Find the Latest Status about चांगले गाणे चांगले गाणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांगले गाणे चांगले गाणे.
Anaamik Kavya
जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... जीवनातील तरंगांमधला मी तरंग; जो ना कुणा दिसला, तरंगाला या किनारा लाभण्या सांग काय मी करू आता? गाण्यातील सप्तसूरांतला मी सूर; जो दुर्लक्षिलेला, ओठांत तुझीया आवाज माझा येण्या सांग काय मी करू आता? या भरल्या आकाशातला मी पक्षी; जो आहे नेणता, घरट्याचं एक स्वप्न पहावया सांग काय मी करू आता? जीवनाचे मूर्त गाणे गात आहे मी एकटा, तुझी सोबत असतानाही सूर माझा एकटा... कृष्णा... ©Anaamik Kavya जीवनाचे मूर्त गाणे... #Travelstories
Sachin Zanje
समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते . कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो. तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते. सचिन.. 🙏🏻 ©Sachin Zanje #चांगले.#वाईट #Books