Nojoto: Largest Storytelling Platform

New आपलेपणा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपलेपणा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपलेपणा.

Stories related to आपलेपणा

    LatestPopularVideo

कवी विकास गोविंद पाटील

आपलेपणा #poem #nojotophoto

read more
 आपलेपणा

Sanket Chaudhary

आपलेपणाचा वर्तुळ #आपलेपणाचावर्तुळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with

read more
आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो...
सर्वांना घेऊन आत  मी हर्षाने पसरत चाललो ...
रेघ ओढली या वर्तुळाला,संशयाने झुंजारीलो.... 
कोणाला घ्यायचे आत, प्रश्नामध्ये या मी पडलो... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो... 
सुखाचे गीत गाऊन, दुःखाचे घाव झेलत चाललो.. 
तोरण बांधले या वर्तुळाला, युद्धाने झुंजारीलो....
कोणाला मारावे कोणाला तारावे,प्रश्नामध्ये या मी पडलो... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो... 
वचने देऊन सर्वांना, पूर्ण करायला मी चाललो... 
होऊन नेता या सर्वांचा, राजकारणाने झुंजारीलो....
वचने कोणती पूर्ण करावी, प्रश्नामध्ये या मी पडलो.... 

आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो..... 
वारसदार नेमून शेवटी , चार खांद्यावर आज चाललो... 
लक्ष यशाचे देऊन वर्तुळाला, मरणाने झुंजारीलो... 
पाप कोणते पुण्य कोणते, प्रश्नामध्ये या मी पडलो... 
आपलेपणाचा वर्तुळ घेऊन जगासमोर उभा राहिलो..... आपलेपणाचा वर्तुळ 
#आपलेपणाचावर्तुळ
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #yourquoteandmine
Collaborating with

DRx. Shital Gujar✍️

आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating w

read more


आपलेपणाचे वर्तुळ विश्वासाने वाढवू‌ |
मनातल्या काही गोष्टी बाहेर पडवू ||

विश्वास हा नात्यात असला, आपलेपणाचे वर्तुळ वाढत जाते |
नात्यात गोडवा निर्माण होऊन जातो ||

अहंकार आणि स्वार्थ बाहेर टाकू|
आपलेपणाचे वर्तुळ आपण वाढवून टाकू||

प्रत्येक नातं स्वार्थासाठी न जपता माणुसकीसाठी जपूया|
सर्वांना मदत करून आपले नाते अजून घट्ट करूया ||
-✍️ Shital K. Gujar ✍️




 आपलेपणाचा वर्तुळ...
#आपलेपणाचावर्तुळ 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating w

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ चला तर मग लिहुया. सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्याम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #bestofyqmarathiquotes

read more
आपलेपणाचा वर्तुळ आता थोडा वाढवूया,
घरापूरताच मर्यादित न राहता,
समस्त समाजाला सामावून घेऊया.
रक्ताचं जरी नसलं तरी माणुसकीचे
आपले नाते आहे,
अलग राहून कसं चालेल,आता मात्र एकत्र येणे आहे.
येउनी सारे एकत्र,चला एक वर्तुळ आखुया,
ह्या कठीण प्रसंगी,
जगाला आपलेपणाचा वर्तुळ दाखवुया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपलेपणाचा वर्तुळ...
#आपलेपणाचावर्तुळ 
चला तर मग लिहुया.
सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्याम

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलेपणाचा वर्तुळ... #आपलेपणाचावर्तुळ चला तर मग लिहुया. सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्याम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
परकेपणाच्या चौकटीत न राहता
आपलेणाचा वर्तुळ निर्माण करूया,
सोशल डिस्टनसिंग चा मान राखत
सुरक्षित अंतर ठेवूया.
विसरुनी सारे भेदभाव,आता एकत्र येऊया,
मिळून सारेजण आपलेपणाचा वर्तुळ निर्माण करूया. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपलेपणाचा वर्तुळ...
#आपलेपणाचावर्तुळ 
चला तर मग लिहुया.
सकाळच्या कोलँब मध्ये विजेत्यांचे नाव जास्त झाल्याम

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो काय चाललयं? आज आपण दिवा या बद्दल लिहुया. आताचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaboratin

read more
एक दिवा माणुसकीचा आपल्या  अंतरी ही पेटवा,
माणूस म्हणून जगा आणि माणुसकी जागवा.
एक दिवा आपलेपणाचा ही लावा,
कुठलेही तिरस्कार मनी न ठेवता फक्त प्रेम ठेवा. शुभ संध्या मित्रहो 
काय चाललयं?
आज आपण दिवा या बद्दल लिहुया.
आताचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा
#collab #yqtaai #YourQuoteAndMine
Collaboratin

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सुटत जाते... #सुटतजाते चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
बांधून ठेवावे म्ह्टले तर तुटत जाते,
जितके जवळ जावे वाटते तितकेच दूर जाते.
कुणी जवळचे वाटू लागते तर कुणी जवळून सुटत जाते,
मनात आपलेपणा निर्माण करित नाते असे जुळत जाते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
सुटत जाते...
#सुटतजाते
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचे #Collab आव्हान इथे पोस्ट करत आहे, त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'. टॅग करा #आपले छान लिहा, मस्त #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आपले हे प्रत्येक वेळेस आपलेपणा दाखवतील ह्याची खात्री नसते,
वागण्यात जेव्हा विचित्रपणा दिसतो तेव्हा हे लक्षात येत असते. प्रिय लेखक
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
आजचे #collab आव्हान इथे पोस्ट करत आहे,
त्याचबरोबर आजचा शब्द आहे 'आपले'.
टॅग करा #आपले

छान लिहा, मस्त

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे पुन्हा ती वेळ यावी... #पुन्हातीवेळयावी हा विषय Himani Bagore यांचा आहे. तुम #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पुन्हा ती वेळ यावी,
तुटलेली नाती पुन्हा जुळावी,
रुसलेली आपली माणसे पुन्हा जवळ यावी.
पुन्हा ती वेळ यावी,
प्रेमाने नाती टिकतात ह्याची समज यावी,
रुसवे फुगवे विसरून आपलेपणाची जाण व्हावी. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
पुन्हा ती वेळ यावी... 
#पुन्हातीवेळयावी

हा विषय Himani Bagore यांचा आहे.
तुम

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे माझ्या मना बन दगड... #माझ्यामनाबनदगड१ चला तर मग लिहूया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
प्रेम,आपुलकी,माया...फक्त नावापुरता आपलेपणा आहे,
जाणवत आहे,बहुतेकांच्या स्वभावात दिखाऊपणा आहे.
सहन होत नाही,असे वागणे पाहवले ही जात नाही,
शांत,सरळ स्वभाव म्हणून ह्यांच्यात राहवले ही जात नाही.
मतलबी आणि स्वार्थी दुनिया दिसतेय उघड उघड,
पाहता हे चित्र सर्वत्र,वाटे माझ्या मना बन दगड. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
माझ्या मना बन दगड...

#माझ्यामनाबनदगड१

चला तर मग लिहूया.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile