Nojoto: Largest Storytelling Platform

New संकटातून तारून नेणारा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संकटातून तारून नेणारा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संकटातून तारून नेणारा.

Stories related to संकटातून तारून नेणारा

    LatestPopularVideo

Shivaji Shripati Barad

पांडुरंगा या संकटातून तूच आम्हाला वाचवू शकतोस...आता डोळे उघडा,कमरेवरचे हात खाली घ्या.भक्तांना वाचव. #Alap

read more

प्रदीप खोडदे

सुखांत आणि दु:खात साथ देते मला माझी लाल परी म्हणुन तर मला आहे ती जिवावुनही अगदीच प्यारी . तिच्यामुळे माझ्या जिवनात आली रंगत आणि संगत क

read more
 सुखांत आणि दु:खात साथ 
देते मला माझी लाल परी 
म्हणुन तर मला आहे ती 
जिवावुनही अगदीच प्यारी .

तिच्यामुळे माझ्या जिवनात 
आली रंगत आणि संगत 
क

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हृदयाची हाक... #ह्रदयाचीहाक हा विषय ATUL BALADHYE यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborat #मराठीलेखणी #हृदयाचीहाक

read more
माझ्या हृदयाची हाक,
आता तरी ऐकशील का देवा ?
दूर करुणी हे कोरोना संकट,
पुन्हा निरोगी आयुष्य देशील का देवा ?
प्रत्येकाच्या अंतरी तुझ्याच भक्तीचा ठेवा,
मृत्यूच्या ह्या विळख्याला आता तूच आवर देवा.
तूच विघ्नहर्ता,तूच दुखहर्ता तूच तारून नेशील देवा,
प्रत्येकाच्या अंतरी तेवलाय तुझ्याच आशेचा दिवा.
आशेचा हा दिवा असाच तेवत राहावा,
ऐकुनी हृदयाची हाक नक्कीच चमत्कार व्हावा.
दूर होउनी हे संकट,सर्वांना निरोगी आयुष्य लाभो देवा.
माझ्या हृदयाची हाक आता तरी ऐकशील का देवा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हृदयाची हाक...
#ह्रदयाचीहाक
हा विषय
ATUL BALADHYE यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborat

yogesh atmaram ambawale

बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!! #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप बाप... ओरडणारा बाप दिसतो

read more
ओरडणारा बाप दिसतो,काही वेळाने खाऊ आणणारा बाप दिसत नाही.
रागावलेला बाप दिसतो,काही दिवसात फिरायला नेणारा बाप  दिसत नाही.
बाप ओरडतो,रागावतो,चिडतो हे सर्वांना दिसतं,
नंतर शांत एकांत बसून स्वतःवर ही राग काढणारा बाप काही दिसत नाही.
नारळाप्रमाणे कठीण कडक बाप सर्वांनाच दिसतो,
पण त्याच नारळातील गोड खोबऱ्यासारखा प्रेमळ बाप काही दिसत नाही.
बाप अबोल असतो म्हणून त्याचा स्वभाव कुणीच समजत नाही,
ह्या अशा हलव्या मनाचा,हृदयांतरी रडणाऱ्या बापाला कुणीच ओळखत नाही.
मुलीच्या लग्नात चेहऱ्यावर आनंद घेऊन फिरणारा बाप दिसत असतो
पण मंडपातून काही वेळ काढून कोपऱ्यात रडून येणारा बाप कुणालाच दिसत नाही. बाप....ह्याला कुणीच समजत नाही.!!
#collabratingwithyourquoteandmine
#yqtaai  #मराठीलेखणी #yqmarathi #बापाचे_मन #बाप 
बाप...
ओरडणारा बाप दिसतो

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुंदर चित्र.. #सुंदरचित्र #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuote #YourQuoteAndMine

read more
माझ्या नजरेने पाहिलेले ते सुंदर चित्र,
काव्य रुपी कागदावर उतरवायचे होते.
निराधार,अनवाणी,भुकेने व्याकुळ माणसे,
ह्या संकटातून वाचण्या आपल्या गावी चालले होते.
संचारबंदी लागू असल्याने पोलिसांनी त्यांना हटकले होते.
करता विचारपूस जाणुनी त्यांचे दुःख,
पोलिसांना ही गहिवरून आले होते.
करावी त्यांना मदत पोलिसांच्या मनात होते,
न राहवले म्हणून शेवटी आपले जेवणाचे डब्बे 
त्यांना खायला दिले होते.
अशा बिकट परिस्तिथीतील इतके सुंदर चित्र 
माझ्या नजरेने पाहिले होते.
माणुसकीचे इतके सुंदर दर्शन पाहता
ते कागदावर उतरावासे वाटले होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
सुंदर चित्र..
#सुंदरचित्र
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuote
loader
Home
Explore
Events
Notification
Profile