Nojoto: Largest Storytelling Platform

New जेव्हा पासून पाहिले तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जेव्हा पासून पाहिले तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जेव्हा पासून पाहिले तुला.

Stories related to जेव्हा पासून पाहिले तुला

    LatestPopularVideo

Swati Mungal

तुला जेंव्हा पाहिले होते #worldpostday

read more
तुला जेंव्हा पाहिले होते
नाही पूर्ण समजले होते
मनामध्ये भरले होते
सगळ्यांना कळले होते
मला ना काही उमगडले होते
तु ना काही जाणले होते
दोघांमध्ये प्रेम तर असेच झाले होते. तुला जेंव्हा पाहिले होते

#worldpostday

Vinod Umratkar

""विडंबन"" तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी कल्लेजी साठी होती भांडत तुला पाहिले मी। चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी आवडते पीस होती मागत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सहजसुचलेलं #वात्रटिका #तुलापाहिलेमी

read more
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत 
तुला पाहिले मी।
😁😁😁😁 
""विडंबन""

तुला पाहिले मी मटणाच्या दुकानी
कल्लेजी साठी होती भांडत
तुला पाहिले मी।
चाप,सीना,तील्ली,पुटी, गर्दन,नळी
आवडते पीस होती मागत

अजय प्रभाकर

मला अजुनही तो क्षण आठवतोय जेव्हा मी तुला FIRST TIME बघितले होते...

read more
मला अजुनही
तो क्षण
आठवतोय
जेव्हा मी तुला
FIRST TIME
बघितले मला अजुनही
तो क्षण
आठवतोय
जेव्हा मी तुला
FIRST TIME
बघितले होते...

Kunal Salve

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
तुला रोज जरी पाहिले
तरी तू रोजची निराळी 
काही ना बोलली तू जरी 
होऊन जातेस तू माझी चारोळी  मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #Y

अल्पेश सोलकर

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai तु #YourQuoteAndMine

read more
तरी....

माझ 
     मन
        काही 
         भरणार
            नाही....😍 मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai #तु

Sujata Darekar

मित्रानों💕 आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले... #तुला हे टँग करायला विसरु नका. लिहीत राहा😇 #Collab #marathiquotes #MarathiKavita #yqtaai Y #YourQuoteAndMine

read more
तुला रोज जरी पाहिले
रिती रोज तरी राहिले...

सांगू कुणा कुणास इथे
घाव जे जे मी साहिले...

टाकीचे घाव सोसूसी
सुखाचे गीत गायिले...

जे माझे म्हणून होते
ते सर्वच तुला वाहिले...

जिद्दीने मिळविले सारे
आणि मला मीच तारिले... मित्रानों💕
आजचा विषय आहे तुला रोज जरी पाहिले...
#तुला हे टँग करायला विसरु नका.
लिहीत राहा😇
#collab #marathiquotes #marathikavita #yqtaai  #Y

Ekta Gour

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 #Collab #MarathiKavita #तुला #जेव्हाप्रेम #मीतुला #marathiquot

read more
मन माझे खुब आनंदी झाले,
तुझा तो हासता चेहरा बघुन,
आपलासा वाटला तु मला,
त्या जन्मी होत काय नातं आपल, लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕

Gayatri Sonaje

पाहिले मी #nojotophoto

read more
 पाहिले मी

jayram More

पाहिले मी #Shayari

read more

Sujata Darekar

लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर रचना करा.💕 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #तुला #जेव्हाप्रेम #मीतुला

read more
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं
तेव्हा जोराने हे काळीज धडधडलं

तू बघताच कळले नाही काय झालं
हृदयाच्या गतीने पुन्हा जोर पकडलं

समोरी बघतांना अंगअंग लटपटलं
नजरेचा कोन शून्य अंशी स्थिरावलं

तुझ्याशी बोलतांना भाव चाचपडलं
जिव्हेने शब्दांना तेव्हा रोखून धरलं

पायांनी मातीला घट्ट बिलगून घेतलं
हातांनी उगीचंच ओढणीला सावरलं

काय सांगू तुला, मन होतं गोंधळलं
आणि त्यात तुझा कटाक्ष मध भरलं लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर रचना करा.💕
loader
Home
Explore
Events
Notification
Profile