Nojoto: Largest Storytelling Platform

New घारापुरी लेणी कोणत्या राज्यात आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घारापुरी लेणी कोणत्या राज्यात आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घारापुरी लेणी कोणत्या राज्यात आहे.

    LatestPopularVideo

Supriya Yewale

#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞 #मराठीविचार

read more

Tayade Anita M.

#अजिंठा लेणी महाराष्ट्र भारत,🇮🇳 #मराठीसंस्कृति

read more

Swapnil Parab

गोवा राज्यात मुसळधार #rain

read more
गोवा राज्यात मुसळधार. 
* सकाळपासून पणजीत सर्वाधिक ३२.६ मिमी पाऊस. पेडण्यात ३२.६, म्हापसा व काणकोणात प्रत्येकी २४, वाळपईत २१, मुरगावात २०, तर जुनें गोवेत १३.५ मिमी पावसाची नोंद.
* पुढील दोन दिवस मुसळधार कायम, हवामान विभागाचा अंदाज

©Swapnil Parab गोवा राज्यात मुसळधार

#rain

Swapnil Parab

उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट #baarish

read more
उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा. काही भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचाही अंदाज  व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान आपत्कालीन यंत्रणा गोवा राज्यामध्ये सज्ज करण्यात आली आहे.  ठिकाणी पथके तैनात करण्यात आली आहेत.

©Swapnil Parab उद्यापासून मंगळवारपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट

#baarish

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच #yqdidi #yqtaai #दिशा #पापणी #alpeshsolkar

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

poetic_soul_shayari

नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #Quotes

read more
नशीब 
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
 पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो .
 बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द 
पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो .
 
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो .
बघितलं तर नशीब  हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो.

बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो .
बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द
पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो.
   - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes

अल्पेश सोलकर

पॅकेज जाहीर झालं. पण आकड्याना अजून कळलेलं नाही.. की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. © अल्पेश सोलकर #koronavirus #पॅकेज #alpeshsolkar y #yqbaba #yqtaai

read more
पॅकेज जाहीर झालं.
पण आकड्याना अजून कळलेलं नाही..
की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. पॅकेज जाहीर झालं.
पण आकड्याना अजून कळलेलं नाही..
की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे..
© अल्पेश सोलकर
#koronavirus  #पॅकेज
#alpeshsolkar #y

Rajat Sharma

बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

vivek patil

कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown #thought

read more
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये.


- विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे.

#meltingdown
loader
Home
Explore
Events
Notification
Profile