Find the Latest Status about विसावा रिसॉर्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विसावा रिसॉर्ट.
Sangeeta Kalbhor
इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठे होतेय माझी.. अगदी निवांत झालायेसं.. जणू काही घेणेदेणे नाही.. माझ्याशी... पण एक सांगून ठेवतेयं जास्त दिवस नाही चालायचं हे तुझं असं अबोल राहणं.. आणि मला पाहूनही न पाहणं.. हो....विसावा घे थोडासा..पण.. लगोलग परतून ये... मला तुझ्या बाहुत घेऊन... दूरवर ने... जिथे पवनही छेडणार नाही मला.. तुझ्या इच्छेविरुद्ध... आणि मलाही सोडायची नाही.. तुझी मिठी.... तुझ्या इच्छेविरुद्ध..... मी माझी..... 06/05/2023 ©Sangeeta Kalbhor #flowers इच्छेविरुद्ध.. नाही म्हणायला... तूला तरी आठवण कुठे होतेय माझी.. अगदी निवांत झालायेसं.. जणू काही घेणेदेणे नाही.. माझ्याशी... पण एक
Sangeeta Kalbhor
माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत जिकडे तिकडे पसारा आवरुन आवरुन थकलेत बस म्हणणारे नाही कुणी आपुलकी तर राहिली लांब टचकन भरुन येतात नयन कोणी नाही म्हणत थांब भावचं जणू झालेत कोरडे पाषाण ह्रदयी कुठली दया माणूस म्हणून कसले तरचं माणसाची माणसाला येईल माया..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत
Sangeeta Kalbhor
नको रे गळ असा घालू मिठीत घे म्हणून नाही जमायचं मला उसनं अवसान आणून प्रेमाला कुठे हवा असतो सहवास तनाचा प्रेम तर फक्त बहरते अदमास घेऊन मनाचा मनातचं असतो विसावा वेड्याखुळ्या मनाचा तनाने का कुठे विहरतो मयुर पंख प्रेमाचा आणि हो.. प्रेम म्हणजे असतो जिवाचा अंकुर कोवळा भावनेतचं सजवायचा भावनेचा सोहळा..... मी माझी..... 12/02/2023 ©Sangeeta Kalbhor नको रे गळ असा घालू मिठीत घे म्हणून नाही जमायचं मला उसनं अवसान आणून प्रेमाला कुठे हवा असतो सहवास तनाचा प्रेम तर फक्त बहरते अदमास घेऊन मनाचा
रिया रूपेश पवार महाळुंगेकर
आयुष्याच्या या वळणावर ,, मिळावा थोडा विसावा ,, भक्कम तुझ्या खांद्यावर ,, आधार मला दिसावा... विसावा.. ❤
SP
विसावा विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी, माहित नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी... भुलविनाऱ्या वाटा या चालत होतो जरी, अडथळांच्या लाटा तुडवीत चढत होतो पायरी... वाऱ्यासारखी धावत होती वेळ ही बावरी, ढगां आड लपून दाखवत होती काळ ती खरी... उंच भरारी आकाशी घेऊन शोधत होतो जरी, थकले सारे मन हे माझे ना ना प्रयत्न करी... डोळे निपता जाणवत होती मनाची अंधारी, हुरहुर सारी विचारीत होती लागेल का किनारी... शोधीताही सापडत नव्हता विसावा हा खरा, आता मनासही वाटू लागले किलबिल हाच बरा... चुकले माझे शोधत होतो ना ना या परी, खरा विसावा मनात होता पांडुरंगाच्या दारी... विसावा शोधीत फिरत होतो वन वन या परी, माहीत नव्हती कुठ भेटेल सुखाची घागरी... ©SP #विसावा #visava #serching for inner peace #marathi #MarathiKavita #poem
RJ कैलास नाईक
मैत्री सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास मैत्री #सुखद क्षणांचा हक्काचा विसावा मैत्रीतला भाव मात्र निखळ असावा कैलास
pooja d
थकलेल्या वेळी खांद्यावर विसावा घेण्याचा हक्क तुझा, हात च नाहीतर उभं आयुष्य केलंय नावावर तुझ्या.......... ओंजळीत चंद्र कशाला हातात हात तुझा हवा.. थकलेल्या वेळी मला खांद्याचा विसावा हवा... #YourQuoteAndMine Collaborating with Santosh Mate
yogesh atmaram ambawale
चेहरा तुझा नेहमीच खुलून राहावा, आनंद हर्षाने सतत टवटवीत दिसावा. पाहून तुझे हसू आश्रुंना मी विसावा द्यावा, माझ्या जगण्याला तुझ्या हसण्याने अर्थ असावा. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तुझे हसू... #तुझेहसू #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #तुझ
yogesh atmaram ambawale
ही रात्र चांदण्यात न्हाहलेली तुझी साथ,सोबत असताना बहरलेली. मिळाला विसावा आता त्या साऱ्या क्षणांना रात्रभर जागवत ठेवणाऱ्या त्या आठवणींना. शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे ही रात्र... #हीरात्र #हीरात्र1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with Yo