Nojoto: Largest Storytelling Platform

New कुणी कडे पाहतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुणी कडे पाहतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुणी कडे पाहतात.

    PopularLatestVideo

Shubham Dhotre

#Friendship लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये ज #मराठीशायरी

read more
mute video

Vaibhav Thakre

मनुष्य कडे स्वतःचं काय आहे #मराठीकविता

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- भुजंगप्रयात लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा तुझा स्पर्श होताच मी धूप झाले तसे दुःख सारेच का चूप झाले मिळाली मला सावली अंबरा #मराठीशायरी

read more
वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबराची 
अता जीवना मी तुझे रूप झाले

नको वाटते सात्वंना मज कुणाची 
जिथे वार सारेच गुपचूप झाले 

विखारी क्षणाला कुणी पास नव्हते
मनाचे तिथे हालही खूप झाले 

कशी दृष्ट काढू अशा मी घराची
जिथे सौख्य माझेच विद्रूप झाले

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale  वृत्त -- भुजंगप्रयात

लगावली -- लगागा, लगागा लगागा लगागा

तुझा स्पर्श होताच मी धूप झाले 
तसे दुःख सारेच का चूप झाले

मिळाली मला सावली अंबरा

Sangeeta Kalbhor

#mountain माया.. जावे वाटते कुठेतरी स्वतःला घेऊन सोबत कुठवर इथे बसायचे राब राब राबत विसावा कुठेयं हाताला नुसते धावत सुटलेत #शायरी

read more
mute video

Simran

#कुणी न येती संगी #मराठीविचार

read more
mute video

Madhumati Kinikar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे कुणी ठरवावं... कुणीठरवावं चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा. collab yqtaai

read more
कुणी ठरवावं...
हृदयानं की मनानं 
की कोलमडून 
पडलेल्या विचारानं...

तुझं असुनही नसनं 
हे कसं ओळखावं...
शब्दा पलीकडच्या भावनांना 
शब्दात कसं मांडावं...

नात्यातला ओलावा 
कोरडा होत जाताना
घुटमळणारा श्वास कुणाचा 
कुणी ठरवावं...  शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
कुणी ठरवावं...
#कुणीठरवावं
चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा.
#collab #yqtaai

Prerana Jalgaonkar

"व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या पांढरा शुभ्र ड्रेसमध्ये खरंच तू एखाद्या लुकलूकणार्या चांदणी सारखी दिसत आहेस" असं मी माझ्या मैत्रिणीला म्ह

read more
चहाचे डाग (लेख) "व्वा...! नेहा सुंदर दिसत आहेस, या पांढरा शुभ्र ड्रेसमध्ये खरंच तू एखाद्या लुकलूकणार्या चांदणी सारखी दिसत आहेस" असं मी माझ्या मैत्रिणीला म्ह

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

Prerana Jalgaonkar

दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवा

read more
Coffee....(लेख 👇) दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या 
काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवा

Prerana Jalgaonkar

बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक

read more
बिनधास्त व्यक्त व्हायला हवं...
आयुष्य स्वतःचं आहे 
स्वतःला पटेल तसं जगायला हवं...
--प्रेरणा

(लेख👇) बऱ्याच दिवसांनी काल मैत्रिणीकडे गेले होते.आमच्या गप्पा सुरु झाल्या , गप्पांच्या ओघात माझं लक्ष तिच्या घरी असलेल्या त्या पिंजऱ्यातल्या पोपटाक
loader
Home
Explore
Events
Notification
Profile