Find the Latest Status about प्रयोगशाळा साहित्य यादी मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रयोगशाळा साहित्य यादी मराठी.
Meera Bahadure
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा कडकडणाऱ्या विजा आणि लख्ख प्रकाश सारा आठवती पावसातील रिमझिम धारा पावसाच्या मंजुळ आवाजाचा ध्वनी सप्तरंगी धनुष्याचा च्या प्रेमाची कहाणी रूप पालटून येणाऱ्या झिलमिल तारा मी पाहिलेल्या पावसाच्या धारा विजांच्या कडकडाटाचा धाक तो मणी म्हणावी वाटती बहिणाईची गाणी असावे वाटते सोबतीला कोणी घडावी इथेच प्रेम कहानी झिलमिल झिलमिल संत तो वारा मी पाहिलेल्या पावसाच्या धारा सगळीकडे पसरे श्रावणातील हिरवळ पानावरती पसरे दवबिंदूची दरवळ कधीच संपू नये वाटणारी कनवळ जाणवे मनाला पावसाची धावपळ झेलल्या होत्या या अनुभवांच्या तारा मी पाहिलेल्या रिमझिम धारा हळूच आवाज करत हलणारी पाने गातात वाटे जसे पावसाचे गाणे मोरही पंख पसरून फुलवी पिसारा मी पाहिलेल्या रिमझिम धारा ©Meera Bahadure मराठी साहित्य #dawnn
अमोल पाटील
"माझ्या सिगारेट्स सूर्य पेटवित नाही म्हणून सुर्याला शिव्या देण्यात काही अर्थ नाही " #मराठी #साहित्य #कवी #माझी मराठी #हे प्रेम
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
अमोल पाटील
ज्या दिवशी मला माझ्या आयुष्याची खरी किंमत कळेल त्याला मी जीवन असे म्हणेल... #मराठी साहित्य, #आयुष्यावर बोलू काही #मराठी आणि मी #मराठी कविता #स्नेहल #ऋतुजा
अमोल पाटील
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी
vishnu thore
विभागीय खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलन..अमळनेर
अमोल पाटील
म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली सूर्य देवा , नारायणा बाकीच मला माहित नाही पण माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता #मराठी साहित्य #कवी #कविता #प्रेम #जीवन #मी आणि ती #अस्तित्व
Vipinvk VK
मुझे सिर्फ इतना बता दो इन्तज़ार करू या बादल जाए तुम्हारे जैसा ©Vipinvk VK #DarkWinters यादी आप चाहते है