Nojoto: Largest Storytelling Platform

New काही गोष्टी अशा असतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही गोष्टी अशा असतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही गोष्टी अशा असतात.

Stories related to काही गोष्टी अशा असतात

    LatestPopularVideo

Pratik Patil Patu

आई काही गोष्टी अशा असतात ज्या सांगता येत नाहीत बरोबर आहे कि नाही सांगा #Mom

read more
आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाही

मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो आई,
की सांगता येत नाही

मी चिडतो कधी कधी तुझ्यावर 
ओरडतो सुद्धा कधी कधी
नंतर खूप वाईट वाटतं, आई
पण सांगता येत नाही

तू चांगलंच सांगतेस ग
पण आम्हाला वेळेत कळत नाही
नंतर कळतं
पण सांगता येत नाही

 खूप काही सांगायचं असतं तुला
मित्रासारखं, मैत्रिणी सारखं
पण भावनाच अशा असतात
की सांगता येत नाहीत

आई तुझी प्रत्येक इच्छा 
मी पूर्ण करेन
तुला अभिमान वाटेल
असं आयुष्य जगेन
I love you mom आई
काही गोष्टी अशा असतात
ज्या सांगता येत नाहीत


बरोबर आहे कि नाही 
सांगा

Ashwin Desai

काही मनातल्या गोष्टी.....

read more
अस वाटायचं की हे लोक आयुष्यभर साथ देतील पण तेच लोक सोडून गेले आणि आता ते  हल्ली चार शब्द बोलायचा पण त्रास घेत नाहीत...कारण त्यांना आता त्यांच्या नवीन लोकांमध्ये खुश राहायची सवय झाली...😢 काही मनातल्या गोष्टी.....

Ankita Ghanekar

#ankitaghanekar #?#काही गोष्टी राग आणि चिडचिड याच्या पलीकडच्या असतात त्यांचचं दुसरं नाव #शांतता...? #मराठीविचार

read more

Ramjan Shaikh

#काही मानस अशीच असतात #अनुभव

read more

Supriya Yewale

#uskajaana काही गोष्टी टाळाव्यात💯🤞📑✍️ #मराठीविचार

read more

Supriya Yewale

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

read more

Abhishek Panchal

प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

read more
गमतीने सुद्धा 
कुणाच्या भावनांशी खेळू नये
काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात
#marathiquotes
 #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

Supriya Yewale

#WinterLove काही नाती खूप भारी असतात 💯😊🤞❤️ #मराठीविचार

read more

Jyoti Chavan

काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

read more
  काही व्यक्ति लाटासारख्या असतात,अलगद येऊन धडकतात अन विरघलून जातात.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चूक... #चूक१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
चूक तिची होती
तरी तिला मान्य नव्हती.
मला समजून येत होती
पण माझ्या मनाला मान्य नव्हती.
असतात अशा काही गोष्टी
असतात अशी काही नाती.
चूक खूप मोठी असूनही
नाते जपण्यास पदरात घ्यावी लागती. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
चूक...
#चूक१
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile