Nojoto: Largest Storytelling Platform

New अश्रूंची झाली फुले pdf Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अश्रूंची झाली फुले pdf from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अश्रूंची झाली फुले pdf.

    PopularLatestVideo

Manasi Ghatge

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
तुझ्या न कळत तुझ्या आठवणीत माझ्या अश्रूंची झाली फुले 
तुझ ते अल्लाडपणे केस खुले सोडणे
तुझ ते मला बघून हळुवारपणे लाजणे
त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रूंची झाली फुले 

तुझ्या सोबतीचे अनमोल क्षण
तुझ्यासाठी अर्पिले मी माझे हे मन
त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले

नकळत तू माझ्यात आणि मी तुझ्यात गुंतून गेलो आहोत
यामुळेच की काय एकमेकांच्या एक भेटीसाठी तरसलो आहोत 
त्यामुळेच न कळत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झाली फुले

तू भेटल्यावर तुझ्या समोर करायचं आहे मनमोकळे
आणि तुझ्या बाहू पाशात वाहायची आहेत माझ्या आनंदाच्या अश्रुंची झालेली फुले.


 शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अश्रूंची झाली फुले...
#अश्रूंचीझालीफुले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक

somnath gawade

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अश्रूंची झाली फुले... #अश्रूंचीझालीफुले चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
तुझ्या आठवणीत अश्रू ढाळताना
मन माझे व्याकुळ होते;
तू मिठीत घेता प्रेमाने
अश्रूंचेही फुल होते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अश्रूंची झाली फुले...
#अश्रूंचीझालीफुले

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितक

Mantu Mantu Turi

BC pdf pdf #ज़िन्दगी

read more
mute video

कवी दिपक सोनवणे

फुले

read more
पावसा तुझ्या आकस्मात येण्याने सुध्दा फुललो आहोत आम्ही 
वाटतो सहवास इतरांना
स्वतःसाठी नाहीच जगत आम्ही फुले

somnath gawade

#फुले

read more
आताच कुठे तीच्या सर्वांगावर
 फुले बहरली होती;
कित्येक उनाड भ्रमरांची
नजर त्यावर खिळली होती.
त्या फुलांना कुठे माहीत होते;
त्यांच्या रूपावर कित्येकजण
मनोमन मोहीत होते. #फुले

Vrishali G

mute video

Dadaso v Bankar

फुलांची पापनी ओली... कुनासाठी... कुणासाठी... #फुले

Mohan Somalkar

# फुले

read more
शब्दशिल्प समुह आयोजित उपक्रम 
-ओळ- काव्य- उपक्रम 
# - झाली -फुले-कळ्यांची..!

सोमवार दिनांक:- ०६\०२\२३


# झाली फुले कळ्यांची

उपकार मानावे या भुमीचे
वार्याचे अन सुर्यकिरणांचे
जागविते फुलाफळांना 
धन्यवाद माना या अवनीचे.!

सजली ही वसुंधरा 
सजला हा सारा निसर्ग 
झाली फुले कळ्यांची
पृथ्वीवरी जणु अवतरला स्वर्ग! 

झाली फुले कळ्यांची
सुगंधाची मोहक फुले सजली
मनामनात इवलीशी फुले
स्वच्छंद होती बहरली..!

आनंदात रंगले
सारे कसे नाचले
पाहुनी ती कळीचे रुप
फुलांचे स्वरूप दंग राहिले..!

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar # फुले

Jaymala Bharkade

एका कडेला बसलेला तो
परी गंध तयाच पसरला रे
रम्य हे झाले वातावरण हे
हा पहा मोगरा फुलला रे

©Jaymala Bharkade #फुले

Bh@Wn@ Sh@Rm@

#ज्योतिबा फुले #जय् श्री राम #सवित्री फुले #Poetry

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile