनिया बघायची सारी.. लाजत, हसत नाक मुरडत अशी आपल्या भारताची नारी.. छत्रीत ती .. पावसात मी पायी चालली होती वारी.. पाऊस थांबला, छत्री उडाली निघालो आता माघारी... निघालो आता माघारी.. ©गोरक्ष अशोक उंबरकर छत्री अन् ती
Minty S Rupwate
तुलाही हवं असतं मलाही हवं असतं तुझं माझं नातं रोज नवं असतं #तू अन् मी
Minty S Rupwate
Ntaure चल शोधू सापडलं तर पुरात आपलं घरदार... चल सजवू मिळून आपण पुन्हा आपला संसार... 12.08.19 16.32 #तू अन् मी...।।। #तू अन् मी...।।।
Sujata Chavan
_*मोहक त्या क्षणांत विरघळून असे जावे... तुझ्यात मी आणि माझ्यात तू एकरूप होऊन जावे...*_ *Yedu...!!* ©Sujata chavan #तू अन् मी#
Minty S Rupwate
मनातलं मनापासून लिहलेलं रुजतेच असं नाही मनातलं सगळ्यांना पचतेच असं नाही.... 23/07/19 13.59 तू अन् मी...।।। #तू अन् मी
Minty S Rupwate
जमायला हवं आपणच आपल्याला सावरायला मांडलेल्या भावनांचा पसारा आवरायला...।। 14/07/19 12.44 तू अन् मी...।।। #तू अन् मी...।।।