Find the Latest Status about मिळवून देणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळवून देणारा.
Pooja Solanke
जखम देणारा वीसरतो पन...., ज्याला जखम होतो तो...., कधिच नही विसरत... जखम देणारा...... तू
जखम देणारा...... तू
read moresandy
दिवाळी हा सण प्रत्येक कुटुंबाला सुख देणारा असतो...😍 📸✍️sandy✍️
दिवाळी हा सण प्रत्येक कुटुंबाला सुख देणारा असतो...😍 📸✍️sandy✍️ #story #nojotophoto
read moreअल्पेश सोलकर
कोण.. कोणाकडे काय मागत होता गरीब दोन वेळेचे.. अन्नच मागत होता.. देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता.. मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता.. कोण.. कोणाकडे काय मागत होता गरीब दोन वेळेचे अन्नच मागत होता.. देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता.. मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता.. ©
कोण.. कोणाकडे काय मागत होता गरीब दोन वेळेचे अन्नच मागत होता.. देणारा.. देण्यासाठी पुढे आला होता.. मी मदत करतोय..हे श्रीमंतीने सांगत होता.. ©
read moreUpare Shyam
दोन घासाच्या "खीर" वर माणूस जिवंत असे किंवा नसे माहीत नसे, पण आपल्या पणाने दिलेल्या दोन गोष्टी "धीरेच्या" त्यामुळे माणूस जिवंत असे.... ●◆From ram bhavu◆● एक रूपया ही न दिल तरी चालेल पण,तू हो पुढं मी आहे तुझ्या सोबत म्हणून "हिम्मत",आणि "धीर" देणारा आयुष्यात कोणी तरी पाहिजे...🤗 #धिर #yqtai #mar
एक रूपया ही न दिल तरी चालेल पण,तू हो पुढं मी आहे तुझ्या सोबत म्हणून "हिम्मत",आणि "धीर" देणारा आयुष्यात कोणी तरी पाहिजे...🤗 #धिर #yqtai mar #marathiquotes #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote #upasnagupta #kishorpremchandani
read moreyogesh atmaram ambawale
देणारा तो दाता,मी मात्र भिकारी, ओंजळ भरली सुखांनी माझ्या, दुःखाने भरली झोळी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओंजळ भरली सुखांनी... #ओंजळ चला तर मग लिहुया #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating
read moreVinod Umratkar
लॉकडाऊन आहे कला गुणांना वाव देणारा Your quote वर खूप सारे quotes लिहायला पाहिजे पण तुम्ही तर किती व्यस्त आहात ????? नक्की काय करत आहात . Comment मध्ये सांगा तो सद्या काय करतोय! ती सद्या काय करतेय ! या लॉक डाउन मध्ये लॉकडाऊन आहे कला गुणांना वाव देणारा Your quote वर खूप सारे quotes लिहायला पाहिजे पण तुम्ही तर किती व्यस्त आहात ????? नक्की काय करत आहात
लॉकडाऊन आहे कला गुणांना वाव देणारा Your quote वर खूप सारे quotes लिहायला पाहिजे पण तुम्ही तर किती व्यस्त आहात ????? नक्की काय करत आहात
read moreSujata Darekar
कळलंच नाही कधी ही ओळख बनून गेली मी लिहित गेले नि माझी कविता बनून गेली उतरविल्या भावना लेखणीस धार देऊन कागदावर ती शब्द शिल्पमोती लेवून गेली प्रेमात तिच्या मी पडले अचानक असे जरी उपरेच हे जीणे तिजविण साक्ष पटवून गेली प्रत्यय लेखणीचा आता जरी कळला मना भविष्याची कळा तरी निश्चित सुचवून गेली उसळतील तिच्यामधूनी मनाच्या गर्भलाटा या सागराचा तळ ही प्रतिभा खवळून गेली नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों आज जागतिक कविता दिन आहे तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं? ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान? आजचा
नमस्कार माझ्या लेखक मित्र-मैत्रिणीनों आज जागतिक कविता दिन आहे तुम्हाला तुमच्या कवितेने काय मिळवून दिलं? ओळख,प्रसिद्धी की मनाचं समाधान? आजचा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीओळख
read moreDRx. Shital Gujar✍️
जगी जन्म झाला सार्थक | मज गुरू कृपा लाभली || माझ्या गुरु चरणी नतमस्तक | ज्ञानाची पेटी सदैव लाभली || ✍️- काव्य शितल✍️ शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू
read moreyogesh atmaram ambawale
स्वप्नांची ताकद अशी असते जी कमजोर माणसाला ही अचाट शक्ती मिळवून देते. चिंतीले असते जे मनी ते पूर्ण करण्याचे बळ देते, स्वप्नांची ताकद ही अशी असते. निर्बल माणसाला ही बलशाली करून देते. शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... #स्वप्न
शुभ संध्या मित्रहो लवकरचं मी रँपिड फायर काँटेस्ट घेऊन येणार आहे. त्यासाठी माझ्या पोस्ट वाचत राहा. आताचा विषय आहे स्वप्नांची ताकद... स्वप्न #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वप्नांचीताकद
read morevaishali
माय बाप माझे | असे आद्य गुरू | जीवन हे सुरू | तयामुळे ||१|| धारूनिया बोट | शिकविला धडा | संस्काराचा घडा | दिला मज ||२|| जगण्याचा मंत्र | बाप माझा देई | भार सारा घेई | डोईवर ||३|| शिकताना गुरू | भेटले अनेक | दिले ज्ञान नेक | प्रत्येकाने ||४|| नियतीने दिले | अनुभव धडे | सुटले ते कोडे | जीवनाचे ||५|| पदोपदी मज | भेटले ते गुरु | कशी मी विसरू | ऋण त्यांचे ||६|| चरणी सर्वांच्या | झुकविते माथा | गुरुशिष्य गाथा | निरंतर ||७|| शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #वसादेणारागुरू
read more