Find the Latest Status about स्वतःला कसे ओळखावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, स्वतःला कसे ओळखावे.
प्रकाश साळवी
काल माझ्या जगात मीच हरवलो आज स्वत:ला शोधण्या निघालो ** हेच माझे जग हिच माझी नाती माय बाप कुणी भाऊ आवडती सगे सोगरे मित्र आणि मैत्रीणी शेजार- शेजारी माणूसकी गाती या नात्यांना हाकारत निघालो.... १. ** या विश्वावर प्रेम करावे मनाजोगे कधी हसावे कधी रुसावे मनाजोगे विसरून सारे भेदभाव कधी कधी प्रेम करावे साऱ्यावर मनाजोगे या प्रेमाला सावरीत निघालो.... २. ** Prakash Salvi सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय
सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय
read moreDr Mangesh Kankonkar
🍁 स्वत:ला आकार देताना 🍁 स्वत:ला आकार देताना हाेवू नका निराकार आपल्याबरोबर कुटूंबाचा करावा प्रथम विचार स्वत:ला आकार देताना हाेवू नका स्वाथीॅ दुसऱ्यालाही असते कुटूंब ताे ही असताे पाेटाथीॅ स्वत:ला आकार देताना घडवा अपेक्षित परिणाम यामुळेच तुम्हाला मिळेल इच्छित धन आणि नाम स्वत:ला आकार देताना घडवा कुंभाराच्या मडक्याप्रमाणे जीवन जगावे कसे तर सुगंधीत फुलाच्या सुवासाप्रमाणे - मंगेश काणकोणकर. स्वतःला आकार देताना
स्वतःला आकार देताना #poem
read moresomnath gawade
जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो! विस्कळीत पडलेल्या स्वप्नांना, अन अडगळीतल्या आठवणींना जरा थोडेसे सावरून घेतो. दुःख, वेदनेचा आवेग आवरून घेतो. उद्विघन मनाच्या भावनांना, अचेत बांध बांधून घेतो. फाटलेल्या आत्मविश्वासास निश्चयाने सांधून घेतो. पुन्हा एकदा उभारी घेऊन स्वप्नांचा ताजमहाल बांधून घेतो. 'संपल्यात जमा आम्ही' अशा अफवांना पूर्णविराम देतो. सुखी क्षणांचे मोती सारे उद्यासाठी माळून घेतो. अपमानाचे क्षण सारे जाळून देतो. जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो. जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.
जरा थोडेसे स्वतःला सावरून घेतो.
read moreRajashree Mali
किती सावरू मी स्वतःला ,मन काही ऐकत नाही,न राहून सारखा सारखा तुझाच विचार येतो , किती समजवायचा त्या मनाला ,मन ऐकेल पण हृदय काही ऐकत नाही, डोळे मिटल्यावर तुझाच चेहरा दिसतो, सतत तुझेच भास होतो. किती सावरू मी स्वतःला . तुझ फोटो पाहून मन माझे वेडे होते आणि हृदय मात्र हसू लागते , तुझे विचार आल्याशिवाय ऐक क्षण ही राहवत नाही. किती सावरू मी स्वतःला . हृदयाला तुला गमावण्याची भीती वाटत राहते , सतत वाटत असते ती दूर गेला आहेस, आणि डोळ्यात आश्रु जमा होतात,मन खूप भरून येते ,खूप राडवस वाटत,पण रडता येत नाही, कुणालातरी सगवेसे वाटते , पण कोणीच नाही मिळत, किती सावरू मी स्वतःला . #किती सावरू मी स्वतःला # प्रेम
#किती सावरू मी स्वतःला # प्रेम
read moreप्रकाश साळवी
कसे सांगू !! काय करु मी तुला कसे सांगू माझ्या मनाचे हेच ताप कसे सांगू ** हे मनाचे ओझे झाले परी हलकें करूं कुणाला कसे सांगू ** दाही दिशांना आभाळ काळे संकटांत मी कुणाला कसें सांगू ** कालचे गंध फार लाचार होते आजचे काय असतील कसें सांगू ** शब्द माझे तोकडे लावण्य वर्तण्या मी एकला भाग्यशाली कसे सांगू ** भिजले होते रान आसवांनी तुझ्या अन् मी पांघरले ढगांना कसे सांगू ** पंख लावूनी उडायचे बेत होते छाटले तू पंख माझे कसे सांगू ** दि. ०९/०५/२०२० कसे सांगू !!
कसे सांगू !!
read moreyogesh atmaram ambawale
स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगुलपणा काही जात नाही.. माझी सवय.. #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #माझेमन स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगु
माझी सवय.. #yqtaai #yqmarathiquotes #मराठीकविता #माझेमन स्वतःला कसे समजवावे... हेच समजत नाही. फायदा उचलतात कित्येक जण, लक्षात येते,पण चांगु
read moredr . Sandip Pawar
काय झाले ,काय होऊन बसले कोरोणोच्या आजाराने सर्व काही गमावून बसले आम्ही हातावर कमावणारे पोट कसे भरणार काम नाही ,धंदा नाही पोरांना खाऊ कुठून देणार रस्ते झाले उजाड ,गाडी नाही जायला पोलिसांचा थाफा जाऊ देत नाही घरला सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला..... लोकडाऊनच्या या जगात लोके ही दुरावली घराकडची वाट आम्हाला ही परकी झाली वाटेल त्या वाटेने धाव आम्ही घेतली पाय थकले ,स्वास ही रोखला ,रस्ता ही अडला सरकारने मात्र आमचा ट्रक की अडवला सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.... डोळयांतीळ अश्रू डोळयांतच सुखले अखेर रस्त्यावरती मदतीचे हात देवा सारखे आले एक वेलची भूक भागली ,पण मन नाही मानले घराकडे जाण्यासाठी टाहो फोडीत राहिले गरिबांने आता मारावे की जगावे तुम्हीच सांगा परदेशी गेलेल्या लोकांना प्लेननि घरी आणले आम्हाला मात्र साध्या बसने ही नाही आणले सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.... निघू ना ,घरीच थांबा आम्हला ही पटते आजाराच्या भितेने आमचे आभाळ ही फाटते कसे होणार आमच्या मुलांचे या भीतीने मन मेले गावाकडे नुसती पेज पिऊ तरी आम्ही जगणार तुम्हीच सांगा जाणार नाही तर आम्ही काय करणार सागा पाहू कसे जाऊ आम्ही घरला.... कवी- संदीप पवार कसे जाऊ घरला
कसे जाऊ घरला
read moreउद्याचे हवामान
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य ©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल
उद्याचे हवामान कसे असेल #मराठीविचार
read more