Nojoto: Largest Storytelling Platform

New काही पण बनवायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about काही पण बनवायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काही पण बनवायचं.

Stories related to काही पण बनवायचं

    LatestPopularVideo

Sumit Kamble

तुझ्या साठी काही पण

read more

ganesh suryavanshi

प्रेम साठी काही पण #MereKhayaal

read more
आज हरतालिका चा कठोर उपवास असतो
पण तू जास्त उपाशी राहायच नाही ह
दाबून फराळ करायचा..
मी पण उपवास करतो तूझा व तिचा साठी
दोघ ही माझा ह्रूदयात आहे.
फक्त स्त्री ने च परिक्षा द्यावी का?
हे मला आवडत नाही..
स्त्रीच मन मला जिंकायचय तिला आवडते तस 
मी करणार ..
तीच प्रेम सागरावर ऐवढे व मन शूद्ध गंगा सारखे आहे
तीचा आदर करायला पाहिजे...

©ganesh mali प्रेम साठी काही पण

#MereKhayaal

Supriya Yewale

#Likho काही नाती असून पण ती नसल्यासारखेच असतात #मराठीप्रेम

read more

sandy

| *मैत्रिण* | माणसाने प्रेमात पडावेच असे काही नाही, पण प्रेमाहून जास्त, जणू मैत्रीत असे काही..... #story #nojotophoto

read more
 | *मैत्रिण* |

माणसाने 
प्रेमात पडावेच 
असे काही नाही,
पण प्रेमाहून जास्त,
जणू मैत्रीत 
असे काही.....

Saurabh Wadkar Saurabh

काही एक वेळा असचं होत असतं,कळत नाही पण विचारात झूलत सजतं. #Life_experience

read more

Vaibhav Thakre

मनात खूप काही असतं पण सांगता येत नाही कारण नाहीतर टिकवण्यासाठी नात्याबद्दल काहीच बोलता येत नाही नात्यावर बोलू काही #मराठीकविता

read more

Vin's Bansode

#काही काही आयुष्य #poem

read more
भुरकट झाले आयुष्य असेच काही
शब्दात मांडले मी असेच काही
असे लिहलेले मी थोडे काही
आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य

Archana Deshpande-Pol

#काही तुझे काही माझे..

read more
काही माझे काही तुझे
क्षण वेचलेले ओले..
किती फुलले सुकले.
किती मनात मिटले.

तुझ्या मधाळ मीठीत
मोहरले मन धुंद
किती आठवावे गंध..
खुणा राहिल्या अभंग.

चंद्र व्याकुळला आता..
झुले नभाच्या कुशीत..
कसे आवरावे घन..
क्षण ओलावले आत.

आत धुमारे धुमारे..
मन असे बावरले..
माझ्या अबोल झाडाला..
लगडली लक्ष फुले.

फुले गंधाळ गंधाळ..
किती वेचावी ओटीत..
अंगणात, परसात..
बहर रूळतो मनात..

©अर्चू.. #काही तुझे काही माझे..

प्रेमाची_पहाट🦋

#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

read more
❤
त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली 
बरचं काही घडलयं, 
तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात 
खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!

yogesh atmaram ambawale

खूप काही सांगायचं असतं पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं #openforcollab #yqtaai #collabratingwith #निशब्द #collabwithme

read more
खूप काही सांगायचं असतं
पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं खूप काही सांगायचं असतं
पण समोर गेल्यावर काहीच सुचत नसतं
#openforcollab #yqtaai #collabratingwith #निशब्द #collabwithme
loader
Home
Explore
Events
Notification
Profile