Nojoto: Largest Storytelling Platform

New शकेल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शकेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शकेल.

Stories related to शकेल

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो सकाळच्या कोलँब ला मजा आली ना? तुमचा भरभरुन प्रतिसाद बघुन खरचं आनंद झाला मला,तुम्ही जेव्हा असला प्रतिसाद देता ना तेव्हा मल #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #भिजवू

read more
खूप घाबरायचो मी पावसाला
नि पावसात भिजायला,
मित्रांची ही कधी हिम्मत झाली नाही
मला पावसात खेचायला.
वाटायचे तेव्हा असे कुणीच नसेल
जे मला भिजवू शकेल.
पण अचानक एक दिवस तुला पाहिले 
नि तुझ्या प्रेमरूपी पावसात कसा भिजलो माझे मलाच नाही कळाले. शुभ संध्या मित्रहो
सकाळच्या कोलँब ला मजा आली ना?
तुमचा भरभरुन प्रतिसाद बघुन खरचं आनंद झाला मला,तुम्ही जेव्हा असला प्रतिसाद देता ना तेव्हा मल

Secret Quotes

जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल, मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात

read more
जी गोष्ट जी व्यक्ती माझ्या तना-मनात
रूजलेली आहेत, 
जिच्या मुळे माझे माझ्यात असण्याचा 
आभास होतो,
जिच्याशी माझे सर्वस्व निर्मान झालेत, 
जिच्या प्रेमात मला प्रेमाची जाणीव होते,
तिने या गोष्टी विचारायची काहीच गरज नाहीये,
विश्वास असेल तर भेटावं तिने पण आणि
ते ही पूर्णत: साथ देऊ शकेल पूर्ण अधिकार
देऊ शकेल पूर्ण पणे माझीच होऊ शकतेस
तरच असा विचार करावा तिने,,
हो काही गोष्टी नाही केल्या मी ती मजबुरी असेल
माझी नाही मिरवू शकलो मी पण घरात आणि 
मनात तिची जागा आजही राखीव आहेत,
आता तिलाही काही गोष्टी समजायला हव्यात
माझा हक्क माझ्या मर्यादा संपल्या आता जे
काही आहेत तिच्या हाती आहेत जो पर्यंत
मला अधिकार नाही येत हक्क नाही येत तो
पर्यंत मी बोलणार ही नाहीत तिच्या सोबत
आणि लढणार ही नाहीत, तिने स्वतःहून तयारी
करायची आहेत मी बाकीचे माझा पाया उभा
करतोय तो पर्यंत पण त्या आधी तिने हक्काने
येऊन तरी बोलव मला तुझीच आहेत म्हणून मी
खूप सारी जमीन पाया खाली असेल माझ्या एक
आधार असेल या तुटलेल्या काळजा साठी..
   AS Patil✍️ जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन
प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल,
मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात

Secret Quotes

थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज ही ती दूर नाहीये माझ्यापासून दिसत तिला काय आवडते काय लाइक करते कुणाला कंमेंट करते सगळं काही ऑनलाईन नव्हे ऑफ ल

read more
तिला जर एवढीच किंमत असते माझी
गरज असती माझी तर आधी ती चुकून ही
चुकली नसती कायम,
तिला काय माहित मी बघतो दिसत सर्व काही
जेव्हा वाटेल तेव्हा मी जे नाही ते बघू शकतो,
उगाचच दूर राहू शकत नाही मी असाच,
काही क्षण मी माझ्या पद्धतीने बघू शकतो,
तिचा प्रामाणिक पण तिचा विश्वास हा दिसतोय
कायम उगाचच बोलणार नाही मी काहीही,
तिने स्वतः ठरवल पाहिजे जर करते काही
गोष्टी तर परत लपवून करण्यात काही अर्थ नाहीये,
मी आज पण पूर्ण पणे चुकीच्या रस्त्यात घूसलो
नाही नाहीतर मला माझ्या प्रश्नांची उत्तरे केव्हाच
भेटली असती, मी आज पण तिची प्रत्येक गोष्ट
बघू शकतो पण नाही जे गरजेचं आहे तेच बघतोय..
   AS Patil✍️ थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आज ही ती दूर नाहीये
माझ्यापासून दिसत तिला काय आवडते काय लाइक करते कुणाला कंमेंट करते सगळं काही ऑनलाईन नव्हे ऑफ ल

yogesh atmaram ambawale

आवड #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes एक आवड होती लिहिण्याची, मनातील प्रत्येक

read more
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक गोष्ट कागदावर उतरवण्याची.
वाटलं नव्हतं कधी,की मी इतकं लिहू शकेल,
लिहिण्यासाठी सतत काही न काही विचार करत बसेल.
झोपायला जातो जेव्हा लगेच डोक्यात काही कल्पना येतात,
नंतर लिहील विचार करतो तर डोक्यातून निघून जातात.
मित्र ही बोलतात आता,वाह काय छान लिहितो,
शब्द ही चांगले असतात,
मन तुझे चांगले आहे म्हणून तुला चांगले सुचते 
नि जग ही चांगले दिसते.
आभारी आहे मी खरंच मित्रांचा
लिहिण्याचा वेगळाच आनंद येतो
तुमची सोबत असताना. आवड
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #आवड #माझेशब्द #माझेविचार #marathiquotes 
एक आवड होती लिहिण्याची,
मनातील प्रत्येक

Vinod Umratkar

#GoodNight #feelingstowords #StruggleOfLife #behappywithyourself #vibesofmylife खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो.. अनेकदा तर आपण इतके #Collab #YourQuoteAndMine #feelingstowordsyou

read more
ज्याची चुक,त्याच्यापाशी
सांगावी त्याच्याच कानात।
करू नये बोभाटा गावभर
सांगून ती चूक चारचौघात। #goodnight #feelingstowords #struggleoflife #behappywithyourself #vibesofmylife
खरंच खूप वेळा आपण कुणाला ही गृहीत धरतो..
अनेकदा तर आपण इतके

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे संदेश कोरोना लसीकरणाचा... #संदेशकोरोनालसीकरणाचा लसीकरण हे खूप गरजेचं आहे. काळजी घ्या आणि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जो पर्यंत खात्रीशीर औषध नाही
तो पर्यंत सतत हात धुवत राहणे,
मास्क लावणे आणि योग्य सामाजिक अंतर ठेवणे
हेच कोरोना पासून बचावाचे योग्य पर्याय आहे.
तरीही मनात जी भीती आहे ती घालवण्या 
पुरी भिस्त ही लसी वरती आहे,
कोरोनाला आपल्या शक्ती ने हरवू शकेल,
ह्या लसीची इतकी शाश्वती आहे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
संदेश कोरोना लसीकरणाचा...
#संदेशकोरोनालसीकरणाचा
लसीकरण हे खूप गरजेचं आहे.
काळजी घ्या आणि

vaishnavi chingale

प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

read more
उत्सवाच्या निमित्ताने दुर्गाचे हे रूप का साजरे केले जाते याचे कारण....
(read in caption) प्रसिद्ध पौराणिक कथा अशी आहे की महिषासुर एक राक्षस (असुर) होता, जो म्हशीपासून त्याचे रूप कोणत्याही वेळी माणसामध्ये बदलू शकतो. स्वर्ग ताब्यात

Secret Quotes

रात्री खूप डोकं दुखत होते त्यात झोप पण येत नव्हती म्हणून रोजच्या प्रमाणे तिला मिठीत घेईल मग झोपेल म्हटलं पण काल तिची खूपच आठवण येतां कारणाने

read more
कधी कधी रात्रभर मी झोपलेच असे नाही,
ती तशी बुटकीचं आहेत पण एखादी रात्र खूपच
मनाला मोठे वेड लावुन जाते,
खूप हट्टी खूपच नाटकी बरेच रूप तिचे डोळ्यासमोर
माझ्या भावनांना छेळत मला वेडा बनवून जाते,
आजही एखादी संपूर्ण रात्र ती तिचे ते रूप मनाला
असे मोहाने भेदत जाते,
रंग तिचा सावळा पण ती आज ही मला पहिल्या
सारखीच गोड आणि नाजूक वाटत जाती,
आठवण तिची तसे तर प्रत्येक वेळी येतं असते कारण
काळजी तिची आजही खूपच आहेत,
नाही माहित हा जीव तिच्यात एवढा कसा रमला माझा
ती आज माझा जीवच नव्हे तर श्वास पण तीच बनलीये,
लांब आहेत ती माझ्यापासून सध्या पण कधी समजेल तिला 
नाही माहित मला कधी खूपच आठवण येते तिची
समोर नसते ती माझ्या,
फोटो तर खूपच आहेत तिचे तसे पण आजही रूप
आणि फोटो तिचे मी जुनेच बघतो तसेच रात्री ही झाले,
झोपण्या आधी तिचा फोटो बघत रात्रभर तिला स्मरणात ठेवले
त्या मुळे एक सुंदर सकाळची मला सुंदर जाणीव झाली,
तसं तर लवकर उठत नाही मी जागच येतं नाही पण
रात्रभर तिच्या त्या डोळ्यात रुपाला मी आणि तिला मिठीत
घेऊन रात्र भर तिच्याशी मी प्रेम करत होतो तिला
मिठीत घेऊन तिच्या कपाळावर मी हळूच प्रेमाने
पप्पी घेत होतो मायेनी ती पण मला सावरत होती,
न माहित कसे पण ती ही रात्री खूपच प्रेम करत होती,
   -AS Patil✍️ रात्री खूप डोकं दुखत होते त्यात झोप पण येत नव्हती
म्हणून रोजच्या प्रमाणे तिला मिठीत घेईल मग झोपेल
म्हटलं पण काल तिची खूपच आठवण येतां कारणाने

Secret Quotes

तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी, असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून तिच्या ख़ुशी सा

read more
कसला घमंड आहेस तुझ्या मध्ये,
हो मी पण विसरतो तुम्हाला काय
गरज कुणाची, गरज असती तर परिस्थिती अश्या हाताने वाढून शांत नसते बसले...
अन तुम्हाला माझ्यात कसला घमंड दिसतोय सांगा
जरा, हा मी बोलत नाहीये संवाद करत नाहीत,
याचा अर्थ असा होत नाहीत की माझी इज्जत
सावरतो म्हणून, फक्त शांत आहेत कारण येथे जास्त मी ओढतोय जास्त मनावर घेतोय,,
कारण गरज आहेत ना मला म्हणून आज ही
लढतोय आणि आता असा लढतोय की ज्यात
घरच्यांची काय चुकी, चुका तर आमच्या आहेत
मग त्यांचा काय विषय यात, त्यांनी तर नाही सांगितलं ना प्रेम करून राजकारण करायला,,
आता शांत आहेस उद्या विषय नकोय यात दुसरा,
एक आधीच काय कमी होत्या अडचणी आता
अवघड दिसतंय सगळे, आता जर मी स्वतः हून बोललो तर याचा परिणाम समजतो का तिला, ही चूक मीच करायची का परत तिला नाही गरज ती नाही बोलू शकत स्वतः जर ती बोलली तर तिला थोडी अडचणी येतील पण माझा आधार वाढेल मी लढू शकेल तिच्या साठी का तिला हि पण समज नाही का, ज्या गोष्टी भांडून करणार
होतो तिथे आज पळून घेऊन जाऊ म्हणताय मन,
या आधी तर नाही दिली साथ तिने पण आहेत
तिच्या कडे काही मार्ग, या वरती ती करेल विचार...
असेल तर संवाद कर मग माझ्याशी...।। तिने हाताने वाढवल्यात या गोष्टी,
असं नव्हतं की तिच्या वर विश्वास नव्हता किंवा तिची
गरज संपली होती कुठे, वेळ वेगळी होती म्हणून
तिच्या ख़ुशी सा

Secret Quotes

गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत, काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या वेळ माझी पण येईल की एव

read more
जीवनात काही लोक चांगले ही येतात,
तर काही वाईट पण येतात,
माझ्या आयुष्यात सगळेच आलेत स्वार्थी
आलेत आपले आलेत आणि परके 
समजणारे सुद्धा आलेत,
काही दुश्मन पण येतात फरक एवढाच की
ते लवकर नाही लक्षात येत,
असे माझ्या पण जीवनात आलेत माझ्या
काही पर्सनल गोष्टीत त्यांनी खूपच
चाल ढकल केलीत,
आयुष्यात फक्त नफरत राहील त्यांच्या साठी
कुणाचं वाईट अजून तरी केलं नाही मी पण
आता जो पर्यंत जिवंत आहेत तो पर्यंत मी
ती दुश्मनकी निभवण्यासाठी सक्शम आहेत,
तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही त्यांची मला
आज शिव्या सोडून सध्या तरी काहीच नाहीये
त्यांच्या साठी पण येईल वेळ माझी पण माझा
राग नफरत आणि दुश्मनकी सोसायची त्याच्या
बापाची पण हिम्मत नसणार तेव्हा,
   -AS Patil✍️ गरजा अडचणी येतात प्रत्येकाच्या आयुष्यात
मी सरळ जेवढा आहेत तेवढा तेढा पण आहेत,
काय डाव राजकारण खेळ त्यांनी केलाय उद्या
वेळ माझी पण येईल की एव
loader
Home
Explore
Events
Notification
Profile