Find the Latest Status about ताजमहाल कुठे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ताजमहाल कुठे आहे.
Vin's Bansode
अजूनही कुठे हरवले मी सखया शोधत आहे मी प्रश्न मांडून उत्तर हे कुठे आहे असे रुसून बसने चांगले नाही वाटत तुझे हसणे हे कुठे आहे #कुठे आहे
yogesh atmaram ambawale
आठवणी आहेत म्हणून, प्रेम आहे आपुलकी आहे तर कुठे मनी दया आहे. आठवणी आहेत म्हणून, राग आहे द्वेष आहे तर कुठे मत्सरी काया आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreChaya Dhawale
शुन्यात असते नजर सारखी भान कुठे मज रहात आहे वसतोस तू हृदयात माझ्या गुंतले मी तुझ्यात आहे
शुन्यात असते नजर सारखी भान कुठे मज रहात आहे वसतोस तू हृदयात माझ्या गुंतले मी तुझ्यात आहे #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
आता कुठे सुरुवात झाली आहे, अजुन खुप अंतर बाकी आहे. 1600 तर काहीच नाही, 16000 करने बाकी आहे. अजून खूप बाकी आहे #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझीलेखणी #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes आता कुठे सुरुवात झाली आहे, अजुन खु
अजून खूप बाकी आहे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझीलेखणी #माझ्या_लेखणीतून #yqmarathiquotes आता कुठे सुरुवात झाली आहे, अजुन खु
read moreyogesh atmaram ambawale
मराठी माझी भाषा,माझा अभिमान आहे, महाराष्ट्र माझे राज्य,मराठी त्याची बोली, पण प्रकार अनेक आहे. बोलतात सर्व मराठीच पण प्रत्येकाचा लहेजा अलग आहे. बोलतात कुठे अहिराणी,तर कुठे खान्देशी आहे. आगरी,कोळी,कुठे तर कुठे बोलली जाते मालवणी आहे. प्रकार जरी अनेक असले तरी भाषा मात्र मराठीच आहे, प्रत्येकाला जिचा अभिमान आहे, अशी ती माझी भाषा मराठी आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी भाषा माझा अभिमान #माझीभाषा हा विषय Suhas M. More यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझी भाषा माझा अभिमान #माझीभाषा हा विषय Suhas M. More यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine #माझीमराठी
read moreप्रकाश साळवी
चुकतेय कुठे माझे मलाच कळत नाही जीवनाचे जीवनाशी नाते कसे जुळत नाही ** मी पालथ्या घातल्या बागा मनाच्या हे फुल जीवनाचे सांगा का फुलत नाही ** धाव धाव धावलो सुखामागे कितिदातरी ते सुख मजला आजही कसे मिळत नाही *** वाटते मीच थोडा आहे काय वेडाखूळा षड् रीपू माझे अजून काही जळत नाही ** प्रकाश साळवी चुकतेय कुठे ?
चुकतेय कुठे ?
read more