Nojoto: Largest Storytelling Platform

New मानलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मानलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मानलं.

Related Stories

    PopularLatestVideo

Vinod Umratkar

जेव्हा काही सुचत नाही तेव्हा अस सुचतं मानलं तुला,तू माझ्या भिंत मनाची अस्ताव्यस्त केली। जरी ती होती, सखे "अंबुजा सिमेंट" ने बनलेली। 😁😁😁😁😁😁 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #भिंतमनाचीअस्ताव्यस्त

read more
मानलं तुला,तू माझ्या
भिंत मनाची अस्ताव्यस्त केली।
जरी ती होती, सखे
"अंबुजा सिमेंट" ने बनलेली।
😁😁😁😁😁😁 जेव्हा काही सुचत नाही
तेव्हा अस सुचतं

मानलं तुला,तू माझ्या
भिंत मनाची अस्ताव्यस्त केली।
जरी ती होती, सखे
"अंबुजा सिमेंट" ने बनलेली।
😁😁😁😁😁😁

sandy

कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं.... कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं... कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं.... खरतर जीवन हे असच जगावं..... मानलं #poem #nojotophoto

read more
 कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं....
कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं...
कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं....
खरतर जीवन हे असच जगावं.....
मानलं

yogesh atmaram ambawale

माझ्या लेखक मित्रानों आताचा विषय आहे सतत वाटते... नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना? चला तर मग आता #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सततवाटते

read more
राग मानू नये YQ ताई ने,
विचार करावा,वाचून माझे लिहिणे.
येता तुम्ही विषय देऊन निघून जाता,
सकाळ चा रिप्लाय संध्याकाळी देता.
कंमेंट्स तर क्वचितच असते,
ती द्यायला देखील बरेच दिवस जाते.
मानलं की तुम्हाला सवड नसते,
पण आम्हाला तुमचीच ओढ तर असते.
हल्ली सतत वाटते..लिहिण्याला काही अर्थ नसते,
लिहिणे तेव्हाच छान वाटते..
जेव्हा त्याला कॉमेंट्स,लाईक ची साथ असते. माझ्या लेखक मित्रानों
आताचा विषय आहे
सतत वाटते...
नेहमी मनात काहीतरी सतत वाटत असत कधी बोलायचं राहुन जातं तर कधी लिहायचं हो ना?
चला तर मग आता

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय: "प्रेमा तुझे नाव किती".... #प्रेमातुझे हा विषय Atul Waghade यांचा आहे. co #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
ह्या  जगात प्रेम ह्या शब्दाला खूप पवित्र मानलं जातं,
मग ते कुठलं ही असो आई वडिलांचे प्रेम असो
भाऊ-बहिणींचे प्रेम असो किंवा मित्र मैत्रिणीचे प्रेम असो
प्रत्येक प्रेमाला एक नाव असते
प्रेम आई वडीलांवर करता 'मुलगा'  हे नाव असते
प्रेम बायकोवर करता 'नवरा' हे नाव असते,
मुलांवर प्रेम करता 'बाबा'हे नाव असते
आवडली कुणी मुलगी तिच्यावर प्रेम जडले 
की प्रियकर हे नाव असते.
प्रेम हे सर्वत्रच येते फक्त नाते नि नावे बदलते,
प्रत्येक प्रेमात एक नवं नातं आहे,
म्हणूनच मनी प्रेमा तुझे नावे किती हा प्रश्न आहे. शुभ संध्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
विषय: "प्रेमा तुझे नाव किती"....
#प्रेमातुझे
हा विषय
Atul Waghade यांचा आहे.
#co

Secret Quotes

जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना पण ति

read more
प्रेमात मान संन्मान विश्वास हा
हवा असतो,
बाकी काही असो या नसो मग
सोबती पण नसेल तरीही प्रेमाला
एक आधार त्याची एक कडा तयार
होते,
सगळ्याच नात्यांमध्ये भरगच्च नातं
प्रेमाचं तयार होत असत,
पण माझ्या बाबतीत अस नाही घडलं
जिच्याशी प्रामाणिक होतो जिच्यासाठी
सगळं काही सहन केलं शेवटी तिनेच
माझी इज्जत मान संन्मान विश्वास या
सोबत एकटीच नाही तर सगळे सोबत 
घेऊन डावं मांडूण भावनांशी खेळ केला,
जे मी दिलं तिला ती तिने कधीच परत
दिले नाहीत आता ती कर्जदार आहेत,
प्रेमाचं कर्ज भावनांच व्याज इज्जतीचा
दंड तिला स्वतःची लायकी काढत भरावी 
लागेल आनंद नसेल मला त्या गोष्टीचा पण
तिला सगळं काही आता भोगावे लागेल..
   AS Patil✍️ जेवढा त्रास मी तिला देणार आहेत त्या पेक्षा जास्त
मलाही मिळणार आहेत, जागाची फिकीर नाही मला
नाही आता तिची पण सगळे मार्ग तिला दिले असताना
पण ति

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... काळाची गरज तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकाळाची

read more
स्वार्थीपणाने वागले पाहिजे ही काळाची गरज आहे,
मानलं की चुकीचं आहे हे,पण हेच सत्य आहे.
सरळ मार्गाने चालणाऱ्याला यश मिळते,
पण त्याला खूप उशीर झालेला असतो,
त्या उलट चुकीच्या मार्गाने जाणाऱ्याला यश लवकर मिळून,
त्याचा उदो उदो झालेला असतो.
अनुभव असे वाईट आहेत पण कित्येकदा आजमावले आहेत,
सरळ चालणारे आम्ही मागेच,
तर चुकीच्या मार्गाने चालणारे पुढे गेले आहेत.
पाहता असे किस्से चुकीचा मार्ग,चुकीचे वागणे ही काळाची गरज दिसते,
आपणास ही पुढे येण्यास हाच मार्ग अवलंबवा लागेल मनास असेच वाटते. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... काळाची गरज

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्ये स

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात आजचा विषय आहे मुलगी म्हणून जगतांना.. #मुलगीम्हणूनजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #मराठीलेखणी

read more
मुलगी म्हणून जगताना....
खूप त्रास होतो हे अनुभव मांडताना,
जन्मताच आनंद झाला तो फक्त आईला
बाकीच्यांच्या चेहऱ्यावर फक्त तिरस्कार पाहिला.
(कॅपशन मध्ये वाचावे) सुप्रभात सुप्रभात 
आजचा विषय आहे

मुलगी म्हणून जगतांना..
#मुलगीम्हणूनजगतांना

चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai

sandy

#आयुष्य_जगताना.....? स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी #story #nojotophoto

read more
 #आयुष्य_जगताना.....?

  स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसांगणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी

yogesh atmaram ambawale

भक्तिभाव म्हणजे काय?? #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #भक्तीभाव #नामस्मरण #देवाशीसंवाद भक्तिभाव म्हणजे काय ? रोज सकाळी

read more
जसे तुम्ही देवाला मानता 
तसे मी ही मानतो 
फरक इतकाच आहे 
की मला दाखवता येत नाही,
असो मी देवाला किती मानतो 
हे मी जाणतो नि माझा देव जाणतो.
(लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) भक्तिभाव म्हणजे काय??
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #भक्तीभाव #नामस्मरण #देवाशीसंवाद 
भक्तिभाव म्हणजे काय ?
रोज सकाळी

vaishali

*शिर्षक : एडजस्टमेंट* *माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण

read more
एडजस्टमेंट





( बाकी लेख कॅप्शन मध्ये वाचा 👇 )  *शिर्षक : एडजस्टमेंट*

*माझ्या मते लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठी एडजस्टमेंट जी प्रत्येक व्यक्तीला करावीच लागते मग स्त्री असो व पुरुष आण
loader
Home
Explore
Events
Notification
Profile