Find the Latest Status about चमकेला चंद्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चमकेला चंद्र.
Vishal Chavan
पौर्णिमा... डोळे भरुन बघून घेतो, सजलेलं चंद्रबिंब.. मन भरून जगतो, होतो आनंदात चिंब... पूनवेच्या चंद्रासम, सजू दे उपेक्षितांच आयुष्य.. अस्तित्वावर तलवार ज्याच्या, मिळो त्याला भविष्य... चंद्र शिंपण करत फिरतो, चांदणं वत्सल चंदेरी... चंद्र आहे हा विश्वास असुदे, आली रात्र जरी अंधारी.. अमावस्येला असतो तो, तुला तो विसरत नाही.. एक दिवस विश्रांती घेतो, विश्रांती घेतो; मरत नाही... 17-12-2021 Vishaal/Aadinaath ©Vishal Chavan चंद्र
चंद्र #मराठीशायरी
read moreकवी - के. गणेश
सुगंध तुझ्या सहवासाचा अंगणी माझ्या दरवळत राहतो.. पूनवेच्या चंद्राची शीतलता मी तुझ्या रुपात पाहतो..! चंद्र..
चंद्र..
read moreSuraj Agade
काय बरे झाले असावे चंद्राला, का रडतोय तो घेऊन ढगांचा सहारा...?? त्यालाही असावे का कसले दुःख, की त्यालाही मग आठवणींचा सहारा.?? #चंद्र
pratiksha's poem
रात्रीच फक्त दिसतोस तु.. मनातल्या मनात जणु हसतोस तु.. दु:खाच्या अंधाऱ्या रात्रीत तुझ्या सुखाचा प्रकाश असाचं राहु दे.. चमचमत्या चांदण्यात तुझं अस्तित्व आम्हाला नेहमी दिसु दे.. आणि आमचा लाडका चांदोबा म्हणुऩ तुझं स्थान आमच्या ह्रदयात असचं वसु दे.. #gif चंद्र...
चंद्र... #Gif
read morenisha Kharatshinde
कोजागिरीचा चंद्र माझा तोच चॉंद तूझ्या ईदचा सर्वधर्म ठेव एकभाव वाहूदेत झरा भावनांचा ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde चंद्र
चंद्र #मराठीकविता
read moreउमा जोशी
मावळतीला जातोस तू उगवतीचा घेऊन निरोप चंद्र खेळतो मग आभाळी अंधाराचा त्यावर आरोप @गुज ©उमा जोशी #चंद्र
priyanka
चंद्र नभीचा या मनीचा क्षण सुखाचा गुजगोष्टी कराया तूज संगे एक माझा राया... चंद्र
चंद्र #poem
read moreDurga Deshmukh
चंद्र* ढगांची लपवा छपवी बाजुला सारुन चांदण्याच्या गर्दीतुन दिसुन आला तुझ्या आठवणीतला पाहुण चंद्र हर्ष डोळ्यात मावेनासा झाला हळुच चंद्राचे ते डोकावून पहाणे आठवणीचे तुझ्या सुर नवे रोज तुला न्याहाळन्यास मला लखलख चांदण्याचे नभांगण हवे शांत शितल तुझे चांदणे मनाच्या चांदणीला जोडणारे दुवे चंद्रिका कधी पसरती चांदवेली त्या वेलीखाली प्रेमगीत गावे आभाळ तारकांचे पांघरुण जरा वाटे मनास घ्यावा जरा विसावा ही रात्र धुंद वेडी रंगात चिंब व्हावी चंद्रात तुझा चेहरा हासरा दिसावा स्वप्नातल्या सुखांना तेव्हाच जाग यावी नभात चांदण्यांची उधळण व्हावी चंद्राच्या स्पर्शाने चंद्रीका लाजुन जावी तुझ्या सोबतीने सर्व सुख उपभोगावी दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh चंद्र
चंद्र #मराठीकविता
read more