Nojoto: Largest Storytelling Platform

New ७३ मराठी साहित्य संमेलन Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ७३ मराठी साहित्य संमेलन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ७३ मराठी साहित्य संमेलन.

    LatestPopularVideo

vishnu thore

विभागीय खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलन..अमळनेर #nojotophoto

read more
 विभागीय खानदेशी बोली मराठी साहित्य संमेलन..अमळनेर

Dhananjay Phad

मराठवाडा साहित्य संमेलन।।। #मराठीसंस्कृति

read more

Meera Bahadure

मराठी साहित्य #dawnn #मराठीकविता

read more
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा
कडकडणाऱ्या विजा आणि लख्ख प्रकाश सारा 
आठवती पावसातील रिमझिम धारा

पावसाच्या मंजुळ आवाजाचा ध्वनी 
सप्तरंगी धनुष्याचा च्या प्रेमाची कहाणी 
रूप पालटून येणाऱ्या झिलमिल तारा 
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा

विजांच्या कडकडाटाचा धाक तो मणी 
म्हणावी वाटती बहिणाईची गाणी
असावे वाटते सोबतीला कोणी 
घडावी इथेच प्रेम कहानी झिलमिल झिलमिल संत तो वारा
मी पाहिलेल्या पावसाच्या धारा

सगळीकडे पसरे श्रावणातील हिरवळ
पानावरती पसरे दवबिंदूची दरवळ
कधीच संपू नये वाटणारी कनवळ
जाणवे मनाला पावसाची धावपळ
झेलल्या होत्या या अनुभवांच्या तारा 
मी पाहिलेल्या रिमझिम धारा

हळूच आवाज करत हलणारी पाने
गातात वाटे जसे पावसाचे गाणे
मोरही पंख पसरून फुलवी पिसारा 
मी पाहिलेल्या रिमझिम धारा

©Meera Bahadure मराठी साहित्य

#dawnn

Parashuram kamble

न्यूज पेपर गंगाधर साहित्य संमेलन विद्रोही कवी.Pk 9967005133

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

अमोल पाटील

"माझ्या सिगारेट्स सूर्य पेटवित नाही 
म्हणून सुर्याला शिव्या देण्यात काही अर्थ नाही " #मराठी
#साहित्य
#कवी 
#माझी मराठी
#हे प्रेम

अश्लेष माडे (प्रीत कवी )

कवी संमेलन #nojotophoto

read more
 कवी संमेलन

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

अमोल पाटील

#मराठी साहित्य #मराठी कविता #काव्य #प्रेम #मी आणि ती #ही सकाळ #मराठी

read more
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा
 प्रकाश अधुनमधुन 
या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत
 येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात 
पण प्रसन्नता असते .. #मराठी साहित्य
#मराठी कविता
#काव्य
#प्रेम 
#मी आणि ती
#ही सकाळ
#मराठी

अमोल पाटील

#मराठी साहित्य, #आयुष्यावर बोलू काही #मराठी आणि मी #मराठी कविता #स्नेहल #ऋतुजा

read more
ज्या दिवशी मला माझ्या
     आयुष्याची खरी 
किंमत कळेल 
त्याला 
मी जीवन असे म्हणेल... #मराठी साहित्य, 
#आयुष्यावर बोलू काही
#मराठी आणि मी
#मराठी कविता
#स्नेहल
#ऋतुजा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile