Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी छान छान गोष्टी वीडियो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी छान छान गोष्टी वीडियो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी छान छान गोष्टी वीडियो.

    LatestPopularVideo

mahima pawara

मराठी ब्यूटीफुल मेरठ वीडियो #लव

read more

Suyash Ananda Gulig

किती ही कसा ही  
विचार करुन पाहिला तरी एक 
" का? " 
काँंन्सटंट राहतो,
आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो 
ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात,
कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात 
ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी  #म #मराठी

Kunal Salve

जे सुचलं ते लिहिलं तर छान वाटतं 🙌💯 #मराठी #चारोळी #yqtai

read more
वाटलं नव्हतं इतक्या 
जवळ येऊन थांबावं लागेल 
तुझ्या मैत्रीसाठी हृदयातील 
माझं प्रेम मला जाळावं लागेल ! जे सुचलं ते लिहिलं तर छान वाटतं  🙌💯

#मराठी 
#चारोळी 
#yqtai

Nava S

Hemant Rai

अन्ना भाऊ मराठी माणुस! माझा मित्र आहे। #charachter #अन्नाभाऊ #वीडियो #nojotovideo #Life_experience

read more

Sonali Kulmate

प्रेमाच्या गोष्टी

read more
@## तू तिथे दूर ##@
*************
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे
भेट ही आतुरतेची कधी मी तुला जवळून पाहावे
तू तिथे दूर मी इथे दूर असे किती दिवस चालावे...
बोलताना तुझ्यात मी हरपून जावे
फोनवरचे बोलणे हे कधीच ना सरावे
स्वप्नात होणारी भेटी
प्रत्येक्षात तू मला भेटावे
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे..

अंतरे हे दूरचे कधी जवळचे व्हावे
रोज तुला नव्याने आठवावे तरी का हेच दुरावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...

आठवणीची उभळ मला यावी
अन डोळयातून अश्रू तुझ्या गळावे
मी मनात बोलावे  अन तू समजून जावे 
तू तिथे दूर मी इथे दूर 
असे किती दिवस चालावे...
           -सोनाली❤️ प्रेमाच्या गोष्टी

shubham .g. sabale

जीवनातील गोष्टी

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

Prof.Shivaji Waghmare

तीन गोष्टी ..

read more
जीवनात तीन गोष्टी पासून सावध रहा..१.प्रेम.२.विश्वास.३.वचन..हे कधीच शेवट पर्यत सात देत नाही आणि कुणी टिकवत ही नाही फक्त सर्व खेळ म्हणून खेळतात या सोबत... तीन गोष्टी ..

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile