Nojoto: Largest Storytelling Platform

New बाराखडी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बाराखडी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बाराखडी.

    LatestPopularVideo

swati ravindra jagtap

मराठी बाराखडी in English

read more

gaurav

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
येणाऱ्या पावसाचा थेंब जसा पाहुना होऊनी आला..
 सप्तसागरांच्या वाऱ्यांना उधान देणारा...
चमकेरी प्रकाशात जसा न्हाऊन निघाला दिसतो अनोखा..
मोती येतायेत जसे भेट घेऊनी काळ्या आईला..
किंमत तुझी खुप मोठी कसा काय जातोंस शिंपल्यांच्या तळाला..
मोती तयार करतों तुझ्यात , तुला मोती म्हणावं वाटत जसे.
निसर्गाचा प्रसाद जसा तु मला शिंपले गवसले...
कधी फजिती करतो कधी हर्षांत बुडलेला...
  कधी ठरतोस जीवनाचा जीवनदाता..
शिंतोडे जसे तुषार फेकलेले माझ्या अंगावर रोमहर्ष झाले..
तुझ्या थेंबानी जसे आसमानात तोरण ओवले..
कधी पुष्प होऊनी पडतो धार्मिकतेचा कल जसा...
 जीवंतपणाची आठवण देतो जपण्यास श्रद्धा..
आसमानाचा वेगवान खुप तु कधी घरंगळणारा मनाच्या खोल्यांत पाझरलेला..
तुझ्या रूपांत शब्दांनी तुला लेखक सजवणारा...
ठिपकणारा वृक्षांच्या पानावरला बिंदव तु पावसाचा..
 प्रेम लपलेले तुझ्यात त्या हिरव्या मिलनाचा..
शांततेत कधी स्वतः रमणारा मृदु बोलांचा जसा लेकुरलवाळा..
ओठी साचलेल्या लालीचा वाटेदार तु जसा...
झिरपणाऱ्या डोंगरावरच तिकडेच रममान तोऱ्यांत तुझ्या..
सुचलेल्या ओळी तुझ्या स्वागताच्या वलसर झालेल्या.. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

gaurav

उध्ट वात्रट शब्द माझे कसे सांभाळणारे.....
     लेखणीतुन माझ्या स्वतः उगळणारे.....
रोपटी माझी सौख्याची नटली बाग ही लेखणीची.....
  भरभराटीची शब्द बोल काही नवे स्वतःला कोंडणारी....
तृपस्पर्शी जसे कोमजलेल्या ओळी .....
   ह्रदयाच्या चौकटित ऊभी.....
झुडुप लेखणींच गंजी  झोपडी साकारली ......
  थिगळ दिला अनोखा गळकी लेखणी.....
उष्ण कधी तर उपडे बोल हे कोणत्या भाषेचे......
  हरवलेले बळजबरीने फेकलेले......
सु शोभीत दिमाखात काही शब्द अनोखे.....
नटली ही शब्द वेली बोल हे जुने......
 चोरलेले शब्द रोपटे कुंडीत डोलत ऊभे.....
   सोबती माळवलेले शब्द ओले.......
   अंगाशी जसे खुदकण बागडणारे किडे .....
शब्दांना रंगबीरंगी फुले उमललेले......
काही शब्द कोवळ्या कळ्या जन्माआधीच तुटल्या.....
 सुशोभीत शब्द कुंड्या माझ्या चोरीला गेल्या.......
   ओळी कुंपणात अडकलेल्या ......
 हाताचा स्पर्श त्यांना सहन का होईना...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_उ
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
#शब्दों_की_माला

gaurav

अक्षरश:वैताकली गं बाई ती गौळण राधा....
     मथुरेच्या वाटी उभा सावळा.....
श्रीरंग तु पावा रेंगाळी माझ्या कानी......
    तरसल्या गं बाई गवसेना सावळा हरी......
वाटेत आडवा मला कमरेला हात बांधुनी फोडीला माझा घडा.....
        बाजाराला मथुरेच्या भिती की आनंदी संग तुझ्या.....
मोरपिस मुकुटी वंदन करीते तुला सोड हरी गौळण राधा....
   दुध,लोणी माझ्या या खापरी रे कान्हा.....
        फोडीला गं बाई या कृष्णानी माझा घडा.....
तुझ्या संग जसा किती घोळका .....
      सोड रे वाट माझी संपला रस्ता सारा.......
वेडी तुझ्या मी रंगाला सावळा गोपालन काळा.....
    रडल्या गौळणी साऱ्या शरण तुला.....
सोड रस्ता आमुचा उशीर किती झाला.....
     सरला दिन विचारपुस सारी......
हरी सोड मार्ग तुला शरण गौळणी.....
      सवंगडी सारे गमतीचे, शब्द सारे कृष्णाचे.....
नटले गोकुळ सारे वाट आमची तिरकी आठवणींचे.....
    वैताकले तुझ्या या रंगीत लिलया....
           रूप ते वेगळे स्वरूप कृष्ण सावळा.....😇 #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_अ:
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

#मराठीकविता

yogesh atmaram ambawale

आभार आपले मनापासून.. #yqkavyanand #बाराखडीव्यंजनकोट #yqtaai #आभारप्रदर्शन #thanksgiving Pic credit :. YQ kavyanand, YourQuote

read more
धन्यवाद..🙏  आभार आपले मनापासून..
#yqkavyanand #बाराखडीव्यंजनकोट #yqtaai #आभारप्रदर्शन #thanksgiving 
Pic credit  :. YQ kavyanand, YourQuote

gaurav

औषधी ची गुढ मती लपुनी राहीली दिसते फक्त डोंगरात ऊभी....
  आजीचे उपचार फार भरपुर नव्या रूढी.....
लपवले आजार भरपुर घरच्या घरी.....
 औषधांचा जुडगा भला मौठा वनस्पतींची जुडगी.....
न पाहिलेले वृक्ष कधी खुप गुणकारी वजर त्या आजारांना....
  ईलाज घरच्या घरा बटव्यात वनस्पती किती अशा.....
    सर्दी पडश्याला रामबाण उपाय फक्त आजीचा गुणकारी काढा.....
शोधुनी आणलेत कश्या ना लेखणी हाती कधी ना ओळख अक्षरांची सांगितेल्या कोणी तुला औषधी गुण यांची....
   आजार घाबरून समुळ नष्ट होई......
किती निसर्गाची अगाध लिलया दडुन ठेवले उपचार तुझ्या या रूपी....
   काटेरे झुडुप कधी कामी येई रोगांना पळवणारी ताकद मोठी.....
  औषधांचा बटवा सांडला सारा रोगांनी चोरला....
निसर्गात त्या पुन्हा सापडतील शोधण्या त्यांना कोण कैवारी......
   वैद्य नवे शोधावे‌ लागतील निसर्गातले......
नकोत त्या दाटिवाटिच्या रोगांतले...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_औ
#मराठीकोट्स #yqtaai #collab
 #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade

#औषधि

yogesh atmaram ambawale

सूचना : बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी. #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य मरा #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स

read more
योगेश माझे नाव
अन् भिवंडी माझे गाव.
लिहिण्याची आवड लहानपणापासून
म्हणून वाय क्यु वापरतो राव.

कवितेतील प्रकार,न मला नीट ठावं
उतरवितो कागदावर,मनातील मी भाव.
छान सहाय्य करतात,समजावतात जे हवं
समजून घेतात इथे सारे,ठेवत नाही नावं.

खूप छान लिहितात इथे सारे
प्रत्येकाच्या अंगात भिनलेय कवितेचे वारे.
मोठे लेख कुणाचे,कुणाची चारोळी असते
काहीही असो वाचायला खुप छान वाटते. सूचना :
बाराखडी कविता वाचायला सोपी जावी म्हणून आपली कविता आपल्या नावा सहित कॅप्शन मधे कॉपी-पेस्ट करावी.
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_य
#मरा

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
टरारून भूईच्या कुशीत रोपलेले मोती वर आले गगन भेटी.
 भुमीपुत्राच्या गालावर छटा हसरी....
पिंजली अख्खी शेती नवलाईची काळजी त्या आईला.....
कष्टाच सोनं होईल सोबती झालर घामाची....
    डौलत ऊभ शिवार सारं आनंदाच्या डोई...
पेरणं ते शिंपल्यातल जसं नटलं माझं शेत अवघं.....
   भेटण्या मला ऋणी मी तुमचा भेटण्या आलं‌ सारं....
कुशीत काळा आईच्या मी ही शेतकरी पुत्र.....
  पैशाच मोल नाही आई कडे मोफत लेकराला धानं देई....
पैठणीचे काठ जसे आईने पांघरले हसरी आई बघुनी डोळे पाणावले...
अंकुर ईवलासा मान डोकावी पहाण्या जन्म सृष्टीचा....
 ढेकळाच्या घरट्याला मान टाकणारा.....
  लपले सोनं आई तुझ्या कुशीला जगदाईनी ....
रांगोळीच्या हिरवे पाषणाची चमकी जशी अंथरली....
जन्म तुझा होई कसा ना कोणी पहाणारा झोपलेला शांत अंकुर काळ्या रात्रीचा....
 पेरणारा पेरतो उगवायच का नाही कोणा हाती सांग मला..
   शिवार पिका सोबती डोलतय हा पसारा कोणाचा....
थेंब एक पाण्याचा जन्मदाता तुझा...
  ओलावा आईच्या मायेचा सृदृढ होण्याला....
जीवन दायीनी तु स्वतः च झाली सेवा आईची....
  संकटापरी मोठा शेतकरी....
रात्रंदिनीचा कष्टकरी....
  व्यथा मांडली अंकुर सारे सांडले परवडाणा शेती...
महागले खत नी महागले सारे गरिब राहिला एकला शेतकरी....
  हसरा नाव फक्त राहिले आनंदी चेहऱ्यामागे खर्च मोठे...
भक्कम पाया विश्वास काळ्या आईवरी....
  पदरमाझा सावरणारी एकटी....  चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_ट
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_च #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
चमकणारे सारे काजवेच नसतात आभास ही मनाचे वेडे असतात....
   फिरणारे लांडोर कधी नाचत नाहीत ....
वेड्या मनाचे घोर अंगी असतात....
    जपलेल्या शिंपल्यात हिरे नाही खरे मोतीच असतात....
मनाने स्वतः रचित काव्य मनाला कधी वेडे करतात.....
   जपलेल्या तिमिराचा कधी पुन्हा अंधार होतो....
प्रकाशमय क्षणाचा शोध मनाने करतो.....
     गुंफलेल्या ओळींत कधी सापडलेले स्वर ही लपतात....
बोलक्या मनाचे रडके अश्रु ही टिपकतात.....
   जीवनाच्या रस्त्यावर चालणारे मन वेडे असते....
चमकणाऱ्या दिव्याला स्वप्न बनुन बसते.....
  मखमली मनाचा गाभारा नटवी रूपाने असतो....
मोहात पडणाऱ्या ह्रदयाला सांभाळणारा वेगळाच असतो...
रूतलेल्या शब्दांना आकार नसतो हळव्या मनाच हे गाऱ्हाणे.....
   मुखात गिळलेल्या शब्दांचे बोल हे.... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_च
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo

gaurav

चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ #मराठीकोट्स #Collab #YourQuoteAndMine Collabo

read more
झंकार ऊठले सप्तसुरांचे गुंताळ्यातुन मंत्रमुग्ध करणारे...
  संगीत हे अनोखे हे स्वर रचले कसें.....
मृदु बोल कधी रागाचे स्वर अवतरले हींदोळ्यावर झोमकळे....
    दंग मन कधी हळवे मन झाले....
नभांच्या जणु सरी बोलल्या अंतरीचे बोल पडले कानी....
  किमया ही न्यारी शोधले सुर कोणी......
विळखा घातला सारा आळवले मनाच्या देवाऱ्याला .....
 धुन अनोखी कानी पडली ओंजळीतल्या खुणा....
पखवाज आणि वाद्याच्या मेळ घातला अनोखा....
 ‌दु:खी आनंदी मनी रेंगाळलेली किरट ठेका....
     आले कुठुनी हे वाद्य कसे आळवले बोल हे....
रेषांच्या सोबती निघणारे जसे बोल नवे....
   आणिक बहु वाद्य सारा स्वरांचा मेळ तुंबला.....
ध्वनी कानाला त्या सप्तसुरांचा फुलला मळा.....
   मन नाचविण्या तर गुणगुणणाऱ्या ध्वनी...
आनंदी मनाचे वाजले चौघडे.....
     ना कधी हरवणार कधी कोण चोरणार त्या स्वरांना....
निसरड्या मनाला स्वर स्वतः झाला चोरटा.....
   हरवलेच बोल कधी स्वर सोबती जाणारा.....
पुसेल शब्द संगीत ना दिसणारा.....
     कसा दिसतो न कधी पाहिला कोणी शब्दच ठोळका....
ललकारी मनाची तृप कानाला.....
 चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏

#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अक्षर_झ
#मराठीकोट्स #collab #YourQuoteAndMine
Collabo
loader
Home
Explore
Events
Notification
Profile