Nojoto: Largest Storytelling Platform

New मारले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मारले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मारले.

Related Stories

    PopularLatestVideo

Spidey2411

आईला मारलेली मिठी 🫂 #hugday #Aai #valentinesweek #viral #darbaredil

read more
mute video

Jyotish Raj

#हगले त पानी मारलेShots #viarl #Gt #Kkr #Jyotish TARIQ HASSAN KHAN #नोजोटो

read more
mute video

अल्पेश सोलकर

सरला पाऊस आता.. चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा सोबत तू असावी.. घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. © अल्पेश सोलकर

read more
सरला पाऊस आता..
चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा
सोबत तू असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीस ही जागा नसावी.. सरला पाऊस आता..
चाहूल हिवाळा,सुटली गुलाबी हवा
सोबत तू असावी..
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीस ही जागा नसावी..
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

अशा एका विचाराने मारले माझ्या अनेक विचारांना.. अशी धरपकड झालीच पाहिजे नाहीतर काय अर्थ या एकांताना.. © अल्पेश सोलकर #एकांत #yourqoute yqmar #yqmarathi #alpeshsolkar

read more
अशा एका विचाराने
मारले माझ्या अनेक विचारांना..
अशी धरपकड झालीच पाहिजे
नाहीतर काय अर्थ या एकांताना..

 अशा एका विचाराने
मारले माझ्या अनेक विचारांना..
अशी धरपकड झालीच पाहिजे
नाहीतर काय अर्थ या एकांताना..

© अल्पेश सोलकर
#एकांत #yourqoute #yqmar

yogesh atmaram ambawale

सवय #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी सवयच आहे माझी, नाते मी असेच निभावतो. भले कितीही टोमणे

read more
सवयच आहे माझी,
नाते मी असेच निभावतो.
भले कितीही टोमणे मारले मला,
तरी मी मात्र प्रेमानेच वागतो. सवय
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #सवय_आहे_मला #मी 
सवयच आहे माझी,
नाते मी असेच निभावतो.
भले कितीही टोमणे

yogesh atmaram ambawale

मिठी..
फक्त एका मिठीची गरज असते तिथे,
नवचेतना,ऊर्जा निर्माण करायची असते जिथे.
आईच्या मायेच्या मिठीत वेगळीच ऊब असते,
तर बापाने मारलेली मिठी अभिमानाची,प्रेरणा देणारी असते.
मित्राची मिठी ही अबाधीत मैत्रीची साक्ष असते,
तर मैत्रिणीची मिठी आयुष्यात सुगंध दरवळणारी असते.
भावाच्या मिठीत आधाराचा गंध असतो,
तर बहिणीच्या लाडुकपणाच्या मिठीत जबाबदारीच ओझं असत.
बायकोच्या प्रेमाच्या मिठीत संसाराचा गोडवा असतो,
तर मुलांच्या निरागस प्रेमळ मिठीत थकवा विसारवणारी ऊर्जा असते.
दुःखात सांत्वन करण्यासाठी आपलेपणाची एक हलकी मिठी असते,
तर आनंदात बेभान होऊन मारलेली एकात्मतेची घट्ट मिठी असते. मिठी..म्हणजे आलिंगन
#collabratingwithyourquoteandmine #withcollabratingyqtaai #yqtaai #collab #मिठी #आलिंगन #मराठीलेखणी #मराठीकविता  
फक्त ए

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आपलेच होते... #आपलेच होते हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे. तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमें #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
भारत माझा देश आहे,
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
हीच ती प्रतिज्ञा जी शाळेत शिकविली जाते,नि मनात घर करून आहे.
मीच नाही, प्रत्येक भारतीय ही प्रतिज्ञा जाणत आहे,
तरीही जातपात,धर्म पंत हा भेदभाव का मानत आहे.
पहावे तिकडे हिंसा,जाळपोळ नि दंगे होते,
बरेच नाहक त्यात मारले जाते.
आपल्याला काय त्याच्याशी कुणास ठाऊक ते कोण होते.
राग येतो ऐकून,असे विचारच कसे मनात येते,
का विसरता भारतीय आहोत आपण, मारले गेले तेही आपलेच होते.
विसरू नये ,मनुष्य हीच आपली जात नि मानवता हाच आपला धर्म,
थोडा फार तरी विचार करावा,करिता असे दरिद्री कर्म. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
आपलेच होते...
#आपलेच होते
हा विषय शिवाजी सांगळे यांचा आहे.
तुम्ही सुद्धा तुमचे विषय कमें

Vinod Umratkar

"हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता" "हेल्मेट" प्रिये,तुला मी दिसल्यावरही। मला ओळखायला तू,झाली नसती लेट #yqbaba #yqdidi #yqmarathi #Helmet #yqkavita #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
                     "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।1।।
प्रिये,नजरेचा खेळ खेळताना
नयनाने मारले असते,तीर मी थेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।2।।
प्रिये,तुझ्या मैत्रिणी पुढे 
माझ्या सुंदर चेह-याचे,पडले असते वेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।3।।
प्रिये,तुला इम्प्रेस करताना
अपघातात डोक्याचे,झाले असते ऑम्लेट
जर का नसते माझ्या डोक्यात हेल्मेट.।।4।।
       @विनोद उमरतकर                      "हेल्मेटची सक्ती वर लिहिलेली ही कविता"
          "हेल्मेट"
प्रिये,तुला मी दिसल्यावरही।    
मला ओळखायला तू,झाली नसती लेट

satish bharatwasi

सावित्रीमाई, तुला मारलेल्या शेण,गोट्यांची सुंदर फुलं झाली आहेत. तुझ्या वाटेवर पसरलेल्या अनेक यातनांचे डोंगर आज भुईसपाट झाले आहेत तुझी खाच ग #poem #nojotophoto

read more
 सावित्रीमाई,
तुला मारलेल्या शेण,गोट्यांची
सुंदर फुलं झाली आहेत.
तुझ्या वाटेवर पसरलेल्या
अनेक यातनांचे डोंगर 
आज भुईसपाट झाले आहेत
तुझी खाच ग

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोनाची शिकवण.. #कोरोनाचीशिकवण हा विषय Supriya chougule यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quote #YourQuoteAndMine

read more
सावध राहा,हुशार राहा,कोरोनाची शिकवण लक्षात घ्या.
केव्हाही,काहीही घडू शकतं,
लढण्या कुठल्याही संकटाशी कायम तत्पर राहा.
कोरोना एक धडा आहे,आपल्या आयुष्यात,
अदृश्य असे अनेक शत्रू आहेत आपले,ह्या जगात.
हरविणे त्यांना कधीच शक्य नसते,
कारण त्यांना मारण्या कुठलेच शस्त्र नसते.
हे शत्रू असे आहेत ज्यांना सावधानता बाळगून मारले जाते,
योग्य ते नियम पाळून,
योग्य ती काळजी घेऊनच ह्यांना हरवता येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोनाची शिकवण..
#कोरोनाचीशिकवण
हा विषय
Supriya chougule यांचा आहे.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile