Find the Latest Status about बघता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बघता.
Gayatri Modhave
बघताच ती आवडली! नजरा चोहीकडे फिरत होत्या, अचानकपणे ऐका ठिकाणि विसावल्या आता, पापण्यांची लवलवाट स्तिरावली होती, तिची सुंदरता नजरेत बहरली होती. पायातले पैंजण,हातातल्या बांगड्या, नाकातील नथ, माथेवरील चंद्रकोर, सगळंच तीला ऊठुन दिसतं होत, जणू तो साज तिचीच वाट बघत होत. तिच्या कडे कोणीच बघू नाही असा मंनी मोह होता, कारण बघताच ती कोणाला ही आवडेल , अशी मोहक ती अन् तीचा पेहराव साज होता. बघताच ती आवडली होती, मनामध्ये माझ्या अता रुजली होती. ©Gayatri Modhave #बघताच ती आवडली! #पेहराव #सुंदरता
yogesh atmaram ambawale
बघताच क्षणी, विचार आला मनी. दुसरी नाही कुणी, हीच ती राणी. नित्य यायची जी स्वप्नी, विचार जिचा ध्यानी-मनी, हीच आता जीवनी, नाही दुसरी कुणी. ठरविले ठाम मनी, तिला बघताच क्षणी. सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्
सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक् #YourQuoteAndMine
read moreअल्पेश सोलकर
अंदाज असतानाही समुद्राची खोली मोजायला गेलो बघता बघता गुरफटून गेलो क्षणांत बुडून तरंगायला लागलो अंदाज असतानाही समुद्राची खोली मोजायला गेलो बघता बघता गुरफटून गेलो क्षणांत बुडून तरंगायला लागलो © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai #lifequo
अंदाज असतानाही समुद्राची खोली मोजायला गेलो बघता बघता गुरफटून गेलो क्षणांत बुडून तरंगायला लागलो © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai lifequo #lifequotes
read moreKetan Tamundkar
आईएवढे प्रामाणिक कोणीच नाही माणसे मन नाही फक्त चेहरा सौंदर्य बघतात KTAMUNDKAR #Motivational
read moreyogesh atmaram ambawale
सौंदर्य तुझे सतत खुलत जाते, नेहमीच असे वाटते,तुला पाहताना. खूपच आवडतेस,अतिसुंदर दिसतेस, मनालाही भावतेस,तुला चोरून बघताना. मन कावरेबावरे होते,हृदयाची धडधड वाढते, जेव्हा नजर भिडते,तुला चोरून बघताना. ती तूच असतेस,भेटताना जेव्हा काहीच वाटत नसते, आणि ती सुद्धा तूच असतेस, जेव्हा चोरून बघताना मनाला भुरळ घालते. असे का होते समोरून बघताना तूच, नि चोरून बघताना सुद्धा तूच असतेस, तरी दोन्ही वेळेस वेगळी वेगळी का भासतेस. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुला चोरुन बघतांना.. #तुलाचोरुनबघतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भे #तू #YourQuoteAndMine
read moreRashmi Hule
बघताच क्षणी हा जीव कासावीस झाला पदराआड घेउन बसली होती सानुल्याला ना घर, ना अडोसा रस्त्याच्या कडेला भिजत होती स्वत: जपत तिच्या बाळाला सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्
सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक् #YourQuoteAndMine
read moreManisha Dongre Kulkarni
शिकण्याची चमक डाेळ्यात तिच्या, जाणवली हाेती तिला बघताच क्षणी.. ©®MDK पुस्तकाच्या सुगंधात रमली ती, जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी.. ©®MDK पाहण्याचा मार्ग नव्हता तिच्याकडं, जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी.. ©®MDK सगळं आत्मसात करण्याची उर्मी, जाणवली हाेती तिला बघताच क्षणी.. ©®MDK सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्
सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक् #YourQuoteAndMine
read moreDhiraj Mali
बघताच क्षणी मन प्रसन्न झाले, तूझे नाव ओठांवरच रुळले, तुझे रुप व तेज पाहून डोळे तृप्त झाले, हे पुंडलिका आज तूझे भव्य दर्शन झाले ! 🙏🙏 सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्
सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक् #God #Inspiration #YourQuoteAndMine
read moreDHIRAJ SANJAY MALI

read moreSwapnil Mendhe(माझा मी)
बरं ऐकणं, अशी समोर जरा बसणं, चहाचा कप ओठांजवळ जरा घट्ट धरूना, त्या केसांना तरी जरा आता मोकळं सोडणा, त्या टपोऱ्या डोळ्यांना थोडं काजळ फासणा. अग जरा थोडं ऐकणं. नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,, #Nojoto #NojotoMarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी
नेहमी प्रमाणे तीला बघताच मी कल्पनेत तीच्या जवळ बसून तीला बोलू लागलो,,, #nojotomarathi #marathi #मराठी #प्रेम #माझा_मी
read more