Find the Latest Status about मोठा आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोठा आहे.
yogesh atmaram ambawale
#सिनेवेडा_मी.. मोठे लेख लवकर कुणी वाचत नाही.. म्हणून मोठे लेख लिहायला थोडा कंटाळा येतो.. आता हाच जो लेख तुम्ही वाचणार आहात,खुप दिवस झाले लिहिलं म्हणतो पण कंटाळा करायचो.. शेवटी आज लिहिलंच पण अर्धवट.. (Caption मध्ये वाचावे) #सिनेमा #सिनेवेडा #सिनेमाप्रेमी #जुन्याआठवणी #yqmarathi #सिनेरसिक #सिनेमाकाभूत सिनेमा नाव ज्याला माहिती नाही अशी व्यक्ती मिळणे खूपच कठीण त्
Secret Quotes
मला माझ्या सुख दुखाःत जगू दे म्हणा, जसे मी तिचे रस्ते मोकळे करून दिलेत, तशेच आता माझे ही मोकळे होऊदे, भरोसा उठल्यावर माणूस एका वेळेस मरणं पत्कारेल पण परत त्या प्रेमाची भिक कधीच नाही मागणार, असे माणसं या जगात तरी कमीच भेटतात म्हणा आणि बाकी बरेच जे फक्त वेळे पुरते गरज साधून घेतात ते या जगात खूप भेटतात म्हणा, बाकी बोलणार खूप काही वेळ बघा अजून थोडी सूत समेत परत देणार आहेत, -AS Patil✍️ मला एक कळतंय माझ्या सारखा कोणी नाही आणि आणि मला कुणासारखे होण्याची गरज नाही, जो पर्यंत मला गरज होती कुणाची तो पर्यंत नक्कीच त्या व्यक्तीच म्
गोरक्ष अशोक उंबरकर
पाई पाई कमावलेली राशी आता जपून खर्चत आहे.. मन मारून साठवलेली आज सारी बरकत आहे.. जबाबदारीचा हाथ पकडुन.. त्यानं कायमचं मन मारलं. संस्काराशी नाळ जोडून परिस्थितीला त्यानं जाणलं .. जाणीव त्याला की शिकायला पुढे छोटा आहे.. पेलून घेतो एकटाच अन् म्हणतो घरचा मी मोठा आहे.. म्हणतो घरचा मी मोठा आहे ©गोरक्ष अशोक उंबरकर मोठा भाऊ
Shailesh Hindlekar
बातम्या तर फार चांगल्या येतायत, अपेक्षा उंचवणाऱ्या.. विश्वास वाढवणाऱ्या विश्वास... फार मोठा शब्द आहे हा.. जनतेने तुमच्यावर सोपवलाय.. सांभाळ
अल्पेश सोलकर
मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... मला इतका मोठा..नकाच समजू... मी अजूनही आईच्या कुशीत निजतो आहे... © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #marathiquotes #marathikavita #marathiwr
Rajat Sharma
बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे
अल्पेश सोलकर
एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....! एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!