Nojoto: Largest Storytelling Platform

New हिरवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about हिरवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हिरवा.

Related Stories

    LatestPopularVideo

Durga Deshmukh

ऋतु हिरवा #मराठीकविता

read more

Sarita Prashant Gokhale

शीर्षक:- पहिला पाऊस येता पहिला पाऊस देतो मनाला गारवा, सृष्टी सजताना सारी शालू नेसते हिरवा.! येता पहिला पाऊस #मराठीकविता

read more
येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस
नाचे मोर रानामध्ये,
पिसे गळताना दाटे
रडू सारे मनामध्ये.! 

येता पहिला पाऊस
होतो शेतकरी बाप,
देतो जगाला आधार
दिसे घामाचा प्रताप.!

येता पहिला पाऊस
वारा भरे दान असं
रानी वनी हिरवळ 
तेव्हा ओठी भरे हसं.!

©Sarita Prashant Gokhale शीर्षक:- पहिला पाऊस

येता पहिला पाऊस
देतो मनाला गारवा,
सृष्टी सजताना सारी
शालू नेसते हिरवा.!

येता पहिला पाऊस

Ganesh Shinde

'हिरवा' रंग देऊया का,
कांकणं जी भरली हाती,
घुमते कानी किणकिण,
तुझाच भास करविती। ५ #yq_gns #रंग_प्रेमाचे #हिरवा
Image source : google

gaurav

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ग #मराठीकोट्स #yqtaai #Collab #YourQuoteAndMine Collaborating with Sateesh Ranade हिरवाईचे आनंदी रूप...... 😇

read more
गालिचा अंथारला जसा नवलाईने मांडलेला वेडा पसारा....
धडधाकट गवताने जसा दवबिंदु थांबवला.....
   किमया अगाध करता करविणाऱ्याची थांबलेला ..
स्वप्न रूपांत जसा अडवलेला.....
   म‌ऊ धुक्यांतला आनंदी ओलावा फिरताना डोंगर किनारा..
   हरवलेलो वनराईच्या मखमली क्षणांना...
मांडला ऊन सावलीचा खेळ अवघा लाजेरा नटला परीसर..
  ऊभा एकटा मी एकला धुक्यात धुसर.....
घरटं बांधलेल झाडाला सुगरीण लपली .....
   पक्ष्यांची नटवे रूप दाटले सारे अंगी....
बिलगुन हिरवाईला पुढे रेशमांत दाटल्या चमकी सरी.....
   चिंब अंग धुक्यात जशी जादु सावरली....
पुष्प ह्रदयात खोवले जणु सुंदरी अवतरली...
   पैंजण पाई जशी हिरवाईने रूपात गालिचा पांघरली...
सप्तगुणांनी रोवलेली खंबरखुटी जणु एकसारखी ऊभी..
           गालाला बोट लावुनी नटलेली ....
लपाछपीचा डाव मांडला जसा दवबिंदु वनराईच्या कुशीत लपलेला....
 शोधण्या आलेल ऊन स्वतः च लपलेला....
 कुरणांत चरण्या गाई माझ्या आणल्या निसर्ग भेटी....
रमुनी गोपाळ आनंदी सांगण्या हिरवी गाणी.....
   #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ग
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

हिरवाईचे आनंदी रूप......
😇

gaurav

आवडल तर लाईक करा कमेंट करा........ पावसाचा आनंद घ्या....... शेतीचा कर्ता आला पाऊत तु...... तुझ्यामुळे कामाला लागु........ #Happy #farmer #rainingtoday #yqfeelings #Tracker #sahyadrichi_bhatkanti #marathitai

read more
कडकडणारा पाऊस धडकी खोलणारा अंगावर शहारे ऊगवणारा.....‌
  रोम हर्षुन टाकणारा त्या डोंगराला शाल देणारा ......
हिरवी पैठणी जणु देताना दिस्तोयस दुरवर ......
   तु हेर त्या प्रदेशाचा लांब वर दिसणारा.......
शेताच्या बांधावरती अजब , दिसणारा दुरीचा पाहुना मोठा
सुगंधाची नवीन दिशा...बळीराजाचा मनकवडा....
पल्याडी कडुन दिसणारी हिरवाईची बघतोय जादु......
 नवीनच दुनिया तिकडचे बघु......
पावसाची मौजच और काही सोबती हवा चहा.....
प्रवास घाट दरीचा थोडा मिळावा निवारा......
असावी मेजवानी गरम मोठ्या तव्याची.....
  रंगली पाहिजे मैफिल त्या ठिकाणी........
दिसणारा घाट जसा लहान झाला शुभ्र दुध डकला.....
दुरवर डोंगरमाध्या दिसणारा गाईराख्या हाती छत्री.....
  निसर्गच असा कि काय सांगावी किमया न्यारी.....
डबके डुबके साचलेले लहान मुलास हेरी.....
 पाण्याचा आनंद घेण्याची तयारी.......
सुख गारवा तुझा देणच वेगळी कशी न राहणारा पाहुना...
 सजीवांचा जीवन दाता शुभ्र तेचा हिरा.....‌
तु लाखमोलाचा सुंदरतेची खाण आमची .......
   विषय किती अजुन काही‌‌‌‌‌‌‌.....‌‌‌
😇लेखकाचा बिषय नवा लिहण्या वाटणारा.....
🤓☺️😍🤩

 आवडल तर लाईक करा 
   कमेंट करा........
पावसाचा आनंद घ्या.......
         शेतीचा कर्ता आला पाऊत तु......
तुझ्यामुळे कामाला लागु........

अल्पेश सोलकर

Aa ' rey' तुला काटला तर सगळ्यांची सोय होणार.... लाल माणसांच्या गर्दीत फक्त हिरवा मरणार.... © अल्पेश सोलकर #आरे_कॉलोनी #महाराष्ट्र #मुंबई #वृक्षतोड

read more
Aa ' rey' तुला काटला तर
सगळ्यांची सोय होणार....
लाल माणसांच्या गर्दीत
फक्त हिरवा मरणार.... Aa ' rey' तुला काटला तर
सगळ्यांची सोय होणार....
लाल माणसांच्या गर्दीत
फक्त हिरवा मरणार....
© अल्पेश सोलकर


#आरे_कॉलोनी

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे #हिरवा ऋतू हिरवा ऋतू बरवा पुढे तुमच्या शब्दांत हिरवळीला चारोळीत बसवा. चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more

ऋतू हिरवा ऋतू बरवा
चैतन्याचा रंग हिरवा
प्रसन्नतेचा रंग बरवा
निसर्गाचा रंग ल्यावा
सांगतो रंग हिरवा
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे 
#हिरवा 
ऋतू हिरवा ऋतू बरवा
पुढे तुमच्या शब्दांत 
हिरवळीला चारोळीत बसवा.
चला तर मग लिहूया.

_suruchi_

जाणवले आज असे मला....... निष्पर्ण पलाश तो जरी बहरला तप्त तेजात ही तोच झळकला पर्ण रहित जरी बाहु तयाचें अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जाणवलेआज

read more
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा
पुष्प वर्षा तरीही करी तो अविरत धरेला

अर्पुनी तो हिरवा नजराणा
धरी अग्निफुलांच्या मोहक शलाका
पहा गर्वात उभा हा पलाश देखणा

किती विहंग ते येती जाती
माधुर्याचे ओहोळ जणू तयाला
गुंजारव सभोवती न कधी आटला

वाटते आज असे मला
पलाश तो दिमाखात उभा असा
सूर्यास ही वाटे हा नयनरम्य नजारा  

जाणवले आज असे मला.......
निष्पर्ण पलाश तो जरी बहरला
तप्त तेजात ही तोच झळकला

पर्ण रहित जरी बाहु तयाचें
अनिमिष घेवुनी कवेत नभ सारा

_suruchi_

#bestmarathiquotes #marathiwriter मुसळधार कोसळणाऱ्या पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

read more
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हसू . डोळ्यांचा कडेला आलेला किंचित ओलावा मागे सारत, दरवळणारा सुगंध श्वासात भरून घ्यावा.  गार वाहणारा वारा थोडा झेलवा चेहरा वर करून. मायेने गोंजारणार्या प्रेमळ हातासारखा खेळुदे अवचित केसातून त्याला. मग? मग झिरपतो तो पाऊस तुमच्या मनात. माये ची उब अन प्रेमाचा गारवा देऊन कुरवाळतो अलवरपणे मनाला. 
आपण मात्र चालत असतो धावणाऱ्या वाटे मागे. 

अल्लड खळखळून हासणाऱ्या लहान मुलांसारखे वेड्या पावसाचे वेडे थेंब बिलागतात आपल्याला तेव्हा भिजावं थोडंसं आणि भेटावं त्या पावसाला, दुरून, फार वर्षांनी भेटणाऱ्या बालमैत्रिणीगत. 
पुसावे त्याला हाल हवाल अन ओघळू द्यावे आपले मन. मग पाऊस ही आपल्याशी बोलतो. पनाफुलांचे हितगुज हळूच सांगतो. गावाची, नात्यांची गम्मत सांगतो. उधळतो, उधाण आणतो आणि हळूच एक दिवस निघूनही जातो. 

गेलेल्या पावसाचा ओला स्पर्श न हिरवा कंच  निसर्ग मग दरवळत राहतो मातीच्या गंधा
 सारखा, हवाहवासा पण अदृश्य.
©_suruchi_ #bestmarathiquotes #marathiwriter  
मुसळधार कोसळणाऱ्या  पावसात छत्री घेऊन बाहेर पडावं. घ्यावा झेलून तो पाऊस, त्या छत्रीवर अन चोरावे हलकेच हस

yogesh atmaram ambawale

तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव.. #myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी #nyahadi #न्याहादी_गाव

read more
माझे गाव... न्याहाडी..

हिरवा गर्द निसर्ग,
अल्हाददायक वारा मनाला सुखावणारा,
तर मनमोहून टाकणारा,
घरामागील ओढ्याचा आवाज खळखळणारा.
( Read in Caption ).. तसे पाहता मला गाव नाहीये..पण माझा जिवलग मित्र ज्या गावी राहतो तेच माझे गाव..
#myvillage #माझेगाव #निसर्गाच्यासान्निध्यात #yqtaai #मराठीलेखणी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile