Find the Latest Status about यवतमाळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यवतमाळ.
Vinod Umratkar
कदंब नगरी। वसे गणपती। देई चिंता मुक्ती। चिंतामणी।। माझे गाव श्री क्षेत्र कळंब (चिंतामणी) जिल्हा यवतमाळ, माझ्या गावाचे आराध्य दैवत श्री चिंतामणी #माझगाव #गाव #गणपती #yqtaai #yqmarathi #यवत
अमितकुमार वाणी
Pranjali Dande
Tushar SS Ghardekar
Vinod Umratkar
माझे गाव म्हणजे चेतना चिंतामणीचे गावं। जिल्हा यवतमाळ त्याचे श्री क्षेत्र कळंब ऐसें नाव। माझे गाव म्हणजे चेतना चिंतामणीचे गावं। जिल्हा यवतमाळ त्याचे श्री क्षेत्र कळंब ऐसें नाव। #कळंब #kalamb #yavatmal #यवतमाळ शुभ दुपार लेखक मित
Vinod Umratkar
बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन सुंदर होई।। बा नववर्षा ,येताना ना तू ,ये घेऊन सुख धागा। फाटके नशीब माझे मित्रा, लाव जरा तू टाका।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन चिकटपट्टी। तुटके तुटके स्वप्ने माझे,लाव त्यासी जरा पट्टी।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन नवी कैच्ची। कापून टाकतो आता,ती दोर वाईट व्यसनाची।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन एक साबण। धुवून टाकतो अहंकार सारा,करीतो स्वच्छमन।। बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन मी जे सांगले। अपेक्षा तुझी अंती,बाकी सारे धोकेबाज निघाले। #yqtaai #yqmarathi #happynewyear #नवीनवर्ष #नवंवर्ष बा नववर्षा बा नववर्षा,येताना ना तू,ये घेऊन गोष्टी काही। ज्या वापरता जीवनी,माझे जीवन