Nojoto: Largest Storytelling Platform

New अडवून धरणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अडवून धरणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अडवून धरणे.

Stories related to अडवून धरणे

    LatestPopularVideo

अल्पेश सोलकर

मी तिच्या जवळ येणे..हात धरणे.. आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे... वगैरे वगैरे.. जणू ..मिठीत एक होणे हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे.. #Girlfriend #boyfriend #loveqoutes #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..

जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..
वगैरे वगैरे... मी तिच्या जवळ येणे..हात धरणे..
आणि तिचे लाजणे .. चेहरा गुलाबी होणे...
वगैरे वगैरे..
जणू ..मिठीत एक होणे
हात घट्ट पकडणे...अंगावर शहारे येणे..

अल्पेश सोलकर

मी उडवल्या कितीही कथित गोष्टी.. तुझा दुप्पटा घसरणे, बिथरणे .. वगैरे वगैरे... तुझा केस शृंगार न्याहाळतांना... तुझे लाजणे, खळी येणे, मुरकणे.. #marathi #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #marathipoems #marathicharolya #marathiwriter

read more
मी उडवल्या कितीही कथित गोष्टी..
तुझा दुप्पटा घसरणे, बिथरणे .. वगैरे वगैरे...

तुझा केस शृंगार न्याहाळतांना...
तुझे लाजणे, खळी येणे, मुरकणे..वगैरे वगैरे...

ऐक ना..! तीही भेटली होती, इथेच घाईत..
तुझे रागावणे, अबोला धरणे, मनवणे..वगैरे वगैरे... मी उडवल्या कितीही कथित गोष्टी..
तुझा दुप्पटा घसरणे, बिथरणे .. वगैरे वगैरे...

तुझा केस शृंगार न्याहाळतांना...
तुझे लाजणे, खळी येणे, मुरकणे..

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे पूर.. #पूर१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
होय मीच ती नदी,जिची तुम्ही पूजा केली.
काहींनी आनंदाने उड्या घेतल्या 
तर काहींनी दुःखाची राख वाहिली.
पण आज मात्र मी तुमच्यावर रागावली,
तुमचा संसार उध्वस्त केला.
स्वतःचा प्रवाह सोडून,
पूर रुपात तुमच्या घरादारात शिरकाव केला,
काय करू मी,तुमचीच चूक तुम्हाला भोवली,
वाट अडवून माझी मला लहान केली,
प्रवाह वाहायला माझा,तुम्ही जागाच नाही ठेवली. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
पूर..
#पूर१
चला तर मग लिहूया.

#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #sateeshranade #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_श

read more
शक्य नव्हे जे ते सारे शक्य होई,
नकारात्मक विचारा ऐवजी,
सकारात्मक विचार जेव्हा मनात राही.

ना चा पाढा,कामात अडथळा देई,
सुरुवात करायच्या आधीच,
मनात अनेक संभ्रम निर्माण होई.

थांबतो माणूस विचार करत राहतो,
विचार करायच्या नादात,
होणारे सारे काम अडवून ठेवतो.

म्हणून सोडावे विचार करणे,
येईल जे मनात,ते कृतीत आणावे,
सुरुवात करता सर्व होई,हे मंत्र जाणावे. २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

#प्रेम_म्हणजे_फक्त ...? सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी #story #nojotophoto

read more
 #प्रेम_म्हणजे_फक्त ...?

सागर किनारी मावळत्या सूर्याच्या साक्षीने साथीदाराचा हात हातात घेवून 
दूरवर पायाचे ठसे उमटवत आपल्याच सावलीला नाहीशी

yogesh atmaram ambawale

माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों सुप्रभात काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अजून #कळलचं #कळलंच #कायदा_सर्वांसाठी_एकसमान_____कधीच_नसतो

read more
असं का ??
कायदा सर्वांसाठी एकसमान...कधीच नसतो.....

त्या साहेबांनी सोडलं पण सोडताना मात्र
"तुम्ही असे सर्व पेपर clear ठेवले तर आमचं कसं होईल" हे उदगार काढले.
(Caption मध्ये वाचावे) माझ्या प्रिय लेखक आणि लेखिकानों
सुप्रभात
काही गोष्टी असतात जे आता पर्यंत आपल्याला कळल्याचं नसतात,काही गोष्टी वेळ आल्यावर कळतात अस ही म्हटल्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो हा अप्रतिम विषय Prajakta D यांचा आहे. तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल. मीच ती नदी.. #मीचती #नदी #Collab y #YourQuoteAndMine #yqtaai

read more
होय मीच ती नदी,
जिन्हे तुमचा संसार उध्वस्त केला
स्वतःचा प्रवाह सोडून तुमच्या घरात शिरकाव केला.
होय मीच ती नदी
जिची तुम्ही पूजा केली,काहींनी आनंदाने उड्या घेतल्या तर काहींनी
दुःखाची राख वाहिली.
होय मीच ती नदी
जिच्या तीरावर बसून कित्येकांच्या
प्रेमगप्पा रंगल्या,संसाराचे स्वप्न रंगले.
होय मीच ती नदी
जी आज तुमच्यावर रागावली,तुमच्या घरादारात घुसली,
काय करू मी तुमचीच चूक तुम्हाला भोवली,वाट अडवून माझी मला लहान केली,प्रवाह वाहायला माझा तुम्ही जागाच नाही ठेवली.
होय मीच ती नदी
जी तुमच्या वर रागावली.. शुभ संध्या मित्रहो
हा अप्रतिम विषय 
Prajakta D यांचा आहे.
तुमच्या या विषयावरील रचना मला वाचायला आवडेल.
मीच ती नदी.. 
#मीचती #नदी 
#collab #y
loader
Home
Explore
Events
Notification
Profile