Nojoto: Largest Storytelling Platform

New त्यादिवशी बघितले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्यादिवशी बघितले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्यादिवशी बघितले.

    PopularLatestVideo

Shivaji Shivaji

16 लाख लोकांनी video बघितले माझे #मराठीशायरी

read more
mute video

अजय प्रभाकर

मला अजुनही तो क्षण आठवतोय जेव्हा मी तुला FIRST TIME बघितले होते...

read more
मला अजुनही
तो क्षण
आठवतोय
जेव्हा मी तुला
FIRST TIME
बघितले मला अजुनही
तो क्षण
आठवतोय
जेव्हा मी तुला
FIRST TIME
बघितले होते...

अल्पेश सोलकर

नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

read more
नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल....पण
त्यादिवशी मला
 शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस..
 नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल..
पण
त्यादिवशी मला शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

अल्पेश सोलकर

तिला त्यादिवशी मी.. मनसोक्त हिंडताना पाहिलं.. मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं.. निसर्गाच्या ओढीने.. निसर्गात आनंद शो #ती #निसर्गप्रेम

read more
तिला त्यादिवशी मी..
      मनसोक्त हिंडताना पाहिलं..
      मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं..
      निसर्गाच्या ओढीने..
      निसर्गात आनंद शोधताना पाहिलं.. तिला त्यादिवशी मी..
      मनसोक्त हिंडताना पाहिलं..
      मोकळ्या केसांनी बागडताना पाहिलं..
      निसर्गाच्या ओढीने..
      निसर्गात आनंद शो

Abhishek Panchal

चुका तर होतच राहतात. पण त्याकडेही सकारात्मक बघितले, तर चूक म्हणजे शेवट नव्हे. त्या चुकेतून योग्य ती शिकवण घेऊन नवी सुरुवात करण्याची ती एक सं #Mistake #newbeginning #marathiquotes #मराठीलेखणी #मराठी_quote #नवीसुरुवात

read more
प्रत्येक चूक
नवा आरंभ असते
एका शिकवणीसह
मिळालेली नवी संधी असते चुका तर होतच राहतात. पण त्याकडेही सकारात्मक बघितले, तर चूक म्हणजे शेवट नव्हे. त्या चुकेतून योग्य ती शिकवण घेऊन नवी सुरुवात करण्याची ती एक सं

yogesh atmaram ambawale

सिनेमा काल आणि आज #collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #Collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मल

read more
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मलाही खूप आवडायचा.
खूप मजा यायची जेव्हा अमिताभ दहा दहा जणांना मारायचा.
तो काळच भारी होता,जेव्हा अमिताभ,विनोद  खन्ना,ऋषी कपूर ह्यांचा जमाना होता.
सुपर हिट गाणी,जबरदस्त लोकेशन,आणि डाकूंचे अड्डे पण होते.
सिनेमा 60 पासून 90 चा काळ भारी होता,
90 ते 2000 पर्यंत खूप घसरला,नंतर तर काही कामाचाच न राहिला.
डिशुम डिशुम चे सिनेमे माझ्या आवडीचे होते,
तरीही काही सिनेमे ज्यात फाईट नव्हती,मला खूप आवडले होते.
चांदणी,दिल तो पागल है,साजन हेच ते सिनेमे जे मी अनेकदा पाहिले होते.
आज ही मला आठवते,अमिताभचे कित्येक सिनेमे मी पुन्हा पुन्हा पाहिलेत,
ऍडव्हान्स बुकिंग करून पाहिले,नि ब्लॅक नि तिकीट घेऊन ही पाहिले.
काही तर असे सिनेमे होते की आवडल्या मुळे लागोपाठ दोन शो सुद्धा पाहिलेत.
95 नंतर आवड थोडी कमी झाली,2000 पासून तर ही आवड सोडूनच दिली.
गेल्या 20 वर्षात मोजकेत 10/12 सिनेमे बघितले आहेत,
त्यात ही मराठीच जास्त बघितले आहेत. सिनेमा काल आणि आज
#collabratingwithyoutquoteandmine #yqtaai #collab #सिनेमा #movielover #सिनेमाकाभूत #सिनेमाजगत 
प्रत्येकाला आवडतो सिनेमा,मल

Dhanraj Gamare

जेवढ्या जागतिक संस्था बघत आहेत इच्छुकांचे फोन आले पाहिजेत कारण मला ७ वर्ष मी कारभार बघितला तुमचा फक्त थातुर मातुर काम करण्यात आले मी सर्व बघ #मराठीसंस्कृति

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभसंध्या लेखकानों💕 प्रेमाचा महिना सुरु झालाय चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल... सुंदर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #जेव्हाप्रेम #मीतुला

read more
आज ही आठवतं..
जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं,
वय नव्हतं प्रेमाचं पण तुला बघून खूप छान वाटलं होतं.
अनोळखी तुझा चेहरा तरीही ओळखीचा वाटत होता,
कुणास ठाऊक का पण हा प्रेमाचा भाग वाटत होता.
प्रेम म्हणजे काय माहीत नव्हतं,प्रेमाबद्दल काही समजत ही नव्हतं,
पण का मनाला असं जाणवत होतं,
अनोळखी चेहरा ओळखीचा वाटणं हेच कदाचीत प्रेम असतं.
कधी नव्हे ते पहिल्यांदाच केसातून हात फिरविला गेला.
राहून राहून पुन्हा पुन्हा तुझाच चेहरा पाहवा,वाटत होतं मनाला,
आत्ताच्या घडीला थोडक्यात इतकंच सांगता येईल,
सुंदर तुझे रूप नि सुंदर तुझी अदा,
बघितले जेव्हा पहिल्यांदा,तेव्हाच झालो फिदा.  शुभसंध्या लेखकानों💕
प्रेमाचा महिना सुरु झालाय
चला तर मग आज आम्हाला ते क्षण सांगा 
जेव्हा तुम्ही तिला किंवा त्याला पहिल्यांदा बघितल...
सुंदर

Secret Quotes

खोटं आहेस जग सारं दिसतात चेहरे रोज नवीन पण त्या गोष्टी मला तिच्यात नकोय बस, तिला गरज असेल काळजी असेल तर देईल की साथ ती कणं कणं झिजलेला व्यक्

read more
का वाटतंय ती रोज दिवस रात्र कुणाशी तरी
बोलते म्हणून, अंधारात ठेवून ती मला
स्वतःशी पण खेळते म्हणून,
विश्वास नुसता नावा पुरता नाही ग म्हणा
साहजिक आहेस सौंशय माझे पण,
गृहीत काही गोष्टी आज पण घडत आहेत ते
तिच्याजवळ च मला समजते म्हणा,
माझं मलाच खरंच समजत नाहीये ग बाळा
दिसणारी गोष्ट ही कायम खोटी नसेल आणि
खरी आहेस तर तिथे माझ्या प्रेमाचा एवढा
अंत बघितला नसता,
प्रामाणिक कोण किती आहेत माहित नाही
मला मी खोटा असेल कुठे माझा स्वार्थ असेल,
पण ती खरी अन प्रामाणिक राहावी माझ्या
सोबत हे तिच्या कडून अपेक्षा करणे पण चुकीचं
नाहीत ना..
   -AS Patil✍️ खोटं आहेस जग सारं दिसतात चेहरे रोज नवीन पण
त्या गोष्टी मला तिच्यात नकोय बस, तिला गरज असेल
काळजी असेल तर देईल की साथ ती कणं कणं झिजलेला
व्यक्

yogesh atmaram ambawale

#सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त् #सिनेवेडा_मी

read more
#सिनेवेडा_मी..
मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही..
म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो..
आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो..
शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट..
(Caption मध्ये वाचावे) #सिनेमा  #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत
सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile