Nojoto: Largest Storytelling Platform

New दुथडी भरुन वाहणारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दुथडी भरुन वाहणारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुथडी भरुन वाहणारी.

Stories related to दुथडी भरुन वाहणारी

    LatestPopularVideo

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन भरुन येते... #मनभरुनयेते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine

read more
   हिरवा,पाणीदार प्रदेश पाहून
  डोळे साठवून ठेवतात पाणी..
   मग साठवलेले पाणी अश्रू
     बनून वाहू लागतात
  माझ्या गावाच्या उजाड रानी...

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन भरुन येते...
#मनभरुनयेते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन भरुन येते... #मनभरुनयेते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine #मनभरूनयेते

read more
जेव्हा तुझी आठवण येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन भरुन येते...
#मनभरुनयेते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

सरफिरी®

रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चिंब #दंग

read more
रंगांत रंगुनी साऱ्या
एकरंग झाले मी...
फवारे इंद्रधनू चे,
तुषार आनंदाचे..
नाही राहिले मी माझी
एकसंग झाले मी...
दंग झाले मी,
एक रंग झाले मी... रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया

vaishali

रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चिंब #दंग

read more
तुझ्या प्रेम रंगात चिंब न्हाले मी.......
रंगुनी तुझ्या प्रेमरंगात गुंग झाले मी......
हृदयाची तुझ्या प्रेमसंगीत झाले मी........
रंग रंगुनी रंगात तुझ्या चिंब झाले मी........ रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया

Sangeeta Kalbhor

#mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत #शायरी

read more

yogesh atmaram ambawale

रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #चिंब #दंग

read more
चिंब झाले मी,दंग झाले मी,
खेळुनी तुझ्या संगे होळी,
प्रेमरंगी रंगीन झाले मी. रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों
आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ.
 चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मन भरुन येते... #मनभरुनयेते चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिह #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes #मनभरूनयेते

read more
उगाच मन झुरत राहते
आठवणीत तिच्या मरत राहते.
आपले खूप तिच्यावर प्रेम असते,
पण तिच्या मनात मात्र काहीच नसते.
हे जेव्हा आपल्याला कळून येते,
तेव्हा हृदय तुटते नि मन भरून येते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मन भरुन येते...
#मनभरुनयेते
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिह

sandy

बोलावे तर विचार करुन... नाहीतर बडबड सगळेच करतात... ऐकावे तर अंतःकरणातून... आरोळी तर सारेच देतात....! टिपावं तर अचूक टिपावं... नेम तर सारेच #Quote #nojotophoto

read more
 बोलावे तर विचार करुन...
नाहीतर बडबड सगळेच करतात...
ऐकावे तर अंतःकरणातून...
आरोळी तर सारेच देतात....!

टिपावं तर अचूक टिपावं...
नेम तर सारेच

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे आजचं सुरुवात करा... चांगल्या गोष्टींना आपलसं करायसाठी आजचं सुरुवात करावा लागते. चला तर मग भर-भर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yqmarathiquotes #आजचंसुरुवातकरा #आजचसुरुवातकरा

read more
आळस असतो तो 
जो आज,उद्या करत काम पुढे ढकलत राहतो,
आपल्या अंगात असलेल्या कार्यक्षमतेला 
मारत राहतो.
म्हणूनच कित्येक गोष्टी राहून जातात अपूर्ण,
आज करू,उद्या करू म्हणतात 
म्हणूनच होत नाहीत पूर्ण.
चला सर्वांनी मिळून आज हा निर्णय करू,
आजच सुरुवात करा म्हणण्यापेक्षा
आत्ता करू,लगेच करू म्हणत सुरुवात करू.

योगेश आ आ.. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
आजचं सुरुवात करा...
चांगल्या गोष्टींना आपलसं करायसाठी आजचं सुरुवात करावा लागते.
चला तर मग भर-भर

तानाजी ताकमोगे

।।बहिण।। ।। मायेचं साजुक तुप आईचं दुसरं रूप।। ।। काळजी रूपी धाक प्रेमळ तिची हाक।। ।। कधी बचावाची ढाल कधी मायेची उबदार शाल।। ।। ममतेचं

read more
।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं रान ओलांचिंब
पाण्यातील आपलंच प्रतिबिंब।।
।। दुःखाच्या डोहावरील 
आधाराचा सेतू।।
।। निरपेक्ष प्रेमामागे 
ना कुठला हेतू।।
।।कधी मन धरणारी ,
तर कधी कान धरणारी.।।
।।कधी हक्काने रागवणारी,
तर कधी लाडाने जवळ घेणारी.।।
।।बहिणीचा रुसवा जणु,
खेळ उन-सावलीचा.।।
।।भरलेले डोळे पुसाया
आधार माय- माऊलीचा.।।
।।कुठल्याच नात्यात नसेल एवढी 
या नात्यात ओढ आहे.।।
।।म्हणूनच बहिणीचं हे नातं 
चिरंतन गोड आहे.।।
।।भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई .।।
।।जागा जननीची भरुन 
काढण्या निर्मीली देवाने आईनंतर ताई.।।
आठवणीतील कविता :आता मिळवा मराठीतील सर्व कविता एकाच ठिकाणी डाउनलोड करा -- https://goo.gl/EMJl10 ।।बहिण।।
।। मायेचं साजुक तुप
आईचं दुसरं रूप।।
।। काळजी रूपी धाक
प्रेमळ तिची हाक।।
।। कधी बचावाची ढाल
कधी मायेची उबदार शाल।।
।। ममतेचं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile