Nojoto: Largest Storytelling Platform

New मोगऱ्याच्या कळ्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मोगऱ्याच्या कळ्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोगऱ्याच्या कळ्या.

    PopularLatestVideo

somnath gawade

      कळ्यांना कुणी
      कसे कळवावे..
   सुगंध पेरून उमलने
   म्हणजे अस्तिवपणाला
     देणे.

 #कळ्या

Shubhangi Sutar

कळ्या❤️ #Motivational

read more
कळ्यानों फुलणं हेच आपल आद्य
कर्तव्य आहे...

©Shubhangi Sutar #कळ्या❤️

RJ कैलास नाईक

#पहाटेच्या मंद गारव्यात तू सुखांची दुलई अंथरली तुझ्या कवेत अवघी सकाळ मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली RJ कैलास #nojotophoto

read more
 #पहाटेच्या मंद गारव्यात
तू सुखांची दुलई अंथरली
तुझ्या कवेत अवघी सकाळ
मोगऱ्याच्या सुगंधाने मंतरली
         RJ कैलास

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों विषय विषय रोजचा विषय😅 आजचा विषय आहे निष्पाप कळ्या... निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात. आज या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सोडा त्या निष्पाप कळ्या
जागवा तुमची माणुसकी
अजुनी पुरेशा न फुलल्या
जरा जाणिव ठेवा वयाची

उमलते आहे वय तयांचे
भयभीत डोळे पहा तरी
कोमलता त्या चेह-याची
हरवूनच बसली सोनपरी

तुमची क्षणाची वासना
पोरीच्या जीवाशी खेळते
आता भितीपोटी मलाही
स्त्री जन्म नकोसा वाटते

खेळू द्या माझ्या लेकीला
मनसोक्तपणे घर अंगणी
मात पिता निर्धास्त असो
आचरण ते लावा वळणी

जीवाला नुसता घोर असे
पोरीला सोडून जाता कुठे
बघता प्रदुषित समाजमन
चित्तास आराम नाही गडे

मुलांप्रमाणेच मुलींनाही
आता आपण वाढवू या
सुंदर, सुयोग्य वाढीसाठी
हा निर्भय भारत घडवू या सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
विषय विषय रोजचा विषय😅
आजचा विषय आहे
निष्पाप कळ्या...
निष्पाप लहान मुलींवर कोवळ्या वयात अत्याचार होतात.
 आज या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणिनों कसे आहात? आताचा विषय आहे मुक्या कळ्या.. #मुक्याकळ्या हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
त्यांना ही आहे अधिकार फुलण्याचा,
सुवासिक गंधाने जीवन जगण्याचा.
सुंदर असे फुल बनूनी त्यांना ही रंग उधळू द्या,
मुक्या कळ्या त्या,त्यांनाही थोडे दरवळू द्या. सुप्रभात सुप्रभात
लेखक मित्र आणि मैत्रिणिनों
कसे आहात?
आताचा विषय आहे

मुक्या कळ्या.. 
#मुक्याकळ्या
हा विषय

Rashmi Hule

उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या "उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या "हेच सार्थक ज #yqbaba #yqdidi #yqtaai #bestyqmarathiquotes #जीवनाचे #उमलणे

read more
उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या
"उमलायचे होते ग मला ही" कळवळून सांगून गेल्या
गळल्या स्वताः जरी अकाली,सुंगध पसरुन गेल्या
"हेच सार्थक जीवनाचे" सार शिकवून गेल्या... 
 उमलण्या आधिच कीत्येक कळ्या गळून गेल्या
"उमलायचे होते ग मला ही" हे गुज सांगून गेल्या
गळल्या स्वताः जरी अकाली सुंगध पसरुन गेल्या
"हेच सार्थक ज

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! #Quote #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल

अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !

sandy

रात्र संपली ! सूर्य उगवला, पहाट झाली ! पक्ष्यांची किलबिल अन कळ्या फुलून सारा आसमंत बहरला ! अन क्षणात गारवा पसरला ! ते ओले दवबिंदू पानावरी ब #poem #nojotophoto

read more
 रात्र संपली !
सूर्य उगवला, पहाट झाली !

पक्ष्यांची किलबिल
अन कळ्या फुलून
सारा आसमंत बहरला !
अन क्षणात गारवा पसरला !
ते ओले दवबिंदू पानावरी ब

RJ कैलास नाईक

#तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

read more
rose day quotes in Hindi  तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात

लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग
पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात

कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात
 सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात 

धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी
स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात..
           RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात
श्रावण सरी ही बेधुंद होवून  बरसून जातात

हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात  मारवे
हळवे सुर भाव मधुर गुंजन कर

Sangeeta Kalbhor

#Identity आयुष्य... प्रकाशाच्या वाटेने चालत रहावे कायम आपलेच आपल्यासाठी बनवून नवे नियम रहात नाही अंधार तसाही आयुष्यात ठाण मांडून #शायरी

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile