Nojoto: Largest Storytelling Platform

New तारुण्यातील त्याचा प्रवास Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तारुण्यातील त्याचा प्रवास from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तारुण्यातील त्याचा प्रवास.

    LatestPopularVideo

मदन गायकर

प्रवास जीवघेणा प्रवास #poem #nojotophoto

read more
 प्रवास जीवघेणा प्रवास

somnath gawade

खूप दूर आल्यावर कळले
मागे काहीच उरले नाही.
भेटायचे होते ज्यांना मनापासून
तेच आता आपले उरले नाही. #प्रवास

somnath gawade

आड मार्गाने केलेल्या
प्रवासापेक्षा सरळ
मार्गाने केलेला प्रवास 
जास्त सुकर असतो.
 #प्रवास

Sanika Chalke

प्रवास

एक गमतीदार प्रवास
तुझा अन माझा
नको म्हणता म्हणता 
कधी होकारात बदलून जाईल
ह्याचा काही ठाव ठिकाणा नव्हता
एक गमतीदार प्रवास.....

--सानिका चाळके. #प्रवास..

vishal rajguru

Shailesh Zade

प्रवास

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रवास

read more
आवड साहित्याची परिवार 
उपक्रम -कथा सहा शब्दांची 
शब्द -प्रवास 

1)संपला आता वनवास 
सुरु झाला प्रवास. 
2)सोडू नको मला 
चाल सोबत प्रवासाला. 
3)तुझं -माझं प्रेम 
न संपणारा प्रवास. 
4)खडतर वाट, म्हणून 
प्रवास थांबवायचं नसतं. 
(अश्लेष माडे ) प्रवास

Dileep Bhope

प्रवास

काल उधान भक्तिला, आज चाले प्रवास 
परतीचा
उचलेना रे पाय विठू, डोळीया सागर भरतीचा.

३०/६/२३

©Dileep Bhope #प्रवास

सुभाष चौधरी

somnath gawade

प्रवास

read more

संकटांचा पाठलाग असाच सुरू राहिला तरी
तुझा हात मात्र कायम माझ्या हातात ठेव.
  हा ही  अवघड दिवसांचा प्रवास संपेल
फक्त एकमेकांवरचा विश्वास असाच कायम ठेव.

 प्रवास
loader
Home
Explore
Events
Notification
Profile