Nojoto: Largest Storytelling Platform

New जवळ ये लाजू नको Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जवळ ये लाजू नको from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जवळ ये लाजू नको.

    PopularLatestVideo

somnath gawade

#जवळ

read more
तू दूर असता जवळ
असल्याचा भास का?
तू जवळ असल्याचा
मनाला हा हव्यास का? #जवळ

Rohidas maharaj Sanap

# नको नको मना गुंतु मायाजाळी #Thinking #शिक्षण

read more
नको नको मना गुंतु मायाजाळी । 
काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची हे उडी पडेल बा जेव्हा ।
सोडविण तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविण बंधु पाठीची बहिण ।
शेजारची कामिन दुर राहे ॥३॥
सोडविण राजा देशीचा चौधरी । 
आणिक सोयरे भले भले ॥४॥
तुका म्हणे तुज सोडविण कोन्ही । 
एका चक्रपाणी वाचुनिंया ॥५॥
श्री . हभप रोहिदास महाराज सानप ( बेजगांव )
मो .9822888295

©Rohidas maharaj Sanap # नको नको मना गुंतु मायाजाळी
#Thinking

शब्दांचेअवजार

जवळ आली

read more
mute video

DNYANESWAR DHAKRE

नको तो चंद्र अन् नको त्या चांदण्या . . आत्ता फक्त कडकडणार्‍या विजेची अन् बरसणार्‍या मेघांची अपेक्षा . . . पेरलं शिवार , ये पावसा नको

read more
नको तो चंद्र अन् नको त्या चांदण्या . . 

आत्ता फक्त कडकडणार्‍या विजेची 

अन् बरसणार्‍या मेघांची अपेक्षा . . . 

पेरलं शिवार  , ये पावसा नको होऊ देऊ उपेक्षा . . . नको तो चंद्र अन् नको त्या चांदण्या . . 

आत्ता फक्त कडकडणार्‍या विजेची 

अन् बरसणार्‍या मेघांची अपेक्षा . . . 

पेरलं शिवार  , ये पावसा नको

Ashwini Mengane

नको #lost #poem

read more
नको वाटतो हा गोंधळ
हवी मजला शांतता...
मन सैरभर झाले सारे
हवी मजला एकांतता...

कोपरा शोधतो असा
जिथे असेल शांत...
साऱ्या चिंताची एका 
क्षणात पडेल भ्रांत...

राहू द्या हो एकटे
नका ना इतके छळू...
संयमही माझा आता
 लागला आहे गळू...

*सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे* नको

#lost

umesh prakash salunke

तुझं माझं करु नको कुणाशी ही दुरावा धरू नको निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

read more
तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

उदया या जगातून गेला.
तर मनांत राग ठेऊ नको.....

तुझं माझं बोलू नको
आपलं म्हणून समज
तुझं काम होईल सहज.....

कुणी किती ही कमावले.
कुणी किती ही मित्र जमवले.
कुणी किती कांही दिले.
ते शेवटी उसने आहे...रे भावा.....
कशातून ना कशातून द्याचवेच लागते.....

कुणासाठी चांगलं केलं तर 
तुझं वाईट होऊच शकतं नाहीं
कुणाचं आयुष्य खराब केलं 
तर तुझं सुध्दा होईला वेळ 
लागतं नाहीं.....

तुम्ही कसं दुसऱ्या सोबत राहता
त्यावरून आपल्यासोबत तो वागत असतो.

कुणीही असो जसा विचार करणारं.
तसंच आपल्यासोबत होणार......

निसर्गाने खूप कांही दिलं आहे.
शेवटी प्रत्येकाच्या विचारानुसार
वसूल सुध्दा केलं आहे.....

हे कधीच विसरू नये.
निसर्ग कुणालाच चुकला नाही.
कधीच चुकणार नाही.....! तुझं माझं करु नको
कुणाशी ही दुरावा धरू नको
निसर्गाचा तिरस्कार करू नको.....

प्रल्हाद दुधाळ

#चिंता नको

read more
mute video

Priya Tambde

तू जवळ असताना.....

read more
जीव कासावीस होतो माझा
तू जवळ नसताना ,
अन लाजून जातो जीव
तू जवळ असताना ...…!

नजर चोरून घेते मी
तू जवळ असताना ,
अन मन का रे सैरभैर होते
तू जवळ नसताना.....!

खूप बडबड करते रे तुझ्या फोटोबरोबर
तू जवळ नसताना ,
अन होठ अबोल होऊन जातात
तू जवळ असताना ......! तू जवळ असताना.....

Shraddha Pawar

कोणीच जवळ नसतं... #कविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

नको दूर शोधू मला ' बाळा '.. जवळ तुझ्या वहीत मी रेखाटलेला होतो.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqgirl #alpeshsolkar #yqmarathiquotes # #yqmarathikavita

read more
नको दूर शोधू  मला ' बाळा '..
जवळ तुझ्या वहीत मी..रेखाटलेला होतो.. नको दूर शोधू 
मला ' बाळा '..
जवळ तुझ्या वहीत मी
रेखाटलेला होतो..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqgirl 
#alpeshsolkar #yqmarathiquotes #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile