Find the Latest Status about हक्क लढाई from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हक्क लढाई.
Ajay Dilip Ghanekar
एखाद्याचे विचार सर्वांनाच पटतील असं नाही, काहींना ते सहज अवगत होतात कळतात तर काहींना भरडून भरडून सांगावे लागतात. पचतात मात्र मोजक्यांनाच...! कवी मनाचा मी 🌿 ©अजय घाणेकर ✒️ विचारांची लढाई 🌿
राजेंद्रभोसले
मतदानाचा हक्क दिला घटनेनं समतेचा हक्क दिला घटनेनं बंधुतेचा हक्क दिला घटनेनं संचाराचा हक्क दिला घटनेनं स्वाभिमानाचा हक्क दिला घटनेनं धर्माचा हक्क दिला घटनेनं उपासनेचा हक्क दिला घटनेनं भाषणाचा हक्क दिला घटनेनं न्यायाचा हक्क दिला घटनेनं दर्जाचां हक्क दिला घटनेनं संधीचा हक्क दिला घटनेनं एकतेचा हक्क दिला घटनेन एकात्मतेचा हक्क दिला घटनेनं संपतीचा हक्क दिला घटनेनं तरी घटनेचा अर्थ कळू नये आम्हाला घटना वाचल्याशिवाय वाचणार नाही हक्क
Vaishnavi Kotnake
हक्क.. हक्क त्याच व्यक्तिवर केल्या जाते ज्याला आपण आपल समजतो.. नाहीतर उगाच कुणाच्या आयुष्यात झाकून कोण बगत??? वसु.... ©Vaishnavi Kotnake #हक्क
Jatin Kumar
जो उसका था आज माँग लिया उसने, साबूत चीज़ें ले गयी कुछ टूटे टुकड़े बाकी हैं। हक्क
Mahesh Vaghela
माँ बाप या अन्य कोई वडीलो के आशीर्वाद से हम अभी जिन्दा है वरना परिवार हो या कोई अन्य आपकी या खुद के न्याय का हक़ प्रॉपर्टी हो या कोई अन्य हक्क छीनने के लिए आपको या खुदको फसानेके के लिए बैठे है लोग कई अन्य रूपसे ©Mahesh Vaghela #हक्क -प्रॉपर्टी
SMITA DUMBRE
ती अशीच आयुष्यभर स्वप्नांच्या दुनियेत रमणारी..... तरीही वास्तवाशी दोन हात करणारी..... ©SMITA DUMBRE #ती आणि तिची लढाई..... #Smile
R@|-|U!_ GO$@\/|
चला ताई आणि चला भाऊ विकास गावाचा हाती घेऊ एकजुटीने मतदानाला जाऊ सेवक समाजाचा निवडुन देऊ राजकारण मागचे विसरुन जाऊ पक्षपात सोडुनी एकत्र येऊ शपत जनकल्याणाची घेऊ पुन्हा नव्याने ऊभे राहु सेवक समाजाचा निवडुन देऊ प्रश्न आपले मांडुन ठेऊ वचनपत्र पुर्णत्वाचे लिहुन घेऊ दुरअवस्था खेड्यांची दाखवुन देऊ मतदारांनो सावध होऊ सेवक समाजाचा निवडुन देऊ मतमागणार्याची जरा हजेरी घेऊ मागिल कामांचा पाठपुरावा पाहु महत्वाची कामे दाखवुन देऊ आवाज आपला सर्वांपर्यत नेऊ सेवक समाजाचा निवडुन देऊ भविष्य तालुक्याचे योग्य हातात ठेऊ सर्वांसाठी वाहुन घेणार्याला पुढे नेऊ निर्णय मतदानाचा काळजीपुर्वक घेऊ विकासासाठी प्रत्येकाने हातभार लावु सेवक समाजाचा निवडुन देऊ. - राहूल गोसावी चला हक्क गाजवु
Kailas Gavali
आज #संत_तुकाराम_महाराज असते तर कदाचित याच शब्दांनी आपल्याला जागे केले असते.......असाच माझा छोटासा प्रयत्न..... जगी हाहाकार नको तो विकार। जाणावे ते सार निश्चय धरा।।१।। करुनि उपाय नको तो अपाय। वाया न जाय हित ते करा।।२।। रोगाचा प्रकोप रहा निकोप। होईल ते लोप निश्चय धरा।।३।। रोग होई नष्ट टळेल ते आरिष्ठ। आहे हे स्पष्ट बंधू माझ्या।।४।। आता तरी जाग शहाण्यापरी वाग । आपला तो सहभाग राष्ट्रहिता।।५।। प्रधानाची हाक मनात तो धाक। नम्रपणे वाक थोडातरी।।६।। जाणारे रीत राष्ट्राचे ते हित। कैलास धरी प्रीत सकळांशी।।७।। आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा. - कैलास गवळी. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 अभंगवाणी - कोरोना विरुद्ध लढाई #gokorona
Neha Shejwal
खुद्के दिलसे लढना आसान है, जिसे दिल दिया है उस्से कैसे जीत पाओगे✍🍁 #दिल की लढाई✍🍁