Nojoto: Largest Storytelling Platform

New हसतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हसतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हसतो.

Stories related to हसतो

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

पाहणाऱ्यांनो मी नीट हसतोय ना..! खऱ्या चेहऱ्यावर .. खोटा आनंद नीट दिसतोय ना..! © अल्पेश सोलकर #चेहरा #हसणे #yqtaai #alpeshsolkar

read more
पाहणाऱ्यांनो मी
नीट हसतोय ना..!
खऱ्या चेहऱ्यावर .. खोटा आनंद
नीट दिसतोय ना..! पाहणाऱ्यांनो मी
नीट हसतोय ना..!
खऱ्या चेहऱ्यावर .. खोटा आनंद
नीट दिसतोय ना..!
© अल्पेश सोलकर
#चेहरा #हसणे #yqtaai 
#alpeshsolkar

अल्पेश सोलकर

हसतोय मी रडतही नाही... उन्हाळी पाऊस ढगांचाही नाही.. होकरात मी नकारही नाही.. दयाळू मी. जुलमीही नाही... #yqbaba #yqdidi #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqmarathiquotes

read more
हसतोय मी
रडतही नाही...
        उन्हाळी पाऊस
        ढगांचाही नाही..

होकरात मी
नकारही नाही..
        दयाळू मी.
        जुलमीही नाही... हसतोय मी
रडतही नाही...
उन्हाळी पाऊस
ढगांचाही नाही..
होकरात मी
नकारही नाही..
दयाळू मी.
जुलमीही नाही...

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine

read more
माझाच चेहरा हसतो माझ्यावर,
जेव्हा मी आरशात पाहतो.
कळते लगेच आरशाला
होणार काहीच नाही,
तरी का मरतो मी तिच्यावर. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #प्रेम #YourQuoteAndMine

read more
हल्ली माझ्यावर माझाच चेहरा हसतो,
जवळपास कुणीही नसताना,
कुणीतरी असल्या सारखा मी वागतो.
कुणी सांगावे ह्या चेहऱ्याला हा प्रेमाचा भाग असतो,
ती सोबत नसतानाही सोबत असल्याचा जो भास असतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

Atul waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine

read more
माझा चेहरा हसतो तुझ्या भोळ्या पणावर
किती भोळी गं तू राज करतेस माझ्या मनावर.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

Kunal Salve

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine

read more
असले लाख दुःख जरी 
माझाच चेहरा हसतो 
बोलतो मी सारं माझ्या मनातलं मग 
तेव्हा समोर आरसा असतो ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

Sunil Zarikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine

read more
तुझ्या संगतीत... 
उमलते खळी गालावरती
पाहुन माझा चेहरा तुझ्या नयनात...
पाहुन तेज तुझ्या चेहर्‍यावरचा
जातो दिवस माझा आनंदात...
फुलले हे आयुष्य माझे हर्षाने आणि समाधानाने
पडताच तुझे पाऊल माझ्या जीवनात...
नाही अश्रुंना थारा या अपुल्या छोट्याशा 
सुखी आनंदी जीवनात... 
समजले सत्य मला सुख नाही पैशात, 
वसले आहे ते एकमेकांच्या सहवासात...  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

Atul Waghade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझाच चेहरा हसतो.. #माझाचचेहरा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai YourQ #YourQuoteAndMine

read more
माझा चेहरा हसतो तुझ्या भोळ्या पणावर
किती भोळी गं तू राज करतेस माझ्या मनावर.... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझाच चेहरा हसतो..
#माझाचचेहरा
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQ

Santosh Jadhav

#मी आणि श्रावण...! मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक

read more
मी आणि श्रावण....! 

श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... 
सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक्त मी आणि मीच उरतो...! 
माझ्या अंतरीचा श्रावण जेव्हां जेव्हां मनमुराद बरसतो...
तेव्हा तेव्हा सोबत माझ्या माझा एकटेपणाच असतो...!
जेव्हां जेव्हां आठवणींच्या धारा घेऊन तो बेभान होऊन कोसळतो..
तेव्हा तेव्हा प्रत्येक आठवणींत मला माझा एकटेपणाच दिसतो..!
श्रावणधारांच्या त्या प्रत्येक थेंबाथेंबांत जरी ती अन् मी दिसतो... 
तरीही सोबत माझ्या तेव्हा फक्त माझा एकटेपणा असतो...! 
श्रावणाचं सौंदर्य पाहून क्षणक्षण अन् कणकण हर्षाने हसतो..
मलाही आठवतात ते सुखावणारे क्षण अन् मग मी ही बरसतो..! 
जेव्हां सृष्टीला श्रावण हिरवाकंच जरीकाठीचा शालू नेसवतो.. 
मी मात्र तेव्हा आम्ही दोघांनी विणलेल्या स्वप्नांचा एक एक धागा उसवतो..! 
व्हावीत पाहीलेली सारी स्वप्नं पूर्ण असा ही काही नियम नसतो..
मग मात्र माझा एकटेपणाही माझ्यासोबत मनमोकळे हसतो...! 
मनमोकळे हसतो...मनमोकळे हसतो 😊
-संतोष लक्ष्मण जाधव. 06/08/2020. #मी आणि श्रावण...!

मी आणि श्रावण....! 

श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... 
सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक

RJ कैलास नाईक

#रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या कठपुतली बनताना माझा कुठे असतो

read more
रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो मी

किती अन कुणा कुणाची करावी चिंता
गुंते सोडवताना माझा कितीसा उरतो मी

निरर्थक असतात वाद अन कोरडे संवाद
तरी विनाकारण खुलासे देत बसतो मी

प्रत्येकाने आखले आहेत आपआपले परीघ
 भावनेच्या भरात ओळीतून डोकावतो मी
         RJ कैलास #रोज अपेक्षांच्या ओझ्याखाली दबतो मी
 गर्द रात्र बहरताना स्वतःवरच हसतो मी

साऱ्यांनाच हवा मी मनासारखा त्यांच्या
कठपुतली बनताना माझा कुठे असतो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile