Find the Latest Status about वाईट वाटणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाईट वाटणे.
Vijay patil
आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच" जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢 _विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद
Satish Deshmukh
वाईट आज दिसतो, आधी भलाच होतो ! निष्पाप अन् निरागस झुलता झुलाच होतो ! प्रत्येक माणसाने दिधला दगा मनाला स्वार्थात गांजलेल्या गावातलाच होतो ! भिक्षेकरी म्हणा मज आश्चर्य त्यात नाही मी आळशी जनांच्या शहरातलाच होतो ! रत्नास उर्मटाची बाधा कशी जहाली गर्वात माळलेल्या माळेतलाच होतो ! झालो उगाच नाही स्थितप्रज्ञ आजच्याला आगीत पोळलेल्या चटक्यातलाच होतो ! सतीश देशमुख ©Satish Deshmukh वाईट #Missing
Vithal B S
कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते
Sachin Zanje
समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते . कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो. तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते. सचिन.. 🙏🏻 ©Sachin Zanje #चांगले.#वाईट #Books
yogesh atmaram ambawale
वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते. वाईट माणसासोबत राहताना, कसे वागावे हे आपल्या हाती असते. वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingyourquoteandmine #संगत #वाईटसवय #collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते