Nojoto: Largest Storytelling Platform

New नेमका Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नेमका from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेमका.

    LatestPopularVideo

RJ कैलास नाईक

#काय असतो माझा गुन्हा नेमका #nojotophoto

read more
 #काय असतो माझा गुन्हा नेमका

RJ कैलास नाईक

# हुंगण्याआधी गंध नेमका पसार झाला #nojotophoto

read more
 # हुंगण्याआधी गंध नेमका पसार झाला

RJ कैलास नाईक

#तू आणि मी नेमकं नातं काय असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला मी नेमका काय समजू कारण तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला RJ #nojotophoto

read more
 #तू आणि मी नेमकं नातं काय 
असा प्रश्न जेव्हा मी तिला विचारला 
मी नेमका काय समजू कारण 
तिने *इश्य* एवढाच शब्द उच्चारला
                    RJ

RJ कैलास नाईक

#मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

read more
मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो

फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याबोळ होतो

विस्मरण होते जपलेल्या नाजूक बंधाचे
म्हणून मनात नेमकाच कल्लोळ होतो

दरवळ तू ,सुगंध तुझा लखलाभ तुला
तू पराग मान्य पण मी कुठे धूळ होतो?

प्रेमात पडणे वाटला न मला कधी गुन्हा
मधुगंधाच्या भ्रमात थोडाच वेळ होतो

लावू नये जीव एवढा कधीच कुणाला
कैकदा उगाच आपल्याच मनाचा छळ होतो
            RJ कैलास #मी वास्तव बोललो की नेमका घोळ होतो
शृंगार मजसाठी नव्हता मी किरकोळ होतो
फुलांना आस भ्रमराने भोवती गुणगुणावे
काट्यांच्या प्रेमाचा तिथंच बट्याब

पूजा शिंपी बागुल

लिहता हात समाजमनाचा लख्ख आरसा असतो.. पण नकळत का स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो.. दुर्दैवाने म्हणावे लागतेय की लिहिणारा लिहतो आणि वाच #Quote

read more
लिहता हात 
समाजमनाचा लख्ख आरसा असतो..
पण नकळत का
स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो..

दुर्दैवाने म्हणावे लागतेय
की लिहिणारा लिहतो आणि वाचणारा वाचतो..
पण काळाच्या कसोटीवर
वरवर लख्ख दिसणारा हा आरसा सहज धूसर होतो.?*पूजा शिंपी बागुल लिहता हात 
समाजमनाचा लख्ख आरसा असतो..
पण नकळत का
स्वःअचरणाच्या वेळेस नेमका आखडता होतो..

दुर्दैवाने म्हणावे लागतेय
की लिहिणारा लिहतो आणि वाच

Pawan Bagal

आयुष्याच्या या प्रवासात असे काही चेहरे चोरून चोरून माझ्याकडे बघतात, की त्यांच्याशी नजर भिडवायला मी जरा घाबरतोच , गांगरून मीच माझी पावल #poem

read more

vishnu thore

हार्दिक अभिनंदन गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणप

read more
 हार्दिक अभिनंदन

गणगोत प्रकाशनाचं हे पहिलं पुस्तक.ताकतीचा ग्रामीण कथा संग्रह.नांदेडचे लेखक सु.द.घाटे यांच्या कथा मनस्वी आवडल्या.शीर्षक रुमणप

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे एप्रिल फुल, कानात डुल ' #एप्रिलफुल हा विषय ना. सा. यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
काय योगायोग आहे,
ज्या दिवशी yq मंच सोडायचा विचार केला,
नेमका तोच दिवस १ एप्रिल आला.
आज शेवटचा quote आपला लिहून निरोप घ्यायचा होता,
पण १ एप्रिल मुळे तुम्हाला वाटेल खोट्या ह्याच्या बाता.
पण खरंच सांगतो एप्रिल फुल्ल नाही करत आहे,
वेळ मिळत नाही म्हणून रजा घेत आहे.
आपल्या पाठिंबा होता सहकार्य होते
म्हणून आजपर्यंत लिहिले ह्यात काहीच ना वाद,
इतक्या सुंदर मंचावर आपण सांभाळून घेतले
म्हणून मनापासून आपले धन्यवाद. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे

एप्रिल फुल, कानात डुल ' 
#एप्रिलफुल
हा विषय

ना. सा.  यांचा आहे.

vishnu thore

मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशना #nojotophoto

read more
 मातीच्या वेदनेचा अस्सल ऐवज म्हणजे रावसाहेब कुवर यांची कविता.त्यांचा " हरवलेल्या आवाजाची फिर्याद" हा ताकदीचा कविता संग्रह काव्याग्रह प्रकाशना

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे समानता.. #समानता1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with Your

read more
समानता शब्द उच्चारताच स्त्री पुरुष भेदभाव हा एकच विषय आठवतो,
प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना पुरुषांसामान वागणूक द्यावी हेच दर्शवितो.
पण माझा समानता विषय थोडा वेगळा आहे,
एकसारखी विचारसरणी हाच त्याचा गाभा आहे.
समानता हा निव्वळ एक योगायोग असतोव
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
विचार करतो जो मी, तोच नेमका तुझा ही विचार असतो.
दोघांच्याही समान विचारांचा जुळून आलेला तो योग असतो.
समानता ही फक्त कुठल्या एका खास गोष्टीसाठी नसते,
तर ती विचारात आणि लिखाणात ही असते.
बहुतेकदा शब्दांचा फेरफार झालेला असतो,
पण लेखनात मात्र समानतेचा धागा असतो. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
समानता..
#समानता1
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with Your
loader
Home
Explore
Events
Notification
Profile