Nojoto: Largest Storytelling Platform

New ओझर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ओझर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओझर.

Related Stories

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... ओझरत्यासांजवेळी१ हा विषय

read more
भेटशील ना तू केव्हातरी
त्या वाटेवरी...
ओझरत्या सांजवेळी 
बरसून येतील श्रावणसरी...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


ओझरत्या सांजवेळी...

#ओझरत्यासांजवेळी१
हा विषय

Madhumati Kinikar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... ओझरत्यासांजवेळी हा विषय Illuminare Forever यांचा आहे. collab yqtaai

read more
ओझरत्या सांजवेळी... एक दिवा राऊळी 
एक माझ्या अंगणी... तुळशी पुढे तेवतो बाई 

मंद प्रकाशाची मांदियाळी... चंद्र माझ्या सोबतीला 
मंद चांदण्यात मी... देह माझा भिजलेला

वाऱ्याची गुणगुण कानी... हळुवार फुंकर मारी 
सुखावते मन त्या स्पर्शाने... ओझरत्या सांजवेळी.  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
ओझरत्या सांजवेळी...
#ओझरत्यासांजवेळी 

हा विषय Illuminare Forever
यांचा आहे.
#collab #yqtaai

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... #ओझरत्यासांजवेळी१ हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
ओझरत्या सांजवेळी
तुझी हलकीशी याद यावी।
माझ्या निस्सीम प्रेमाला
तू हलकीशी दाद द्यावी। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


ओझरत्या सांजवेळी...

#ओझरत्यासांजवेळी१
हा विषय

Prerana Jalgaonkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... ओझरत्यासांजवेळी१ हा विषय

read more
भेटशील ना तू केव्हातरी
त्या वाटेवरी...
ओझरत्या सांजवेळी 
बरसून येतील श्रावणसरी...
--प्रेरणा शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


ओझरत्या सांजवेळी...

#ओझरत्यासांजवेळी१
हा विषय

gaurav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओझरत्या सांजवेळी... #ओझरत्यासांजवेळी१ हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शब्दवेडा #स्वरचितकाव्य

read more
  सडा पडायचा सुवासणीचा कौतुकान.....
     आरे झालिया खेळमेळीची संध्याकाळ....
 आजीचा दिपक पेटविला प्रार्थना जमुनी तुळशी वृंदावना..
    भजण हरिपाठ सांगड कशी मोठी देवाशी वंदना...
    सुख आनंद आभाळ भरूनी पडल पेटविली चुल्ही....
      कसा थाटात ह्योगाव उभा जणु स्वारी लक्ष्मीची...
      औरच काही मौज ती गुरढोर रानातुन घरी पळायची...
      असाच नंद गोपाल हिच कहाणी घरोघरी...
  ईचगळुन टाकली ही संस्कृती मोलाची ....
    वाट पाहि पक्षी झाडावरची.....
     गेल कुठ ते आजींच नाते.....
    विसरून गेलो आम्ही आजीचे धडे सारे ......
   का कुणा ठाउक त्यो ऐसा दिन कधी...
     जरा जपा त्या मायेस आणा विनवुन लक्ष्मी..... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे


ओझरत्या सांजवेळी...

#ओझरत्यासांजवेळी१
हा विषय

Rajendrakumar Shelke

माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे. #ganesha #poem

read more
*माझे गांव:-श्रीक्षेत्र ओझर*
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जुन्नर तालुक्यात आहे
माझं श्रीक्षेत्र ओझर *गांव,*
अष्टविनायकात त्याचे गाजे
संपूर्ण जगात हे *नाव.*

गावात प्रवेश करताना
आहे भलेमोठे *प्रवेशद्वार,*
अष्टविनायक गणपती
आहे त्यावर *स्वार.*

म्हणूनच  माझ्या गावचा
मला वाटतो *अभिमान,*
जिथे पर्यटक आल्यावर
झुकवतात आपली *मान.*

गावच्या पश्चिमेला आहे
किल्ले शिवनेरी *महान,*
छत्रपतींचे जन्मस्थळ
साऱ्या जगाची *शान.*

पेशवेकालीन मंदिराची
रचनाच खुप *न्यारी,*
प्राचीन वास्तू पाहून
रमतात पर्यटक *सारी.*

विघ्नहाराची सुंदर छबी
सर्वांचे विघ्न दूर *करी,*
भाविकांच्या मनातले
श्रध्दास्थान जतन *करी.*

भाविकांच्या सोयीसाठी
देवस्थान ट्रस्ट सदा *झटे,*
कशाची कमतरता न पडो
हाच विश्वास मनी *उमटे.*

श्रीगणेशाची पूजा करूनी
विघ्न सारे दूर *होवो,*
प्रत्येकाच्या मनात सदैव
सुख, शांती, स्थैर्य *येवो.*
🌹💐🌹💐🌹💐🌹
*********************
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
   -- श्रीक्षेत्र ओझर, पुणे.

©Rajendrakumar Shelke माझे गावं श्रीक्षेत्र ओझर गणपती, ता.जुन्नर, जिल्हा:-पुणे.

#ganesha

Sanjay Gurav

mute video

Jai Balaji Telecom

जय बालाजी टेलीकॉम ओझर जयप्रकाश साहू की तरफ से दशहरे की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आप सभी को #nojotophoto

read more
 जय बालाजी टेलीकॉम ओझर जयप्रकाश साहू की तरफ से दशहरे की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं आप सभी को

vishnu thore

काल एच ए एल ( लढाऊ विमानांची कंपनी ) मध्ये कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते तेथील काही क्षण । सोबत कवी डी के शेख, प्रमोद अंबडकार आणि गायक #nojotophoto

read more
 काल एच ए एल ( लढाऊ विमानांची कंपनी ) मध्ये  कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते तेथील काही क्षण ।
सोबत कवी डी के शेख, प्रमोद अंबडकार आणि गायक

sandy

#स्पेस... खरंतर आज नकोच वाटत होत बाहेर पडायला.असली मंद हवा आणि त्यात खराब असलेला मुड,अजुनच नैराश्य येत होतं.ह्याच म्हणणं होत की भरल्या घरात #story #nojotophoto

read more
 #स्पेस...

खरंतर आज नकोच वाटत होत बाहेर पडायला.असली मंद हवा आणि त्यात खराब असलेला मुड,अजुनच नैराश्य येत होतं.ह्याच म्हणणं होत की भरल्या घरात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile