Nojoto: Largest Storytelling Platform

New चंद्रावर सोडले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चंद्रावर सोडले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चंद्रावर सोडले.

    PopularLatestVideo

Varsha Patil

भारताचे यशस्वी अभियान चंद्रावर पडले पहिले पाऊल चांद्रयान-२ ने दिली जागतिक क्रांतीची चाहुल © वर्षा पाटील #nojotophoto

read more
 भारताचे यशस्वी अभियान
चंद्रावर पडले पहिले पाऊल
चांद्रयान-२ ने दिली
जागतिक क्रांतीची चाहुल
    
                    © वर्षा पाटील

अल्पेश सोलकर

अस कस मिठीतून मी सोडले तिला... प्रेमरसापोठी ओल्या केसांनी कवटाळले मला... © अल्पेश सोलकर

read more
अस कस..मिठीतून मी
 सोडले तिला...
प्रेमरसापोठी ओल्या केसांनी
 कवटाळले मला... अस कस मिठीतून मी
सोडले तिला...
प्रेमरसापोठी ओल्या केसांनी
कवटाळले मला...
© अल्पेश सोलकर

अल्पेश सोलकर

नावात काय आहे,गावात काय आहे विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी... भुरळ स्वप्ननगरीची,सोडले मी का गाव आहे म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांद #Mumbai #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes

read more
नावात काय आहे,गावात काय आहे
विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी...

भुरळ स्वप्ननगरीची,सोडले का गाव आहे
म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांदण्यासाठी...

विचारतो कोण आहे...काय केले गावासाठी.... नावात काय आहे,गावात काय आहे
विचारतो कोण आहे,काय केले गावासाठी...

भुरळ स्वप्ननगरीची,सोडले मी का गाव आहे
म्हणते ती..! नाही रमत मन येथे.. नांद

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या थाळीत... #आयुष्याच्याथाळीत आता फक्त चारोळी लिहायची आहे वेळ आहे (५-८) चला तर मग लिहूया. #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आयुष्याच्या थाळीत,
नानाविध पंचपक्वान्न वाढले आहेत.
ज्याला जे आवडते ते त्याने खाल्ले आहे,
बाकी नावडते म्हणून थाळीतच सोडले आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आयुष्याच्या थाळीत...
#आयुष्याच्याथाळीत
आता फक्त चारोळी लिहायची आहे 
वेळ आहे
(५-८)
चला तर मग लिहूया.

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

Sarita Prashant Gokhale

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे निघण्याची वेळ झाली... #निघण्याची #झाली #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राह #YourQuoteAndMine

read more
खरे आहे, जन्मलो तर मृत्यू हा येणारच,
खूप जगलो जीवन,आता परतुनी जाणारच,
निघायची वेळ झाली,पाठीशी सुख-दुःखाचे अनुभव घेऊनी,
नाही आठवत,काय कमावले नि काय गमावले ह्या जीवनी,
प्रेमाने वागलो,सर्वांशीस नाते जोडले
जे काही जमवलं ते मागेच सोडले.
श्वास थांबला जीवन यात्रा संपली,
सर्व काही मागे ठेवुनी
निघण्याची वेळ झाली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
निघण्याची वेळ झाली...
#निघण्याची #झाली 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राह

रोशन पाटील 7066644485

विरह (करूण रस) ★★★★★★★★★★★★★★ किती सोसतोय मी, अजुन किती सोसायचे. .  विरहात तुझ्या सखे, , अजून किती जळायचे. . . #poem

read more
विरह (करूण रस)

किती सोसतोय मी,
अजुन किती सोसायचे. . 
विरहात तुझ्या सखे, ,
अजून किती जळायचे. . .

माझ्या मनाची सखे
कळते तुला ही व्यथा. .
का ? मग का नाही घेत
समजून माझी अवस्था ? ? 

तुला ही छळते हे वेडेपण
मला ही छळते एकटेपण. .
लिहणे ही सोडले सारे मी
शब्दात ही दिसतो हताश मी. . . 

वाटते हरवलो माझ्यातला मी
शोधून थकलो स्वत:ला मी . .
गवसू कसं माझं क्षितिज, ,
अंधा-या राती “करूणा” तुच भाकीत. . 

© रोशन पाटील विरह (करूण रस)

★★★★★★★★★★★★★★

किती सोसतोय मी,
अजुन किती सोसायचे. . 
विरहात तुझ्या सखे, ,
अजून किती जळायचे. . .

Shubhangi Sutar

उगीचभासहोतात😍 उगीच भास होतात या खुळ्या मनाला आता होती तुझेच भास काही केल्या कळेना #RIPdilipkumar

read more
#RIPDilipKumar poem read by comment box

©Shubhangi Sutar #उगीचभासहोतात😍


उगीच भास होतात
या खुळ्या मनाला
आता होती तुझेच भास

काही केल्या कळेना

Sarita Prashant Gokhale

*शीर्षक :-कौतुक वाढदिवसाचे* मला वाटतं हा वाढदिवसाचा दिवस तर आपला तसा रोजच असतो... उगवणारा दिवस आंनंदाने घालवायचा बास... वाढणाऱ्या दिवसाची #मराठीकविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile