Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझा माझा देवा कारे वैराकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझा माझा देवा कारे वैराकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझा माझा देवा कारे वैराकार.

    LatestPopularVideo

Sujata Chavan

पाऊस तुझा अन् माझा# #Love

read more
पाऊस अन् तुझी आठवण

पहिला पाऊस
अन् आठवण तुझी
मिठीत तुझ्या
कांती माझी

ओलेचिंब भिजता
गार तो वारा
अन् स्पर्श तुझा
मखमली शहारा

पहिला पाऊस
ओठांचे मिलन
पहिल्या पावसाची
 गोड ती आठवण

©Sujata Chavan पाऊस तुझा अन् माझा#

Muskan Shaikh

कविता - तुझा माझा सहवास #मराठीकविता

read more
तुझा - माझा सहवास

तुझा माझा सहवास असा काही असावा 
हाय , हॅलो नी सुरू झालेला प्रवास 
कुठ तरी दोघांच्या मनात ठसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा 

तुझचं चॉकलेट खाऊन तुझ्यावरच असावा माझा रूसावा
आपल्या या गोड नात्यात प्रत्येक जण येऊन भिजावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

उशीर का होईना पण प्रत्येक दिवस तू मला दिसावा
आणि हळूच माझी मस्करी करत माझ्या सोबत येऊन बसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

तू उदास असता माझ्यामुळे हसावा
तुझ्या डोळ्यात अश्रूचा थेंब देखील माझ्यामुळे नसावा
असा काळजी घेणारा मित्र तुझ्या आयुष्यात माझ्या नंतर ही दिसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

तुझ्या माझ्या मध्ये दुरावा मात्र नसावा
माझ्या मित्र स्नेही जाळ्यात तू नेहमी फसावा
अन या क्षणानंतर ही माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात तू नक्की दिसावा
तुझा माझा सहवास असा काही असावा

©Muskan Shaikh कविता - तुझा माझा सहवास

रिया रूपेश पवार महाळुंगेकर

माझा तुझा प्रवास.. ❤

read more
बंद दाराआड ,,

तुझी विचारलेली खुशाली ,,

ते  बंद दाराआड  ,,

तुझ्या आठवणीत रडलेली मी,, 


हेच माझं प्रेम आहे  ... माझा तुझा प्रवास.. ❤

Ar. Mitwa Shrivastav

#गझल#पाऊस तुझा अन् माझा

read more
*गझल*

रिमझिम-रिमझिम कोसळणारा पाऊस तुझा अन् माझा
श्रावणात या हिरवळणारा पाऊस तुझा अन् माझा

नटली-सजली धरा सुगंधी न्हाली ओल्या मातीने
अंगणात मग दरवळणारा पाऊस तुझा अन् माझा 

कोसळताना छपरावरती सोबतीस तू हवा मला
मिठीत ओल्या विरघळणारा पाऊस तुझा अन् माझा 

अश्रूंनीही श्रावण भिजतो कधी पेटतो विरहाने 
दुःखाने या भळभळणारा पाऊस तुझा अन् माझा

उष्ण उसासे भिजले होते नाव तुझे मी घेतांना
श्वासांमध्ये घुटमळणारा पाऊस तुझा अन् माझा

- मितवा श्रीवास्तव (आर्किटेक्ट)-

©Ar. Mitwa Shrivastav #गझल#पाऊस तुझा अन् माझा

Dhanajay Savtar

विरह (दुरावा )कोणालाही प्राप्त होऊनये.... त्याचा खूप मोठा आघात बसतो मनाला.. तो कोणालाच सहन होत नाही... हा भाव संत नामदेव राय अभंगातून सांगत #Flute #जीवनअनुभव

read more

Sahdev Dhandhal

देवा ओ देवा गणपति देवा

read more

Vrishali G

एक वार पंखा वरूनी फीरो तुझा हात. सुधिर फडके.. गदिमा माझा एक प्रयत्न #मराठीशायरी

read more

Vrishali G

एक वार पंखा वरूनी फीरो तुझा हात. सुधिर फडके.. गदिमा माझा एक प्रयत्न #कविता

read more

Vrishali G

एक वार पंखा वरूनी फीरो तुझा हात. सुधिर फडके.. गदिमा माझा एक प्रयत्न #मराठीकविता

read more

Gyanendra Singh

कारे बदरा इतना बरसो .....!!

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile