Nojoto: Largest Storytelling Platform

New म्हणायचं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about म्हणायचं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणायचं.

    LatestPopularVideo

TheSD speaks

#lost इतकं जमलं की जमलंच म्हणायचं!

read more

Mahesh Mali

जीवन यालाच म्हणायचं असतं #viral #marathi #nojtoshayari Poetry #vichar #suvichar #gazal #MarathiKavita #jivan #Memories #मराठीविचार

read more

Vinod Umratkar

आठवणीच असच असत कुणाला किती आठवायचं आठवण आली का फक्त I Miss you म्हणायचं आजची तारीख दहा दहा वीस वीस 10-10-2020

read more
                     आठवणीतील तारीख 

तारीख आजची सखे,
आहे १०-१०-२०२०।
रोजच करतोय ना तुला
मी १०-१० वेळा miss।
 आठवणीच असच असत
कुणाला किती आठवायचं 
आठवण आली का फक्त 
I Miss you म्हणायचं

आजची तारीख दहा दहा वीस वीस 
10-10-2020

vishnu thore

इथं पोखरतं भय जीव जीवाला डसतो नको नकोसा हा आळ दुःख आगोचर लई उरी शिलगतो जाळ जित्या देहाने केलीया #मराठीकविता #AloneInCity

read more
इथं पोखरतं भय

जीव जीवाला डसतो
नको नकोसा हा आळ
दुःख आगोचर लई
उरी शिलगतो जाळ

जित्या देहाने केलीया
खुली डोळ्यांची कवाडं
वल आटल्या घडीला
कसं म्हणायचं गोड

नाती जपता जपता
किती झालोय पोरके
सख्य दुसमना वाणी
वाटे पराया सारखे

काळजात दडलेली
किती पाखडावी सय
माणसाला माणसाचं
इथं पोखरतं भय
         - विष्णू थोरे,चांदवड

©vishnu thore इथं पोखरतं भय

जीव जीवाला डसतो
नको नकोसा हा आळ
दुःख आगोचर लई
उरी शिलगतो जाळ

जित्या देहाने केलीया

Secret Quotes

खरंच तिने बोलव आता लवकर हेच म्हणायचं आहेत बस सगळं काही सांगतो तिला पण हक्काने बोलावं तिने बस, मी पण तिच्या जवळच असेल तेव्हा मी पण जॉब बघीतला

read more
काम तर कुठं पण एकच आहेत पण फक्त
पैशा मागे पळू नकोस एवढंच म्हणणं आहे,
लांब गेली तर प्रश्न अजून वाढतील माझे
गैर विश्वास होईल प्रॉब्लेम अडचणी वाढतील,
तिला जर विश्वास असेल माळ्यावर तर तिने
 बोलावं माझ्यासोबत आता खरंच,
दूर जाण्या पासून जवळ जॉब बघीतला मी
तिच्या साठी सॅलरी पण योग्य आहेत त्यात
कंपनी पण भारी आहेत सध्या कर म्हणा
अडवत मी नाही पण अजून दूर नकोय ग फक्त,
या 16 तारखेला इंटरव्यू आहेत असेल विश्वास
तर देशील का ती माझ्यासाठी करेल का जवळ
ती नोकरी तस तर मला तरी नाही पटत ते पण
तिची इच्छा आहेत म्हणून तिच्या साठी तिच्या
ख़ुशी साठी तयार आहेत बस तीचं पण ऐकणं
गरजेचं आहेत तिच्या ही काही इच्छा असेल ना,
   -AS Patil✍️ खरंच तिने बोलव आता लवकर हेच म्हणायचं आहेत बस
सगळं काही सांगतो तिला पण हक्काने बोलावं तिने बस,
मी पण तिच्या जवळच असेल तेव्हा मी पण जॉब बघीतला

sandy

*पूर्वी...* पूर्वी कसं कुणाच्याही घरी अचानक जाता यायचं दारावर टकटक करायची की, दार उघडलं जायचं आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं सगळं घर उजळून न #story #nojotophoto

read more
 *पूर्वी...*
पूर्वी कसं कुणाच्याही घरी
अचानक जाता यायचं
दारावर टकटक करायची 
की, दार उघडलं जायचं
आणि घर मोठ्यानं ‘या‘ म्हणायचं
सगळं घर उजळून न

sandy

#माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं? मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द #story #nojotophoto #प्रेम_म्हणजे_काय_ते_कळलयच_नाही

read more
 #माणूस_प्रेमात_पडतो_म्हणजे_नेमकं_काय_होतं?

मागचा प्रेमावरचा लेख लिहिलाआणि फोन सारखा खणखणू लागला. 'फार सुंदर', 'महत्त्वाच्या विषयाला चालना द

Secret Quotes

गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या म्हणून पूर्ण

read more
नुसते स्टेटस पण सहन नव्हते होत
आता तर पोस्ट काहींच्या काही स्टेटस
सेव करून छाया चित्रातील प्रकाशमय
भाग म्हणून प्रोफिले सेव करत आहेत,
मग आता बोलव तिने पण काय चुकलं
काय चुकीचे बोलत होतो आधी पण मी,
जी गोष्ट नाही आवडत ते नाव नकोय मला
नुसते प्रसिद्ध होणं मला नाही आवडत,
लोकं उद्या थुंकतील अशी वाह-वाहई नकोय,
कुणासोबत राहण्यात किंवा छायाचित्र 
काढतात म्हणून अडवले नाही कधीच पण ते
दाखवणे जगाला बोलण्याची हाताने काही
चुका करणे या पासून दूर ठेवत होतो तिला,
   AS Patil✍️ गोतावळा बसतोय रंग तुम्ही नाही जग ठरवतय 
त्याचे फळ तुम्हाला तर भेटतील च सोबत आई
बापाला पण भेटतील, मराठीत एक शब्द आहेत तो काड्या
म्हणून पूर्ण

sandy

❤️💛❤️💛 दश्त ए तन्हाई 💛❤️💛❤️ दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. "अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च् #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
दश्त ए तन्हाई
💛❤️💛❤️

दरवाज्याची बेल वाजली तसं आईने दार उघडलं. 
"अरे, आज लवकर आलीस तू? आणि अग इतकी कशी काय भिजलियेस? तू तुझ्या बॉस च्

sandy

हे बंध रेशमाचे पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग #story #nojotophoto

read more
 हे बंध रेशमाचे

पाऊस आरोहीचा लाडका,लडिवाळ!आज पावसात ती मनसोक्त भिजली..स्वच्छंदी बालका परी  पावसात रमली..ओले झालेले कपडे बदलून केस पुसले नी ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile