Nojoto: Largest Storytelling Platform

New काळोखी रात्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काळोखी रात्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळोखी रात्र.

    PopularLatestVideo

Avinash Wagh

काळोखी रात्र

read more
mute video

pooja d

प्रतियोगिता - ४० विषय - चारोळी collab स्पर्धा (comedy सुद्धा लिहू शकता) एक काळोखी रात्र हा विषय नागेश तायडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन नागेश #Collab #YourQuoteAndMine #marathi #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_40_मराठी

read more
विस्कटलेले तुझे प्रेमभाव
सख्या, सावरू दे मला
सरणारी काळोखी रात्र ही
तू थांबवशील ना तिला ?? प्रतियोगिता - ४० विषय - चारोळी collab स्पर्धा (comedy सुद्धा लिहू शकता) एक काळोखी रात्र हा विषय नागेश तायडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन नागेश

pooja d

प्रतियोगिता - ४० विषय - चारोळी collab स्पर्धा (comedy सुद्धा लिहू शकता) एक काळोखी रात्र हा विषय नागेश तायडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन नागेश #Collab #YourQuoteAndMine #marathi #marathicharolya #मराठीलेखणी #marathiwriter #collabmarathi #प्रतियोगिता_40_मराठी

read more
दुसऱ्याच्या मिठीत विसावली ती !!
अस का तू होऊ दिलंस ??
ती निघून गेली की तू
प्रेम कमी दिलंस ?? प्रतियोगिता - ४० विषय - चारोळी collab स्पर्धा (comedy सुद्धा लिहू शकता) एक काळोखी रात्र हा विषय नागेश तायडे यांनी सुचविला आहे, अभिनंदन नागेश

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

sandy

एकांत जीवनाचा आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय #story #nojotophoto

read more
 एकांत जीवनाचा

आज महेश एकांतात बसून झालेल्या घटनेबद्दल खूप रडत होता. न केलेल्या चुकीचा पश्चात्ताप त्याला होत होता. झालेली घटणा त्याच्या हृदय

Suraj Agade

 #रात्र

Omiii

 #रात्र

Avinash lad

रात्र...

read more
रात्र...
==========================

तुझे रूप शोधताना भटकून रात्र गेली
पाहून स्वप्न तुझे ग नकळत रात्र गेली

पहिली भेट होती नागमोडी वळणावर
आठवात तुझ्या ग सारी जागून रात्र गेली

आसुसले डोळे माझे बिलगून भावनेशी
पाहता रूप तुझे माझी रात्र पोरकी झाली

मोकळ्या केसात तुझ्या ग मोगरा सजलेला
सुगधं घेता घेता मज स्पर्शून रात्र गेली

काळोखात सखे येई चाहूल तुझ्या येण्याची
खिडकीत चांदणी ग चमकून रात्र गेली

==========================
ल गा गा गा l ल गा गा गा l ल गा गा गा

@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रात्र...

उमा जोशी

अशीच रेंगाळूदे रात्र
नकोच होउदे सकाळ
सुखाऊदे गात्रं सारी
साथ तुझी अनंतकाळ
@गुज
©उमा जोशी #रात्र

vishnu thore

रात्र.....

read more
रात्र तारते,रात्र मारते
पण रात्र मारत नाही कधीच.
रात्र...........
 रोज नव्या स्वप्नांना जन्म देते.
स्वप्नांच्या मरणाचे सुतक रात्रीला कधीच पडत नाही.
- विष्णू थोरे रात्र.....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile