Find the Latest Status about ओल्या खोबऱ्याची चटणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ओल्या खोबऱ्याची चटणी.
Devanand Jadhav
कवि स्टिफन खावडिया
झाल्या आठवणी ओल्या किती अजब निसर्ग जादूगर धरेवर केली किमया जोमात आला पाऊस सुंदर येता पावसाची सर मनी आठवांची लुट झाल्या आठवणी ओल्या आली वेदनेची लाट थेंबा थेंबात जीवन हर्ष तो तोचि मरण कुठे सुख कुठे दुःख देतो तीव्र आठवणं उजळला भूतकाळ झाले आठवात धुंद दिली पावसाने साक्ष क्षण होते ते सुखद आज एकटी अंगणी रम्य क्षणात लाचार झाडे वेली सोबतीला तरी दुःखाचा कहर अश्रू माझे लपवीते पावसाच्या अलिंगणी तन चिंब भिजले ग दुःख कोरडेच मणी अश्रू पाऊस मिलाप हर्ष दुःख अंगणात किती करावा विलाप प्रेम रम्य मौसमात स्टिफन खावडिया.दौंड मु.पो.दौंड.जि.पुणे.ता.दौंड. मो.नं.9673127794 झाल्या आठवणी ओल्या #citysunset
अल्पेश सोलकर
अस कस..मिठीतून मी सोडले तिला... प्रेमरसापोठी ओल्या केसांनी कवटाळले मला... अस कस मिठीतून मी सोडले तिला... प्रेमरसापोठी ओल्या केसांनी कवटाळले मला... © अल्पेश सोलकर
अल्पेश सोलकर
केसातला मोगरा तिचा.. वासाने वार करून गेला.. तडफडे देह जसा.. तिच्या ओल्या केसांनी जिता केला.. केसातला मोगरा तिचा.. वासाने वार करून गेला.. तडफडे देह जसा.. तिच्या ओल्या केसांनी जिता केला..
yogesh atmaram ambawale
ओल्या सांजवेळी.. पुन्हा आपली वचने आठवली. तू कदाचित विसरली असशील.. माझ्या स्मृतीत सारी राहिली. ओल्या सांजवेळी.. पुन्हा तुझी आठवण आली. आज ही विचारात आहे.. असे काय घडले,जे तू सोडून गेली. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ओल्या सांजवेळी... #ओल्यासांजवेळी हा विषय MonaliSpatil यांचा आहे. #collab #yqtaai
अल्पेश सोलकर
केसातला मोगरा तिचा.. वासाने वार करून गेला.. तडफडे देह जसा.. तिच्या ओल्या केसांनी जिता केला.. केसातला मोगरा तिचा.. वासाने वार करून गेला.. तडफडे देह जसा.. तिच्या ओल्या केसांनी जिता केला.. © अल्पेश सोलकर
अल्पेश सोलकर
प्रथमतः.. तुझ्या ओल्या केसांना आवर घाल स्वतः तर भिजले आहेत.. मलाही हरकतीचे चाळे करण्यास भाग पाडत आहेत. प्रथमतः.. तुझ्या ओल्या केसांना आवर घाल स्वतः तर भिजले आहेत.. मलाही हरकतीचे चाळे करण्यास भाग पाडत आहेत. © अल्पेश सोलकर
yogesh atmaram ambawale
आठवता तुला, माझे डोळे पाणावतात. ओल्या आठवणी मग तुझ्या माझ्या अश्रूतून वाहतात. शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आताचा विषय आहे ओल्या आठवणी... #ओल्याआठवणी