Nojoto: Largest Storytelling Platform

New malvani prem kavita Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about malvani prem kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, malvani prem kavita.

    LatestPopularVideo

Yogesh Lawoo Kambali

#कोंकण

 थंड गार वारो, 
 निखळ पण्याचो झरो,
 माडाचो सोरो ,
तो म्हणजे कोंकण....

 ढोरांचो गोठो, 
 घराचो ओठो,
 माशाचो वाटो, 
तो म्हणजे कोंकण....

 भाताची शेती,
 माशांचे रापणी,
 चाकरमान्यांची वस्ती,
तो म्हणजे कोंकण....

 भजनाची संगत,
 जत्रेतली गंमत,
 दशावताराची रंगत,
तो म्हणजे कोंकण....

 उपासाक शहाळा,
 आमटेक वळा,
 बसाक खळा ,
 तो म्हणजे कोंकण....

 मातयेची पांदन,
 मांसाहारी जेवण,
 पाट्या वरचा वाटणं
 तो म्हणजे कोंकण....

 इलास, काय बसा,
 जाताना, परत येवा,
 कायम लक्षात रवता ,
 तो म्हणजे कोंकण....


                        माझ्या लेखणीतून....🖋️
                     योगेश लवू कांबळी...

©Yogesh Lawoo Kambali #KonkaniPoetry #malvani #kavita 

#Onam2020

Abhi Shirodkar

# Malvani Jokes # मालवणी विनोद # Malvani Comedy # Funny Jokes Malvani #

read more
चुक चुक चुक..!!
.
जर एखादो न्हावी चुक करता तर,
ती नविन 'हेअर स्टाइल' गृहित धरतत..!!
.
एखादो राजकारणी जर चुक करता तर,
तो नविन कायदो निघालो असा गृहित धरतत..!!
.
एखाद्या SCIENTIST नी चुक केली तर,
ती चुक म्हणजे,
नविन शोध लागलो असा गृहित धरतत..!!
.
एखद्या टेलर ने चुक केली तर,
ती नविन फॅशन इली आसा'
असा गृहीत धरतत..!!
.
जर एखाद्या टिचर नी चुक केली तर,
ती चुक म्हणजे,
उत्तर सोडवची नविन पद्दत,
असा गृहीत धरतत...!!
.
पण जर,
एखाद्या विद्यर्थ्यान चुक केली तर,
ती चुकच असता..!!
.
'कितीही नाक आपटा,
डोक्या आपटा...!!
.
शेवटी ती चुक चुकच आसता...!!!

©Abhi Shirodkar # Malvani Jokes # मालवणी विनोद  # Malvani Comedy # Funny Jokes Malvani #

Liteel Sarang

Malvani Language... #Comedy

read more

pranesh sakpal

prem patil

#kavita #Prem

read more
तुझ्या डोळ्यांकडे पाहून 
मी हरवू दे....
तुझ्या ओठांकडे बघून 
मला शब्द फुटू दे....
तुझ्या केसांच्या या लाटांमुळे 
हि रात्र अशीच सरू दे....
तुझ्या श्वासांनी उमललेल्या 
या फुलांचा सुगंध असाच येत 
राहू दे...
तुझ्या प्रेमाची हि नशा 
आयुष्यभर अशीच राहू दे..... #kavita #prem

Abhishek

kavita # prem #

read more

Bharat Bandiwadekar

Marathi kavita,Prem kavita #मराठीकविता

read more

सारिका

सुतार अक्षय

कोणी चंद्राला जवळून बघितल
तर कोणी ताऱ्याना जवळून बघितल
मी तर तुझ्यात माझ्या देवाला पाहिलं.... #prem #kavita #charoli

Vaishnavi Kolaskar

prem kavita Love

read more
Night quotes चमचमत्या चांदण्या त्यात बस

हवी तुझी सात, 

रात्रभर बस बोलत राहावं 

अख्खी रात्र काढावी त्यात….

©Vaishnavi Kolaskar #prem #kavita #Love
loader
Home
Explore
Events
Notification
Profile