Nojoto: Largest Storytelling Platform

New गावातील पाणीपुरवठा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गावातील पाणीपुरवठा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गावातील पाणीपुरवठा.

Stories related to गावातील पाणीपुरवठा

    LatestPopularVideo

ko. jjj

गावातील यात्रा #मराठीसंस्कृति

read more

Pratik

#गावची जत्रा #गावातील संस्कृती #मराठीसंस्कृति

read more

Pratik Patil Patu

गावातील पहाट, तळ्याच्या माळावर

read more
गावातील पहाट, तळ्याच्या माळावर..


प्रखर पहाट
आणि पक्ष्यांचा चिवचिवाट

प्रसन्न मन
आणि उजळलेली पायवाट

पक्षांचा थवा
आणि मंद... वाहणारी हवा

नदीचा काठ
आणि वाहतं पाणी..

पानांचा सुळसुळाट
आणि त्यांची गाणी

मनमोहक असा निसर्गाचा साज
त्यात लांबून येणारा तो, मोराचा आवाज

कुहू कुहू तो आवाज कोकिळेचा
आणि आस्वाद प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेचा

खरंच खूप सुंदर नजारा दिसतो
जेव्हा मी पहाटे फिरत असतो

तळ्याच्या मळा वर... गावातील पहाट, तळ्याच्या माळावर

Bharat Bandiwadekar

गावातील लग्न,लग्नातील धमाल मस्ती,लग्नातील मजेशीर गोष्टी #मराठीप्रेम

read more

vaibhav

https://youtu.be/jaNUNyaMOhg नमस्कार *आपणास नूतन वर्षाचा खूप खूप शुभेच्छा.* *लोकशाही जनजागृती साठी कवितेच्या माध्यमातून मी केलेला हा एक #poem

read more

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय पहाट.. #प्रियपहाट हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे. तुम्ही ही तुमचे वि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शहरातील नव्हे गावातील,
गल्लीबोळातील नव्हे मोकळ्या रानातील.
कर्णकर्कश गाड्यांच्या आवाजाची नव्हे
मंजुळ वाहणाऱ्या पाण्याची.
प्रिय पहाट इमारती मागे लपलेल्या सूर्याची नव्हे 
डोंगरामागून अलगद येणाऱ्या सुर्यकिरणांची.
प्रिय पहाट कोंबड्याच्या बांगेची,हंबरणाऱ्या गाईची,
बदकाच्या आवाजाची बकऱ्यांच्या कळपाची.
प्रिय पहाट दूरवर पसरलेल्या डोंगर रांगांवरची,
शेतात घाम गाळणाऱ्या बाबांच्या आरोळीची.
प्रिय पहाट माझ्या गावाकडची 
नव्या ऊर्जेने दिवसाची सुरुवात करायला लावणारी. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
प्रिय पहाट..
#प्रियपहाट
हा विषय मो ज मुठाळ यांचा आहे.
तुम्ही ही तुमचे वि

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे. त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत. आजचा विषय आहे 56 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes #565मराठी

read more
हेच दिवस बघणे बाकी होते,
गावातील कुणाच्याही अंत्ययात्रेला हजर राहणारा तो,
त्याच्या अंत्ययात्रेला चारच जण होते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आता राष्ट्रीय कविता लेखन महिना सुरु आहे.
त्याबद्दल 30दिवस 30 कविता आपण लिहीणार आहोत.
आजचा विषय आहे
#56

sandy

ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते. #story #nojotophoto

read more
 ग्रामपंचायत निवडणूक जवळ आली होती. पाली गावाची खुर्ची ही स्त्रियांसाठी राखीव सुटली होती. यंदा गावातल्या धोंडीबाला निवडणुकीत उभे राहायचे होते.

sandy

पुरुष #चरित्रहीन असल्या शिवाय स्त्री #चारित्र्यवान असू शकत नाही... सेवानिवृत्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी बर्‍याच ठिकाणी प्रवा #story #nojotophoto

read more
 पुरुष #चरित्रहीन असल्या शिवाय स्त्री #चारित्र्यवान असू शकत नाही...
               सेवानिवृत्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी बर्‍याच ठिकाणी प्रवा

Secret Quotes

आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला, तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा नाही, एकटाच जगलो पुढे पण एकट

read more
किती दिवस अडकून राहणार माझ्यात
ती पण अजून रस्ते पण मीच मोकळे
केलेत आणि अडकून पण मीच ठेवतो,
असंच बोलावं लागेल आता कारण ज्या
पद्धतीने काही दिसतंय काही समजत
त्या वरून तर सरळ कळतंय माझ्यासाठी
आता तिच्याकडे काहीच उरले नाहीये,
मन बदलले तिचे, अपेक्षा मध्ये वाढत
तिची जागा आणि रस्ता वेगळा दिसतोय,
तिने स्वतः सांगावे बस बाकी अडचण
माझी होणार नाहीये तिला नंतर,
पण वेळेला दुसरीकडून समजलं मला तर 
खूप त्रास होईल तिला, आणि तिने ही
शेवटी अचानक सांगितलं तरीही त्रास होईल
तिला तेव्हा लवकरच सांगावे तिने बस,
राहील माझा प्रश्न तर कोणावरच आयुष्यात
मी विश्वास ठेवणार नाहीये पुढे मला
कस जगायच कुठ पर्यंत हे मी ठरवणार
ते माझे प्रश्न आहेत काय सहन करायचं आणि
किती झुरायचं किती तुटायचं ही माझी शिक्षा
आहेत माझ्या चुकीची.
   AS Patil✍️ आयुष्याने खूप भरभरून दिलेल आहेत मला,
तेव्हा अपेक्षा नाहीत कसलीच कोणी माझ्या
जीवनात असावी तर नाहीत कसलीच अपेक्षा
नाही, एकटाच जगलो पुढे पण एकट
loader
Home
Explore
Events
Notification
Profile