Nojoto: Largest Storytelling Platform

New दिसत नाही Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिसत नाही from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसत नाही.

Related Stories

    PopularLatestVideo

Devanand Jadhav

सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड #मराठीकविता

read more
चारोळी २१/७... 

धुक्याच्या पुंजक्यात 
इवले गाव हरवले 
त्याला शोधावयाला  
सूर्यकिरण धावले 

  
✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
989280013

©Devanand Jadhav सकाळी सकाळी जेंव्हा सर्वत्र धुके पसरलेले असते, तेंव्हा श्वेत शाल पसरलेली दिसते. शुभ्रच्छादित धुक्याच्या वलयांव्यतिरिक्त काहीच दिसत नाही. झाड

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो

yogesh atmaram ambawale

टक्कल मधोमध बरे.. #collabratingwithYourQuoteAndMine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi समोर केस असणे केव्हाही चांगले, मधोम

read more
समोर केस असणे केव्हाही चांगले,
मधोमध पडलेलं टक्कल तर दिसत नाही. टक्कल मधोमध बरे..
#collabratingwithyourquoteandmine #टक्कल #hairstyle #केसांच्या_बटा #yqtaai #yqmarathi 
समोर केस असणे केव्हाही चांगले,
मधोम

Rock🌟 Rohit

मन मोठ आहे हो आपलं, पण त्या मोठ्या मनात छोटीशी जागा घेणारी माझी आई मला मात्र दिसत नाही । #missyou #mummy

read more
मन मोठ आहे हो आपलं,
पण त्या मोठ्या मनात 
छोटीशी जागा घेणारी 
माझी आई 
मला मात्र दिसत नाही. मन मोठ आहे हो आपलं,
पण त्या मोठ्या मनात 
छोटीशी जागा घेणारी माझी आई 
मला मात्र दिसत नाही । 

#missyou #mummy

Secret Quotes

दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत, न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

read more
काळजाला होणाऱ्या त्रासांचे मार्ग जरी 
अनेक असले तरीही..
जिव्हारी लागणाऱ्या वेदनांचा प्रकार मात्र
एकच असतो... दिसणाऱ्या घावाला वेदना असतात हे खर आहेत,
न दिसणाऱ्या घावाच्या वेदना प्रत्येक्षात दिसत नाही, 
पण बाहेरच्या जखमे पेक्षा त्या कधीही जास्तच असता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काहीच दिसतं नाही... #काहीचदिसतंनाही चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. YourQuot #YourQuoteAndMine

read more
मन स्वच्छ आपले,
वाईट असे काहीच दिसत नाही.
कुणालाही कुणाबद्दल काहीही सुचो
आपल्याला काही वाईट सुचत नाही.
सर्व चांगले आपल्यासाठी
मनात विचार ही चांगले सर्वांसाठी.
कुणीही कितीही वाईट पाहीले तरी
आपल्याला मात्र काहीच वाईट दिसत नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काहीच दिसतं नाही...
#काहीचदिसतंनाही
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuot

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे धुके.. #धुके चला तर मग या बद्दल लिहुया. हा विषय Shubham Birgal Sb यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आयुष्य म्हणजे एक धुके आहे,
जगताना जिथे पुढे येणाऱ्या घटनांचा अंदाज घेता येत नाही
तर घडून गेलेल्या घटनांचे चित्र स्पष्ट दिसत नाही
चाललंय आत्ता तेच खरे आहे
मागचे पुढचे काही दिसत नाही हे ही बरे आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
धुके..
#धुके
चला तर मग या बद्दल लिहुया.
हा विषय
Shubham Birgal Sb  यांचा आहे.
#collab #yqtaai

रवि फलटणकर

#बुरुज.. हजारो वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत हे मातीचे बुरुज थाट मान करून उभे आहे आणि आता बऱ्याच जुन्या वस्तू लोप पावत आहे नविन पिढी कधी जु #nojotophoto

read more
 #बुरुज..
हजारो वर्षापासून ऊन, वारा, पाऊस झेलत हे मातीचे बुरुज थाट मान करून उभे आहे आणि आता बऱ्याच जुन्या वस्तू लोप पावत आहे नविन पिढी कधी जु

Jai Bhim

निसर्ग निर्मित पाण्यासाठी सुद्धा आमच्या बापाला संघर्ष करावा लागला..गुरे ढोरे. पाखरे ते पाणी निर्धास्तपने पितात पण माणसाला ते पिण्याचा हक्क न #समाज

read more
mute video

sandy

केल्याने होत नाही, पैशाने मिळत नाही तेच प्रेम होय.. त्यात जग दिसत नाही, जे कुणाला भीत नाही तेच प्रेम होय.. तोडल्याने तुटत नाही, जे कधी मरत न #poem

read more
केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत नाही तेच प्रेम होय..
ज्याची श्रद्धा मनात आहे,
ज्याचा आनंद त्यात आहे
तेच प्रेम होय.. केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय..
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय..
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile