Nojoto: Largest Storytelling Platform

New कठीण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कठीण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कठीण.

Related Stories

    PopularLatestVideo

vishnu thore

पुरुष समजून घेणं कठीणच

read more
 पुरुष समजून घेणं कठीणच

Sharmila'S Diary

कठीण काळ नेहमीच आपल्याला आपल्या खऱ्या मित्रांची ओळख करुन देत असतो
#uwots #कठीणकाळ #खरेमित्र #ओळख #uwots #SharmilaSdiary

Prashant Kshirsagar

खूप कठीण प्रश्न

read more

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more

pandit warade

सोडू नका कुणीही
अपुला महाल आता
हा काळ फार मोठा
आला कराल आता

आले जरी भरोनी
आभाळ भावनांचे
दे मोकळे करोनी 
त्यांना खुशाल आता

पंडित वराडे, औरंगाबाद #कठीण काळ #महाल #भावना #आकाश

अल्पेश सोलकर

भेटणे कठीण झाले, सोडणे कठीण झाले शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले © #Prem #marathi #MarathiKavita #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
भेटणे कठीण झाले,  सोडणे कठीण झाले
शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले

कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही
खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले भेटणे कठीण झाले,  सोडणे कठीण झाले
शोधात सावलीच्या , पळणे कठीण झाले

कितीही विश्वास असला,माझ्यावर तरीही
खरा प्रियकर म्हणून , कळणे कठीण झाले
©

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे कठीण वेळ येता... #कठीणवेळ१ चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
आपण किती जवळ होतो कुणाच्या
कोण आपल्या किती जवळ होते.
कठीण वेळ येता चांगलेच लक्षात येते
आपले वागणे कुठे केव्हा कसे होते.
द्यावे लागते जैसे तैसे पुन्हा घ्यावे ही लागते
प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रसंगी हे लक्षात येते.
सुस्थिती,चांगली वेळ ही नेहमीच सोबत नसते
कठीण वेळ ही येते जी आपले कर्म आणत असते. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
कठीण वेळ येता...

#कठीणवेळ१
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा

Mahesh Mali

जगणं कितीही कठीण असलं तरी life #marathi #Mahesh #maheshmali #मराठीविचार

read more
जगणं कितीही कठीण असलं तरी..
वागणं हे प्रामाणिकच असलं पाहिजे

©Mahesh जगणं कितीही कठीण असलं तरी 
#life #marathi #Mahesh #maheshmali

Sujata Darekar

मित्रानों💕 सुप्रभात. तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल. आजचा विषय आहे तू माझ्यासाठी काय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #marathiquotes #कठीण

read more
तू माझ्यासाठी काय आहेस
हे सांगणे जरा कठीण आहे

गुंतलेय किती तुझ्यामध्ये मी
हा प्रश्न वाटतो जटील आहे

विचारतोस पागलपण माझे 
रे फक्त तुझ्यात तल्लीन आहे

वाटायची ही अवघड जिंदगी
अता वाटते की हसीन आहे

प्रेमासाठीच आसुसलेय मी
म्हणूनच जगणे रंगीन आहे मित्रानों💕
सुप्रभात.
तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल बोलतांना शब्द कमी भासतात हा अनुभव तुम्हाला ही आला असेल.
आजचा विषय आहे
तू माझ्यासाठी काय

अल्पेश सोलकर

मोबाईल ,लॅपटॉप खेळ,सगळे ऑनलाईन झाले मुलांचे मातीत खेळणे कठीण झाले... सोंगे निभावली बापाने आजवर कित्येक अनुभवावरून वाटे, वर्तमान जगणे कठीण झा #yqquotes #मराठी #yqmarathi #yqtaai #marathicharolya #marathiwriter #onlinegames

read more
मोबाईल ,लॅपटॉप, खेळ,सगळे ऑनलाईन झाले
मुलांचे मातीत खेळणे कठीण झाले...
सोंगे निभावली बापाने आजवर कित्येक
अनुभवावरून वाटे, वर्तमान जगणे कठीण झाले मोबाईल ,लॅपटॉप खेळ,सगळे ऑनलाईन झाले
मुलांचे मातीत खेळणे कठीण झाले...
सोंगे निभावली बापाने आजवर कित्येक
अनुभवावरून वाटे, वर्तमान जगणे कठीण झा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile