Find the Latest Status about हायकू काव्य प्रकार मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हायकू काव्य प्रकार मराठी.
प्रकाश साळवी
गंध मोगरा पुलकित झाले मी गंधातही मी ** प्रकाश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. 9158256054 हायकू ## जपानी काव्य ## प्रकार
Kunal Salve
तु ती कालची आजच्या आठवणी आस उद्याची ! #हायकू #हायकूमराठीकविता #मराठी #yqtaai
vaishali
होऊ अबला सबला अष्टाक्षरी काव्य ---–------------------------ होऊ अबला सबला लेकी सावित्रीच्या आम्ही खूप सोसला अन्याय नका हे विसरू तुम्ही लढू अन्याय विरुद्ध आता बनून सबला कमजोर नाही कोणी नाही कोणीच अबला कष्ट करुनी जिद्दीने क्षेत्र सारी सर केली चंद्रावर पोहचले कुठे ना कमी पडली स्वतः निघाले शोधण्या हरवले जे अस्तित्व दाखवण्या जगाला हे माझे खरे व्यक्तिमत्त्व अष्टाक्षरी काव्य#मराठी काव्य
Jitendra Raipure
काव्यप्रकार द्रोण श्रावण पळत सुटलो सैरा वैरा धावणाऱ्या ढगांच्या मागे घन निळ्या आकाशात श्रावणाच्या सरीत न्हाऊन निघावे झाडं झुडपं मनसोक्त भिजलो तसा मी जितेंद्र काव्य प्रकार - द्रोण
Ganesh Shinde
हे, कान्हा, देईजे प्रेम पान्हा मजलागी तू करीतसे विनंती, तुज होऊनि मम सखा सोयरा तूचि आता, साथ देई सख्या तूच कृष्ण नाथा हात धरूनिया दावी पथ हे प्रभू रुक्मिणीकांत करुनि करुणा मम हृदयीच्या राधारमणा #मराठी #मधूदीप #काव्य #yq_gns
अमोल पाटील
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी
Vinod Umratkar
किती करावी तुझवर काव्य त्यालाही काही अंत आहे। आतातरी दे माझ्यावर लक्ष मी अजूनही जिवंत आहे। #yqmarathi #yqtaai #umratkar_vinod_for_yqmarathi #bestyqmarathiquotes #मराठी #काव्य
CK JOHNY
याद रहती हैं इसे मुँहजुबानी। मन में बसी खटी मिठी हर कहानी मिटती नहीं इसकी यादें पुरानी हायकू
dhanashri kaje
गीत मीलनाचे अंतरी स्फुरले आठवणीत तुझ्या मी गुंतले ©dhanashri kaje #हायकू