Find the Latest Status about सैनिकांचे जीवन मराठी निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सैनिकांचे जीवन मराठी निबंध.
vaishali
जीवन गीत येती जाती संकटे धैर्याने सामोरे जावे किती असो दुःख जीवनी हसत हसत जगावे आठवणींना ठेवुनी मनात नवे सूर शोधावे झाले गेले विसरुनी आपण पुढे पुढे चालावे एकमेका साथ देऊनी माणुसकीने वागावे नवी नवी स्वप्न सजवुनी जीवन गीत गातच रहावे -------------------------- जीवन गीत#मराठी कविता#
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध
Sagar_09
चारोळी ! गोड गोष्टींचे कडू गुपित मनुष्य जीवनाचे निराळेच गणित ! #मराठी #चारोळी #आयुष्य #जीवन #कडू #गोड
Ganesh Shinde
सांगून कुणाचे होता येत नाही बांधून कुणाला आपले करता येत नाही... म्हटलं तर तो सूर्य ही आपला असतो आणि म्हटलं तर आपण स्वतचे नसतो... #life #yq_gns #marathi #marathiquotes #जीवन #मराठी #चारोळी
अमोल पाटील
म्हणे अस्ताला जाताना सूर्य काळजीत होता मी गेल्यानंतर या विश्वच काय होईल म्हणून त्याने दिव्यांची सभा बोलावली तेव्हा एक थरथरत मेणबत्ती पुढे आली आणि म्हटली सूर्य देवा , नारायणा बाकीच मला माहित नाही पण माझ्या परीने मी तेजत राहण्याचं काम करेल। #मराठी कविता #मराठी साहित्य #कवी #कविता #प्रेम #जीवन #मी आणि ती #अस्तित्व