Nojoto: Largest Storytelling Platform

New समजेल तुला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजेल तुला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजेल तुला.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे त्याच मन... #त्याचमन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. तुमचे #YourQuoteAndMine

read more
एक दिवस नक्की असा येईल
तुला ही माझी कमी जाणवेल
आठवण काढशील जेव्हा माझी
समजेल तुला,
मला किती गरज होती तुझी.
खूप उशीर झाला असेल तेव्हा,
त्याच मन मला कधी कळलंच नाही 
असे बोलशील जेव्हा. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
त्याच मन...
#त्याचमन
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
तुमचे

sandy

#मनातलं प्रत्येक #स्त्रीच माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. मला गरज नाही वाटत इतकं खो #nojotophoto

read more
 #मनातलं प्रत्येक #स्त्रीच

माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. 
खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. 
मला गरज नाही वाटत इतकं खो

Secret Quotes

अजून किती दिवस असा राग धरून बसणार ग, कधी तरी जवळ घेऊन बघ, जो जीव तुझ्या साठी तुटतोय तुझ्या साठी भांडून थकलो ग खरंच तो एकदाचं तुझ्या साठी दे

read more
कशासाठी ग हे तुझे नाटक खूप
छेळतात या भावनांशी,
रोज जरी किती ही कठोरपणे
बोलत असेल,
असेल काही गोष्टी ज्या नकोय बाळा,
मी बाकी सारखा नाहीये चुकी केली
तर माफी मागेल आणि कोणी जिवाचा
चुकी करत असेल तर त्याला कान
धरून सांगेल बाळा,
बाकी सारखं गोड बोलणं नाही जमत
मला, स्वतः ला पण एवढं कधी जमतं
नाही तेवढे तुला जपतोय,
अशा कुठलीच नाही पण भीती तरीही 
आहेत मनाला नाही गमावू शकत तुला,
जर काही येड वाकडे बोलत असेल तर
कसा बोलतोय नाही समजत तुला, 
कित्तेक पटीने जीव माझा तुला बोलतांना
तुटत असतो, बळच मनावर दगड ठेवून
बोलव लागतं, वेळ अशी तुला समजत च
कशी नाहीये ग बाळा... अजून किती दिवस असा राग धरून बसणार ग, 
कधी तरी जवळ घेऊन बघ,
जो जीव तुझ्या साठी तुटतोय तुझ्या साठी भांडून
थकलो ग खरंच तो एकदाचं तुझ्या साठी दे

sandy

❤️💛❤️ दिशाभुल 💛❤️💛 अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
 दिशाभुल
💛❤️💛

अगं नेहा,कधीचा तुझा फोन वाजतोय घेत का नाहियेस? म्हणत सायलीने नेहाचा फोन बघितला तर रोहनचा काँल येत होता.नेहा, रोहनचा हा

sagar alhat

तुला

read more
mute video

पद्मवैखरी

तुला हारतांना... #Shayari

read more
तुला हारतांना...

तुझ्या प्रेमाच्या बंधनात
गुदमरतेय मीच आता
श्वासही एकटे झाले
तुला रोज समजावीता
मनावरचे घाव शब्दाचे
ओठीच विरले ते आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

प्रेम तुझे, वेळ ही तुझी,
मर्जी तुझी अन् मीही
या लपंडावात होणार 
हार फक्त माझीच ही
पण तरीही तुझ्या या 
खेळास संपवेल मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

रोजची नवे ते बहाने हे 
रोजचेच सोसणे झाले
तुझ्या या वागण्याचे खोटे 
दाखले फक्त मग राहिले
तुझ्या प्रत्येक वळणावर 
नाही वळणार मी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

किती आणखी मि या 
कोंडीत राहू सांग मला
आस या प्रेमाची मग
येईल कधी रे तुला?
काटेरी या क्षणाची मीच 
सोबती मलाच आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

ती शिक्षा रुसव्याची अन्
परीक्षाही झाली दुराव्याची
तुझ्या विना अपेक्षाच 
नाही करवत राहण्याची 
दोन्ही सोडविताना मीच 
हरले त्यातही अशी आता
       खोट्या तुझ्या शब्दाला
       नाही मी भुलणार आता

©पद्मवैखरी तुला हारतांना...

vishnu thore

तुला आठवल्यावरती....

read more
 तुला आठवल्यावरती....

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

#तुला पाहील #poem

read more
mute video

omkar kapase

तुला पाहताना।।।

read more
आज खुप दिवसांनी पाहिले तुला छान दिसत होतीस।
तुझ्या चेहऱ्यावरची बट माझ्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती।।
ती बट हलकेच कान मागे घेताना,
नजरेचा वेध मात्र घेत होती।।
तुला माहित आहे का?
डोळ्यामधला कोमल भाव,
मनातील अबोल पणा अजुन जपला आहेस तु!
लहान मुलीचा नखरेपणा अजुन दिसतो  तुझ्यात,
तुझ्या निखळ चेहऱ्यावरचे छेद करतात माझ्या हृदयात।।

क्रमशः तुला पाहताना।।।

#कस्तुरी_मृग

श्वासात तुला.... #poem

read more
श्वासात तुला मी 
असे गुंफले माझ्या ,
सारे विश्व मला हे 
आता सुगंधी वाटे....
                
                   -कस्तुरी_मृग श्वासात तुला....
loader
Home
Explore
Events
Notification
Profile